‘त्या’ ख’त’र’ना’क नरभ’क्ष’क बिबट्याला टिपणारा शू’ट’र म्हणतो…”तर आज मी तुमच्या समोर नसतो!”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वेळीच फा’य’र केले नसते तर आज मी तुमच्या समोर नसतो, असे सांगत टीम बारामतीच्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी न’र’भ’क्ष’क बिबट्याला टिपण्याचा संपूर्ण थ’रा’र एका प्रथितयश वृत्तवाहिनीशी बोलतांना कथन केला आहे.

जालन्यापासून करमाळ्यापर्यंत द’ह’श’त पसरवणारा न’र’भ’क्ष’क बिबट्या अखेर शुक्रवारी मा’र’ला गेला. वनविभागाच्या पथकांना जो बिबट्या सतत गुं’गा’रा देत होता त्या बिबट्याचा अचू’क वे’ध घेण्याचे काम टीम बारामतीच्या शा’र्प शू’ट’रने करून दाखवले व या बिबट्याची द’ह’श’त कायमची सं’प’व’ली. न’र’भ’क्ष’क बिबट्या मा’र’ला गेल्याने एक नव्हे तर नगर, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील नागरिकांनी सु’ट’के’चा नि’श्वा’स टा’क’ला आहे.

बारामतीचे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी ‘ ऑ’प’रे’शन बिबट्या’ कसे यशस्वी झाले ते सांगितले. हा सारा अनुभव काळजाचा थ’र’का’प उडवणारा आहे. डॉ. धवलसिंह म्हणाले… सतत चार दिवसांपासून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न टीम बारामती करत होती. हर्षवर्धन तावरे यांना काल हा न’र’भ’क्ष’क बिबट्या वांगी परिसरात दिसल्याचे समजताच रि’स्क घेत पहाटेपासूनच सर्व केळीच्या बागा शोधायला सुरुवात केली.

See also  देशातील पहिल्या 'महिला बाउन्सर' ग्रुपची सर्वेसर्वा आहे ही महाराष्ट्रातील रणरागिणी, त्यांचा खडतर प्रवास वाचून थक्क व्हाल!

त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास हा बिबट्या राखुंडे वस्तीजवळील एका केळीच्या बागेत दिसल्याची पक्की खबर मिळाली व टीम बारामतीचे तावरे, मी स्वत: व वन विभागाचे अधिकारी संजय कडू आम्ही या केळीच्या बागेला चारही बाजूंनी वेढले. मात्र, बिबट्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती व दिवसही मावळायला लागल्याने तावरे यांनी मला जीपच्या टपावर बसून केळीबागेत घुसण्याच्या सूचना दिल्या आणि इतर बाजूंनी बाकीच्यां शू’ट’र्स’नी पोजिशन घेतली. जीप हळूहळू केळीच्या बागेत पुढे जात असताना अंधार वाढू लागल्याने बिबट्याचा शोध घेणे अधिक धो’क्या’चे झाले होते.

केळीच्या बागेत एका टप्प्यावर गेल्यानंतर अ’चा’न’क काही अंतरावरच बिबट्या दिसला आणि मी सा’व’ध झालो. बिबट्या बि’थ’र’ले’ला असल्याने तो ह’ल्ला करणार हे निश्चित होते. झालेही तसेच. त्याने ह’ल्ला करण्यासाठी जीपच्या दिशेने धा’व घेतली. तो क्षण असा होता की, थोडा जरी वि’च’लि’त झालो असतो तरी आज बिबट्या ऐवजी आपला शे’व’ट होणार याची पूर्ण कल्पना मला होती. मी क्षणार्धात ने’म धरून बिबट्यावर गो’ळी झा’ड’ली.

See also  या पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात, जाणून घ्या कोणत्या आहेत अशा सिक्रेट गोष्टी...

पहिली गो’ळी थेट बिबट्याच्या डो’क्या’ला ला’ग’ली. तरीही तो पुन्हा उठून ह’ल्ल्या’साठी माझ्या दिशेने येऊ लागला. त्याचवेळी मी दु’स’री गो’ळी झा’ड’त त्याच्या छा’ती’चा वेध घेतला आणि त्याची हालचाल मं’दा’व’ली. त्यानंतर कोणताही धो’का प’त्क’रा’य’चा नाही म्हणून मी तिसरी गो’ळी झा’ड’ली आणि बिबट्याला ठा’र मा’र’ल्या’चा इ’शा’रा केला. त्यानंतर सर्व शू’ट’र्स व वन विभागाची टीम घ’ट’ना’स्थ’ळी आली. बिबट्या मा’र’ला गेल्याचे पक्के झाल्यावर सर्वांनीच सु’ट’के’चा निश्वास सो’ड’ला.

हा सर्व घ’ट’ना’क्र’म सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांपासून ते सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत चालला. केवळ पंधरा फुटांवरून फा’य’र केल्याने अंधूक प्रकाशातही योग्य जागी नि’शा’णा लागला. हा ल’पं’डा’व अखेर सं’प’ला असून भ’य’ग्र’स्त जिल्ह्यांतील न’र’भ’क्ष’क बिबट्याची द’ह’श’त’ही त्यासोबत सं’प’ली आहे.

See also  पाकिस्तानमधेही घुमतो भगवान भोलेनाथाच्या नावाचा जयघोष, जाणून घ्या पाकिस्तानामधील या रहस्यमयी मंदिरांविषयी...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment