नवीन वर्षात करा हे नवीन संकल्प, आनंदाने जगाल 100 वर्ष आयुष्य…

“अखेर संपले 2020 अन् उजाडले पाहा 2021”. मित्रांनो आणि मैत्रीणींनो नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही देखील अगदी धूम धडाक्यात केली असेल ना.. मग आता नवीन वर्ष म्हटलं की नवनवीन संकल्प करण्यासाठी तुम्हीपण विचार केलाच असेल. मात्र आम्ही तुमच्यासाठी काही छान संकल्पांची आयडिया घेऊन आलो आहोत. जेणेकरून तुम्हांला सुद्धा तुमचे नवीन वर्ष सुखात, आनंदात आणि भरपूर एन्जॉय करत जगता येईल. आम्हांला पूर्णपणे खात्री आहे की, हे संकल्प तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शक ठरतील.

कोणते आहेत बरं मग 2021 चे नवे छान- छान संकल्प :

स्वच्छतेची वेळ निश्चित करून ठेवा. : को’वि’ङ- 19 मुळे आपल्या सर्वांना खूप चांगल्या प्रकारे आपण स्वच्छतेची दखल घेतली पाहिजे. कोरोनाचे सावट अजूनतरी पूर्णत: संपलेले नाही. त्यामुळे या नवीन वर्षात आपण साफसफाई व सातत्याने स्वच्छता राखण्याचा संकल्प निश्चित करूया.

See also  चॉकलेट खाण्याचे हे चमत्कारिक फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

यासाठी तुम्ही तुमचे दररोजचे वेळापत्रक निश्चित करून ठेवा. ज्यामध्ये तुम्ही आपले घर व आपल्या ऑफिसची स्वच्छता करू शकता. यामुळे तुमच्या ऑफिस व घरामध्ये ताजेतवाने आणि आरोग्यदायी वातावरण राहील.

अ’ल्को’हो’ल’चे खूप कमी सेवन करा : नवीन वर्ष हे आपल्याला नवनवीन आणि चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी येते. चला तर मग आपण देखील या नव्या वर्षांत अ’ल्को’हो’ल’चे सेवन खूप कमी प्रमाणात करण्याचा संकल्प करूया. असे केल्याने फक्त तुमचे आरोग्य सुदृढ व संतुलित तर राहील. पण त्याचबरोबर तुमचा अ’ल्को’हो’ल वर होणारा खर्च सुद्धा सेविंग होईल.

धू’म्र’पा’न करण्याचा नवा संकल्प : आम्हांला आमच्या सुशिक्षित व समजूतदार मित्रांना हे सांगण्याची गरज तर बिलकुल नाही की, धू’म्र’पा’न हे आपल्या मानवी शरीरासाठी अत्यंत हा’नि’का’र’क असते. इतकंच नव्हे तर याचा परिणाम आपल्या आ’त’ङ’यां’व’र अतिशय वा’ई’ट होतो.

See also  सफरचंदाचा ज्युस पिण्याआधी चु'कूनही करू नका या 4 गोष्टी, नाहीतर भो'गावे लागतील वि'परीत परिणाम...

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, धू’म्र’पा’न- म’द्य’पा’न करणाऱ्या लोकांनाच को’रो’ना सं’क्र’म’णा’त अधिकाधिक क’ठी’ण स’म’स्यां’चा सामना करावा लागला होता. यासाठी “मी कधीही धू’म्र’पा’न करणार नाही” हा नवीन वर्षाचा संकल्प तुम्ही आवर्जून करा.

पौष्टिक आहाराचे सेवन करणार : पौष्टिक व सकस आहार हा आपल्या शरीरासाठी नेहमीच आवश्यक असतो. बहुतेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, जं’क’फू’ङ खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचे खूप घा’त’क परिणाम होतात. यासाठी या नवीन वर्षात जं’क’फू’ङ’ला टाका आणि पौष्टिक व सकस आहाराचा समावेश करा.

योगासने करण्याची सुरुवात करा : नवीन वर्षाची सुरुवात आपण योगासने व इतर एक्सरसाईज करून नक्कीच करू शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हांला तुमचे शेड्युल तयार करावे लागेल. को’वि’ङ सं’क’टा’च्या काळात वर्क फ्रॉम होम मुळे कित्येक लोकांची एक्सरसाईज करण्याची सवय पूर्णपणे मोडून गेली आहे. यासाठी नव वर्षाच्या सुरुवातीला हा एक संकल्प देखील अवश्य अंमलात आणा.

See also  या मोठ्या कारणामुळे लग्नानंतर मुली होतात जाड, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close