या कारणामुळे सलमान खान आणि जुही चावलाचे लग्न होता होता राहिले, शेवटच्या क्षणी असे काही घडले कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री यांचा ज्यादिवशी वाढदिवस असतो त्या दिवशी शंभर टक्के त्यांच्या आसपासच्या गोष्टी व्हायरल होत असतात. काही जुन्या काळातील तर काही आत्ता. आज आपण अशीच एक गोष्ट जाणून घेणार आहोत एका लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री च्या वाढदिवसाच्या निमित्ताने.

त्या अभिनेत्री चं नाव आहे. जुही चावला. जुही चावला चा 13 तारीख आहे व जन्म साल 1967. तिचा जन्म पंजाब मधील अंबाला येथे झाला होता. ती 1983 साली मिस इंडिया झाली आणि मग काय तिने इंडस्ट्री त पाऊल ठेवलं. आणि अखेर ती यशस्वी झाली. तिचा पहिला चित्रपट होता डेब्यु सल्लतनत.

See also  बॉलिवूडची 'माँ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निरुपा रॉय यांचा जीवन प्रवास ऐकून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी ...

या चित्रपटात काम करून तिने हळूहळू स्वतःचा एक मोठा असा चाहता वर्ग तयार केला. सध्या सुद्धा सोशल मीडियावर तिला मानणारा एक वेगळा ऑडीयन्स आहे. तिने आजवर अनेक सुप्रसिद्ध कलाकारांच्या सोबत काम केलेलं आहे.

त्याचसोबत तीन ही खान यांच्यासोबत काम झालेलं आहे. पण तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहीत आहे का ? की जुही चावला या तिन्ही खान पैकी एकाला खूप आवडायची. त्या खान चं नाव आहे सलमान. होय ! जुही ही सलमान खान ला खूप आवडायची. त्या दोघांनी अनेक चित्रपटात सोबत कामे केलेली आहेत.

त्यांची सोबत एकमेकांसोबत असलेली मैत्री सुद्धा जगजाहीर होती. आता जुही आवडत होती तरी सलमान अजूनही बिना लग्नाचा का आहे ? त्याने का नाही तिच्यासोबत लग्न केलं ? तर झालं असं जुही च्या वडिलांना सलमान ने एकदा विचारलं की, ” मला जुही खूप आवडते आणि तिच्यासोबत लग्न करायचे आहे तर त्यावर त्यांचं उत्तर नाही.

See also  या कारणामुळे मीरा करणार नव्हती अभिनेता शाहीद कपूर बरोबर लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

असे आले. जुही च्या बापाने सलमान खान ला सरळ सरळ नकार दिला. कारण पुढे नंतर नंतर समोर आलं की सलमान त्यांना आवडत नव्हता. जर समजा सलमान त्यांना आवडला असता तर जुही खान कुटुंबाची सून झाली असती आणि त्याचसोबत सलमान ची बायको. आणि मग इंडस्ट्रीला प्रश्न नसता पडला कायम की सलमान का लग्न करत नाही ?…

तर काही किस्से हे असे असतात. जे आपल्याला खूप काही दिवसांनी समजतात. तर जुही आणि खान कुटुंब हा किस्सा असा आहे. बाकी जुही चावला ला वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment