सापापेक्षा देखील ख’त’र’ना’क असतात असे लोक, चाणक्य नीतीनुसार चुकूनही अश्या लोकांसोबत मैत्री करू नये…

चाणक्य महाशयांच्या धमाकेदार जादूमय चाणक्य नीती कथा तर तुम्ही ऐकल्या असतील. परंतु मित्रांनो या चाणक्यांची ही चाणक्य नीती म्हणजे नेमकं काय बरं? या चाणक्यांनी आपल्या चातुर्य कौशल्याने सर्वसामान्य मनुष्यांचे आयुष्य देखील बहारदार बनवले आहे. ते कसे बरं, हेच आम्ही तुम्हांला आज सांगणार आहोत.

चाणक्यांनी खरं तर मानव आणि मानवी आयुष्य, मानवाचे आचार – विचार यांवर खूप अभ्यास केला. त्यांनी मानवाच्या नीति मूल्यांचे बारकाईने निरीक्षण केले. तुम्ही चंद्रगुप्त मौर्य या सम्राटाचे नाव तर ऐकले असेल. ज्याने संपूर्ण भारत विश्वावर अधिराज्य केले. इतिहासाच्या पुस्तकात तर आपण आजही आपल्या पिढीला सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या वंशज घराण्याचे आणि वीरतेचे धङे देतो.

परंतु तुम्हांला माहित आहे का? चंद्रगुप्त मौर्य हा राजघराण्यातील पुत्र नव्हता. तो देखील एक सर्वसामान्य माणुस होता. परंतु चाणक्यांनी आपल्या सामर्थ्यवान नीतीच्या ताकदीवर एका सामान्य मुलाला सम्राट बनवले. एवढचं नव्हे तर मौर्य ह्या राजवंशी घराण्याची निर्मिती केली.

चाणक्यांनी आपल्या एका श्लोकाच्या माध्यमातून साप हा माणसापेक्षाही अतिशय चांगला असतो, असे सांगितले आहे. आता तुम्हांला प्रश्न पङला असेल की, सा’प हा माणसांपेक्षा गुणी आहे, असे चाणक्य का बोलतात बरं, तर चला पाहूया, काय आहे या मागील सत्य –

दुर्जनस्य सर्पस्य वरं सर्पो न दुर्जन :
सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे

हा चाणक्य नीतीच्या अध्यायातील श्लोक आहे. यामध्ये चाणक्य सांगतात की, सा’प हा विनाकारण कुणालाही त्रास देत नाही. स्वतःच्या जीवाला एखाद्या पासून धो’का आहे, असे जेव्हा त्याला जाणवते, तेव्हाच तो ङसण्याचा प्रयत्न करतो. तो कधीही स्वार्थ साधण्याच्या हेतूने कोणते काम करत नाही.

त्याचप्रमाणे वाईट मनुष्य हा अतिशय स्वार्थी आहे. प्रत्येक गोष्टीत तो स्वतःचे हित साधण्याचा बेत आखतो. तो नेहमीच परावलंबी असतो. त्याचे कटकारस्थान हे कधीही न संपणारे असते. अशा प्रकारची अहितकारी निर्गुणी माणसे कधीही कुणाचं भलं करु शकत नाही. यांसारख्या माणसांकडून चार पावले लांब राहणे, हेच योग्य ठरते.

यासाठी चाणक्य म्हणतात की, तुम्ही देखील मैत्री करताना सा’व’धगिरी बाळगा. अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याखेरीज राहणार नाही. मित्र हा आपला साथी असावा. त्याला आपल्या सुख- दुःखाची काळजी असावी. तो आपल्याप्रति समर्पित असावा. मैत्रीच्या नात्याचे महत्त्व जाणून घेणारा असावा.

सं’क’ट’का’ळी तो आपल्या मदतीसाठी धावून येईल, असे त्याचे गुण असावेत. अन्यथा वा’ई’ट व स्वा’र्थी मित्रासोबत आपण मैत्री करणार, तर तो आपल्या आयुष्यात धो’क्याची घं’टा बनून सतत वाजणार. म्हणजेच थोडक्यात, चाणक्यांच्या मते क’प’टी, ढों’गी व धो’के’बा’ज लोकांना आपले मित्र कधीही बनवू नका.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment