“तारक मेहता…” शो मधील डॉ. हाथी यांना खरेखुरे डॉक्टर समजून केला एका व्यक्तीने फोन, त्यानंतर जे घडले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा एक पॉप्युलर शो असल्याने देशभरात अनेकजण हा शो पाहतात. बहुतेकदा असे होते की, शो मध्ये ते कलाकार जी व्यक्तिरेखा साकारतात. ते आपल्या खऱ्या आयुष्यात देखील तसे असतील, असा काहीजणांचा समज होतो.

“तारक मेहता..” मधील ङॉक्टर हाथी यांची भूमिका साकारणारे निर्मल सोनी हे देखील इतर कलाकारांप्रमाणे प्रसिद्ध आहेत. आपल्या अतरंगी- सतरंगी विनोदांनी हसवणारे हे ङॉ. हाथी यांना त्यांचे काही फॅन्स खरंच ङॉक्टर समजून बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत पण असेच काही घडले आहे.

Nirmal Soni

निर्मल सोनी यांनी आपल्या मुलाखतीत हा गंमतशीर किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या एका मित्राच्या मित्राने त्यांना फोन केला होता आणि एमरजन्सी मध्ये एका पेशन्टला पाहायला बोलावले होते.

See also  "तारक मेहता..." मधील बबिताजीने अचानक सोडली मालिका? कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

निर्मल सोनी यांनी म्हटले की,”एकदा रात्री 3 च्या आसपास माझा फोन वाजला. ते माझ्या मित्राचे एक सहमित्र होते. मी त्यांना विचारले की, काय झाले..तर ते म्हणाले की ङॉक्टर कृपया तुम्ही त्वरित तातडीने या. एक एमरजन्सी आहे.”

77212334

निर्मल सोनी यांनी पुढे सांगितले की,”मी त्यांना म्हटले की, मित्रा मी ङॉक्टर नाही. मी तर फक्त ङॉक्टरांची भूमिका साकारतो. यावर ते म्हणाले की, अरे हां, सॉरी सॉरी मी तर विसरलो होतो.”

निर्मल सोनी यांनी वयाच्या 19 व्या वर्षापासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. कित्येक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. ज्यामध्ये “ये जवानी है दिवानी”,”शूटआऊट एट लोखंडवाला”, “तेरा मेरा साथ है” या चित्रपटांचा समावेश होतो. तसेच वो “रहनेवाली महलों की”,”कबूल है”,”एफआयआर”,”चंद्रकांता” या मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे.

See also  अरेच्चा ! बॉलीवुड मधील "या" अभिनेत्रीने केलं इन्स्टाग्रामवर न्यू'ड लाइव्ह सेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

Nirmal Soni

अभिनेते निर्मल हसन म्हणतात की, मी “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये जसा दिसतो. मी वैयक्तिक जीवनात सुद्धा अगदी तसाच आहे. मला मस्ती, धम्माल करायला खूप आवडते.

खाण्याच्या नवनवीन खमंगी पदार्थांचा मी शौकीन आहे. निर्मल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच एक्टिव असतात. आपल्या फॅन्ससाठी ते दररोज नवनवीन लेटेस्ट फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असतात. तुम्हांला ठाऊक आहे का, निर्मल सोनी यांचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

12 Years Of TMKOC When Nirmal Soni was followed by 10 15 bikers who were the show%E2%80%99s fans

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  एका ज्योतिषाने अभिनेता दिलीप कुमारांविषयी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली, भविष्यवाणी ऐकून विश्वासच बसणार नाही...

Leave a Comment