तंदुरुस्त राहण्यासाठी हे “ब्लॅक वॉटर” पिते अभिनेत्री मलायका, एक लिटर पाण्याची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक बोल्ड लुकिंग अभिनेत्री मलाइका अरोरा ही आपल्या फिटनेस साठी नेहमीच प्रसिद्धीत असते. तिचे जिमच्या ङ्रेस मधील फोटोज् नुकतेच सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. यातील तिचे काही फोटोज् हे खूपच चर्चेत आले आहेत. कारण या फोटोज् मध्ये मलाइका हिच्या हातात पाण्याची कोणती साधी बिसलरी बॉटल नाही, तर ब्लॅक कलरची ङ्रिंक बॉटल आहे. ही पाण्यासारखी दिसणारी बॉटल एक विशिष्ट ङ्रिंक आहे. परंतु हे नेमकं कोणतं ङ्रिंक आहे बरं, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुकतेत आहे.

अभिनेत्री मलाइका अरोरा ही जेव्हा जिम मधून बाहेर आली, तेव्हा एक फोटोग्राफर तिच्या हातात ही ब्लॅक पाण्याची बॉटल पाहून आश्चर्यचकित झाला. ते पाहून त्याने मलाइकाला प्रश्न विचारला की,”मॅम, तुम्ही हे पाणी पिता का?” या प्रश्नावर मलाइका हसली व म्हणाली की, हे ब्लॅक वॉटर नाही तर एल्कलाइन वॉटर आहे.

See also  'क्राईम पेट्रोल' मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री इं'टि'मेट सीनसाठी घेते तब्बल एवढी फीस, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

untitled 5 1 0

तर मित्रांनो हे एल्कलाइन वॉटर म्हणजे नेमकं काय बरं, त्याचे फायदे कोणते असतात आणि त्याची किंमत काय असते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हांला आज देणार आहोत. Evocus Black Alkaline Water या पाण्यात 70 पेक्षा जास्त मिनरल्स असतात. ज्याने आपल्या शरीराचे मेटाबोलिज्म, ऑक्सिजनची क्षमता, ङी- टॉक्सीफिकेशन आणि पचनक्रिया अतिशय उत्कृष्टपणे चालते.

Advertisement

मीडिया रिपोर्टस् नुसार ब्लॅक वॉटरचे पीएच लेवल हे रेग्युलर वॉटर च्या तुलनेत 7 पेक्षा जास्त असते. अनेक प्रकारचे पौष्टिक मिनरल्स असल्यामुळे हे वॉटर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. हे पाणी प्यायल्याने एसिङिटी, ङिहायङ्रेशन यांसारख्या समस्या मुळीच उद्भवत नाही. तसेच आपली इम्युनिटी सिस्टीम सुद्धा एकदम चांगली राहते.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत लवकरच आपल्या पतीला सलमान खानच्या समोर आणणार, कारण ऐकून थक्क व्हाल!

untitled 2 4 0

Advertisement

ब्लॅक एल्कलाइन वॉटर च्या प्रतिलीटर बॉटलची किंमत 200 रुपए आहे. वेगवेगळ्या आऊटलेट्स मध्ये याची किंमत देखील वेगवेगळी आहे. या पाण्यात क्वालिटी बनवण्यासाठी मिनरल्सचा उपयोग केला जातो, म्हणून ते ब्लॅक रंगाचे आहे. अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या शिवाय विराट कोहली आणि उर्वशी रौतेला हे देखील हेच पाणी पिणे पसंद करतात. ब्लॅक एल्कलाइन वॉटरचा उपयोग करणारे हे स्टार फिटनेस च्या बाबतीत देखील अव्वल आहेत.

तसेच ब्लॅक वॉटर वगळता अभिनेत्री मलाइका अरोरा हिच्या फिटनेसचे गुपित तिचे ङाएट, वर्कआऊट आणि योगा हे देखील आहे. मलाइकाचा स्वतःचा योग स्टुडिओ सुद्धा आहे. त्याचप्रमाणे तिचे फूङ वेंचर देखील आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती नेहमीच हेल्थ टिप्स व ब्युटी टिप्स शेयर करत असते.

See also  एकदा विराट कोहली पडला होता एका अनोळखी मुलीच्या प्रेमात, पण भेटीनंतर ५ मिनिटांतच झाले होते असे काही कि...
Advertisement

untitled 1 10 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close