“या” कारणामुळे अभिनेत्री सारा अली खान ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवदर्शन करते, कारण आहे खूपच खास…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीची टॉप अभिनेत्री सारा अली खान हिची आज इंङस्टीमध्ये अतिशय चांगली वजनदार ओळख आहे. ती आता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची फक्त मुलगी राहिलेली नाही. तर तिने स्वतःच्या अप्रतिम अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःचे करियर देखील घडवले आहे. त्यामुळेच तर ती आजच्या काळातील बॉलीवुडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्री सारा अली खान ही एक खूप मोठी स्टार आहे. परंतु तरीदेखील अजूनही तिचे पाय जमिनीवरच आहेत बरं का? त्यामुळेच तर एक विनम्रशील अभिनेत्री म्हणून सारा ओळखली जाते. तुम्हांला ठाऊक आहे का, सारा ही खूपच श्रद्धाळू आहे. म्हणून तर आपल्याला ती बहुतेकदा वेगवेगळ्या देवस्थानांवर जाऊन दर्शन करताना दिसते.

See also  अरे देवा! आता कतरिना व विक्की यांच्या लग्नासाठी लागणार खास ही गोष्ट, त्याशिवाय लग्न होणे आहे खूप मुश्किल...

सारा अली खान आपल्याला कधी मशिदीत, कधी गुरुद्वारा मध्ये तर कधी मंदिरात देवदर्शन घेताना दिसते. यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल सुद्धा केले जाते. पण सारा मात्र या गोष्टीचा विचार करतच नाही. कारण यामागे तिची स्वतःची कारणे आहेत, तिची स्वतःची श्रद्धा आहे.

मीडियाला दिलेल्या मुलाखतीत एकदा अभिनेत्री सारा अली खानला तू वेगवेगळ्या मंदिरात का बरं जाते, असा प्रश्न विचारण्यात आला. यामागे काही प्रमुख कारण आहे का?? असे तिला विचारण्यात आले होते. त्यावर साराने खुलासा केला की, मी धार्मिक आहे म्हणून मंदिरात जात नाही. तर मी आध्यात्मिक आहे म्हणून मंदिरात जाते, देवदर्शन करते. मला ती पवित्र ऊर्जा आवडते. मग ती गुरुद्वारेतून मिळो किंवा मग मंदिरातून मिळो..मला देवदर्शन घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, म्हणून मी कधी मंदिरात जाते तर कधी दर्ग्यात.

See also  या अभिनेत्रीने इमरान हाश्मीला चक्क तो लालबुंद होईपर्यंत केलं 'कीस', हे दृश्य पाहून इतर लोक देखील हैरान झाले...

थोडक्यात म्हणजे साराला भटकंती करायला खूप आवडते. त्यामुळे ती धार्मिक ठिकाणी जाणं पसंत करते. मागील काही दिवसांत तिने केदारनाथ पासून महाकाल, आसाम च्या कामाख्या परिसरात ती गेली होती. राजस्थान च्या मेवाङस्थित श्री एकलिंग नाथजी मंदिरात ती गेली. उदयपूरच्या नीमच माता मंदिरात सुद्धा तिने पूजाअर्चा केली. त्यासाठी कित्येकांनी तिच्यावर टीका केली. त्यामुळे साराने आपल्या नावापुढील “खान” हे नाव काढून टाकावे, असे देखील ट्रोलर्सने म्हटले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "या" दोन गोष्टींमुळे सलमान खान लग्न करत नाही, नेमक्या कोणत्या आहेत बरं ह्या दोन गोष्टी...

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment