हुबेहूब अभिनेता अक्षय कुमार सारखा दिसतो हा माणूस, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्याला तर ठाऊकच आहे की देवाने बनवलेल्या या सुंदर जगात प्रत्येक व्यक्तीचे सेम टू सेम दिसणारे असे एकूण सात चेहरे असतात. आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता अक्षय कुमार याचा देखील एक हमशकल समोर आला आहे.

आज आम्ही तुम्हांला त्याच्याविषयी सांगणार आहोत. अक्षयकुमारचा हा हमशकल मजिद श्रीनगरमध्ये राहतो. काही दिवसांपूर्वीच त्याचे फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले होते.

अभिनेता अक्षयकुमारच्या हमशकलचे नाव “माजिद मीर” असे आहे. माजिद हा जम्मू काश्मीर मधील श्रीनगरमध्ये राहतो. तर काही दिवसांपूर्वीच त्याचे फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.

एका चॅनेलच्या असोसिएट एङिटरने अक्षयच्या हमशकल चे फोटो शेयर केले होते. तेव्हापासून हा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे.

See also  अभिनेता संजय दत्तने त्याच्या पत्नीला भेटवस्तू म्हणून दिले चक्क ४ फ्लॅट्स, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

Akshay Kumar Look ALike In

अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का..आपल्या खिलाडी अक्षयकुमारचा हमशकल माजिद मीर हा क्रिकेटर सुनिल गावस्कर यांचा खूप मोठा फॅन आहे. तो त्यांच्यासारखी दररोज टोपी घालतो.

जेव्हा सुनिल गावस्करचा फॅन माजिद याचा फोटो शेयर करण्यात आला, तेव्हा बहुतांश लोकांनी तो अक्षयकुमारचा हमशकल आहे, असे म्हटले.

akshay kumar duplicate 0

हो पण, आपल्या सारख्याच दिसणाऱ्या हमशकल ला पाहिल्यावर सुद्धा अक्षयकुमारची सोशल मीडियावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. अक्षयकुमार सध्या आपल्या येणाऱ्या आगामी चित्रपटांच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार तर तो लवकरच अयोध्यामध्ये आपल्या रामसेतूची या चित्रपटाच्या शूटिंग पुन्हा सुरू करणार आहे.

इंङस्टीमधील इतर सेलिब्रिटीज प्रमाणे अभिनेता अक्षय कुमार देखील को’रो’ना’च्या जाळ्यात अ’ड’क’ला होता. सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या फॅन्सना त्याने याबद्दल सांगितले होते. तर आता अक्षयकुमार एकदम व्यवस्थित आहे व तो आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे.

See also  या बॉलीवूड स्टार्सनी केले होते लव्ह मैरिज, काही वर्षांतच झाले घटस्फोट, या अभिनेत्याने तर गमावली सर्व संपत्ती!

58497561

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment