स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेकरीता अमोल कोल्हेंनी खरचं त्यांच घर विकलं होतं का?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी वाहिनीवरीव “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका नुकतीच अंतीम टप्प्यात आली. त्याचं संपूर्ण शुटही मागेच पार पडलं. मुळातच या मालिकेने आपल्या दीर्घ दोन वर्षांच्या प्रवासात रसिकप्रेक्षकांचं मन धरून ठेवलं. अमोल कोल्हेंनी जी मेहनत यासाठी घेतली, जे प्रयत्न केले ते खरचं वाखाणण्याजोगे होते. मुळातच ही मालिका अशा स्वरूपात पुढे आणण्याकरीता झटणं महत्वाचं होतचं, शिवाय मालिकेच्या भरगोस यशानंतर अमोल कोल्हे यांना अप्रीसिएशन मिळणही तितकच महत्वाचं वाटतं.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd8s1973sssssssssssssssssss575375949 7s026241573390s123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

मागे एका प्रकरणावरून आणि काही ठराविक फोन रेकॉर्डींग्झ सोशल मीडियात प्रचंड व्हायरवं झाल्या ज्यामधे मुळ होतं ते, या मालिकेकरीता अमोल कोल्हेंनी त्यांच घर विकलं की नाही? बऱ्याच जणांनी अमोल कोल्हे यांच्यावर अनेक आरोपही लावण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. यादरम्यानच निवडणुका तोंडावर येऊन अमोल कोल्हे काही दिवसातच खासदार झाले.

See also  अनिल देशमुख शरद पवारांचे व अनिल परब उद्धव ठाकरेंचे वसूली एजेंट, ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd81973ssssssssssssssssssss575375949 7s026241573390s123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

नुकत्याच लोकसत्ता डिजीटल मिडीयाच्या प्लॅटफॉर्मवर अमोल कोल्हे यांनी हा किस्सा सविस्तर सांगितला आहे. आज जेव्हा ही मालिका शेवाटच्या टप्प्यात आली तेव्हा सर्वांनाच मालिकेच्या एकूणच प्रवासाबद्दल जाणून घेण्याची आस लागली आहे. स्वराज्यरक्षक संभाजीची सुरूवात होताना हा ध्यास सर्व टीमचा होता असं अमोल कोल्हेंनी तर सुरूवातीस स्पष्टच केलं पण तेव्हाची गोष्ट म्हणजे ही मालिका घेण्यास अनेक वाहिन्यांनी नकारही दिला होता, हेही आपल्याला ठाऊक आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dsd81973sssssssssssssssssss575375949 7026241573390s123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

त्या वेळी दिग्दर्शकाने अमोल कोल्हेंवर एक पोस्टही लिहीली होती ज्याने त्यांच डेडीकेशन आणि मालिकेकरीता स्वत:च इतकं समर्पितं असणं हे दिसून येत होतं. अमोल कोल्हेंवर सतत ज्या कारणाने टीका होत राहिली खर खऱ्या अर्थानं एक गोष्ट आहे की, अमोल कोल्हेंना प्रसिद्धी वगैरेकरिता त्या विकलेल्या घराचं कधीच भांडवल करायचं नव्हतं;

See also  'तारक मेहता..' मालिकेतील 'या' सदस्याचं निधन, निधन झाल्याने शूटिंग रद्द!

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 70262415733901230ss08 n78261788 32dd81973sssssssssssssssssss575375949 7026241573390s123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

हे प्रांजळ मतही त्यांनी व्यक्त केलं आणि त्यांनी त्या घटनेचा तपशीलही दिला की, ७०% घराचं डील झालेलं मी रद्द केलं होतं; त्यामुळे घर विकलं हा सोशल मीडियातला अपप्रचार ज्या अर्धवट ज्ञानातून झाला ते चुकीचं होतं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अमोल कोल्हेंनी या मालिकेसाठी अनेक परिश्रम घेतले होते.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 32dd81973sssssssssssssssssss575375949 7026241573390s123s008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

त्यांना केवळ ३५० वर्षे आधी स्वराज्यासाठी झटलेल्या एका महान छत्रपतींची गोष्ट लोकांसमोर मांडायची होती. अमोल कोल्हेंच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जर कोणी सोशल मिडीयावर काहीही सांगत असेल की, महाराज हे अमुकतमुक प्रकारचे होते तर याच खंडण झालं पाहिजे आणि समस्त लोकांना माझ्या राजाची महती ही कळालीच पाहिजे त्यासाठी ही मालिका केल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं.

See also  फत्तेशिकस्त मराठी चित्रपटासाठी कशाप्रकारे अभिनेता चिन्मय मांडलेकर नि तयारी केली..

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261788 3281973575375949 7026241573390123008 n78261s788 32dd81973sssssssssssssssssss575375949 7s026241573390s123008 n78261788 3281973575375949 702624

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment