आर्यनच्या सुटकेसाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार का झाली माहितेय? कारण जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

गेला एक महिना माध्यमातून आणि सर्वसामान्य स्तरातून फक्त एकच चर्चेत होता तो म्हणजे आर्यन खान आणि त्याविषयी निगडित असलेलं ड्रग्स प्रकरण. अखेर काल त्याला जामीन मिळाला आणि कुठं तरी माध्यमांच्या मध्ये सुद्धा इतर विषयाची चाचपडणी सुरू झाली. नाहीतर सकाळ संध्याकाळ येऊन जाऊन ते फक्त आर्यन खान आणि शाहरुख खान. ड्र’ग्स गां’जा एवढंच चाललं होतं. तिकडं समीर वानखेडे व कुटुंब मलिकांवर आ’रोप करतय तर महाराष्ट्र अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रोज एक खुलासे करायचे. अजूनही करत आहेत.

पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप चर्चेत आलेली आहे. किंवा लक्षवेधी ठरलेली आहे ती म्हणजे आर्यन च्या जामीना साठी जुही चावला ही का मध्येच इंटर झाली आणि जामीनदार झाली ? काल आर्यन सुटला तो तिच्या जामीन दिल्याने सुद्धा. तर मग चला या प्रकरणाच उलगडा करून घेऊयात.

See also  'तारक मेहता...' मधील पोपटलाल खऱ्या जीवनात आहेत करोडोंचा मालक, जाणून घ्या किती आहे त्याची संपत्ती...

क्रूझ ड्र’ग्स प्रकरणात आपला मुलगा आर्यन खान याला तु’रुं’गातून बाहेर काढण्यासाठी शाहरुख खान रात्रंदिवस सर्वांना भुकेला आणि तहानलेल्या आणि झोपण्यात व्यस्त असा दिसत होता ! असं सूत्रांकडून कळलं आहे. कारण हे कळण्यासाठी काही शाहरुख प्रसार माध्यमांच्या समोर आलेला नाही. शाहरुखची तळमळ, मनाची घालमेल आणि असलेली भरमसाठ मेहनत अखेर ३० ऑक्टोबरला फळाला आली. म्हणजे काल. कारण त्याचा मुलगा आर्यन जामीन वर दिवाळी आधी घरी तरी आला.

पण वाचक मित्रांनो, आर्यन काल जामिनावर तु’रुंगातून बाहेर आला खरा; पण त्याच्यासाठी शाहरुख ची अभिनेत्री साथीदार जुही चावला जामीन झाली. जामीनदार होण्याचे आदेश मिळताच जुही चावला तडक कोर्टात पोहोचली आणि आर्यनसाठी तब्बल 1 लाखांचे जामीन बॉन्ड जमा केला. आता हे 1 लाख सर्वसामान्य लोकांसाठी खूप आहेत; पण या सेलिब्रिटी लोकांच्या साठी काही नाही.

See also  जेव्हा डॉक्टरांनी सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांना मृ'त घोषित केले होते, पण शेवटच्या वेळी जया बच्चन यांनी...

करोडो रुपये छापुन बसलेत हे लोकं. जुही चावलाचे शाहरुख च्या पोरासाठी असं सहकार्य दाखवण्याचं एकीकडे खूप कौतुक ही चाललेलं आहे. पण अश्यात आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की सगळेच शाहरुखच्या पाठीशी आहेत, किंवा असूनही अनेकांनी बाहेर याचं प्रदर्शन नाही केलं तर मग जुही चावला जामीनपात्र का झाली ? यामागे काय कारण आहे.

यांमधील खरं एकमेव कारण म्हणजेच दोघांमधील खरी मैत्री. कारण त्यांनी स्ट्रगल च्या वयात एकमेकांना खूप साथ दिली. सोबत अनेक हिट चित्रपट सुद्धा केले. प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला आणि सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान दोघेही खूप जवळचे असे चांगले मित्र आहेत. सध्याच्या या कठीण काळात सगळ्याच चित्रपटसृष्टीने, त्याचसोबत यामध्ये स्वत:ला शाहरुख खानचा ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणवून घेणारे जे मोडतात त्यांनी सुद्धा तआणि त्याला एकटे सोडले, कुणीही समर्थन जामीन मिळूपर्यंत करताना दिसलं नाही.

See also  ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आईच्या पदराआङ लपवायची तोंड, कारण...

कुणीच समर्थनात उतरत नव्हतं अश्या वेळी अभिनेत्री जुही चावलाने आर्यनची जामीनदार बनून शाहरुख आणि तिच्या मैत्रीचं एक छान सं प्रतीक तिने चाहत्यांच्या समोर आणलेलं आहे. मैत्रीण म्हणून आज तिने खऱ्या अर्थाने तिचे कर्तव्य बजावले आहे.

मित्रांनो, शाहरुख बादशाह आहे राव !… अनेक दशकांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या शाहरुख खानने केवळ अविस्मरणीय चित्रपटच दिले नाहीत तर अनेक नातीही कमावली आहेत आणि त्यातील एक म्हणजे जुही चावलासोबतचे नाते. मैत्रीचं. प्रेमाचं.

दोघांनी कोणत्या कोणत्या सिनेमात एकत्र काम केलं ? शाहरुख आणि जुही चावलाने ‘येस बॉस’, ‘डुप्लिकेट’, ‘राजू बन गया जेंटलमन’ आणि ‘कभी हान कभी ना’ यांसारख्या चित्रपटांसह अनेक ब्लॉकबस्टर दिले. तर हे आहे जुही चावला आर्यनच्या मदतीला जामीनदार म्हणून धावून येण्याचं कारण.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment