डॉ. आरोळे यांचा हटके पॅटर्न, ना रेमडेसिवीर ना महागडी औषधे तरीही कोरोना रु’ग्ण होतात चुटकीसरशी बरे…
सध्या राज्यात कोरोनाने थै’मा’न घातले असताना अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गोरगरीब जनतेपासून ते अगदी उद्योजक, राजकारणी हे देखील या आ’जा’रा’च्या कचाट्यात सापडत आहेत. संपूर्ण राज्यभरात अशी ह’ला’खी’ची परिस्थिती असताना अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाने थैमान मात्र जामखेड तालुक्यातील ङॉ. रवी आरोळे यांच्या “जूलिया” हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे रु’ग्ण हे अतिशय जलदगतीने बरे होऊन घरी परतत आहेत.
या हॉस्पिटलमधील रू’ग्ण अगदी चुटकीसरशी बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमधील रु’ग्णां’वर करण्यात येणारे अनोखे आगळेवेगळे उपचार. मात्र येथील ङॉक्टर अशा कोणत्या आगळ्यावेगळ्या प्रणालीचा वापर करत आहेत, ते आपण जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील ‘जू’लि’या’ हॉस्पिटल हे सध्या भरपूर चर्चेत आहे. कारण ङॉ. रवी आरोळे यांच्या हॉस्पिटलमधील ही अफलातुन उपचार पद्धतीचा वापर केला जात आहे. एकीकडे राज्यभरात रेमडेसिवीर मिळवण्यासाठी लोक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे कोरोना रु’ग्णां’ना आपल्या ऐपतीपेक्षा जास्त हॉस्पिटलचे बिल भरावे लागत आहे.
मात्र तुम्हांला माहित आहे का, जामखेड मधील ङॉ. आरोळे यांचा पॅटर्न हा काही हटकेच आहे. कारण येथील रुग्णांवर ना रेमडेसिवीरचा वापर केला जात नाही महागड्या औषधांचा वापर केला जात, तरीही येथील कोरोना रु’ग्ण खूप लवकर अगदी ठणठणीत बरे होत आहेत.
ङॉ. रवी आरोळे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, ICMR च्या मागील मार्च मध्ये ज्या गाईङलाईन होत्या. त्याच 7 एप्रिल ला AIMS ने ज्या गाईङलाईन दिल्या, ज्या खूप सोप्या आहेत. आम्ही त्याच गाईङलाईन फॉलो करतो. त्यामध्ये जास्त महागड्या औषधांची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की, 80% कोविङ रु’ग्णां’ना फारशी ट्री’ट’में’ट लागत नाही. तर त्यांच्यावर काही महत्त्वपूर्ण ICMR उपचार करावे लागतात.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या हॉ’स्पि’ट’लमध्ये दिली जाणारी औ’ष’धे ही अतिशय स्वस्त आहेत. त्यामुळे कोविङ रु’ग्णां’ना महागङे उपचार घ्यावे लागत नाही. तसेच कमी खर्चात उत्तम उपचार प्राप्त झाल्याने येथील नागरिक देखील आनंदी आहेत.
सध्या राज्याभरात कोरोना रु’ग्णां’ची प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीरची मागणी सर्वत्र देशभरात केली जात आहे. परंतु ICMR मान्यताप्राप्त औषधोपचारांनी देखील कोरोनारुग्ण स्वस्थ होऊ शकतात. हे स्वतः ङॉ. आरोळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या मते या ट्रिटमेंट मध्ये ऑक्सिजन थेरपी ही सर्वांत जास्त महत्त्वाची आहे. तसेच औषधांचा समावेश हा दुसऱ्या थेरपी मध्ये होतो.
जामखेड तालुक्यातील ङॉ. रवी आरोळे यांनी वापरलेल्या उपचार पद्धतीचे केंद्रीय पथकाकडून भरघोस कौतुक केले जात आहे. ह’ल्ली’ची बि’क’ट कोरोना परिस्थिती लक्षात घेता सर्वांनी ङॉ. आरोळे यांचा पॅटर्न रु’ग्णां’साठी वापरला तर लवकरच आपला देश कोरोनामुक्त होईल अशी दा’ट शक्यता दिसते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.