उन्हाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि उष्णतेपासून होणाऱ्या आ’जा’रांपासून रहा दूर…

घोर कङक उष्णतेचा उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे बहुतेक जणांना आता उष्णतेचा त्रा’स व्हायला देखील लागला आहे. अशात आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, अत्यंत गरजेचे आहे.

कारण ऋतुमानाच्या बदलानुसार आपण स्वतःचा आहार देखील योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी हेल्थ एक्स्पर्ट म्हणतात की, उन्हाळ्यात अशा पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे उष्णतेचा दाह कमी होईल. तसेच ङि’हा’य’ङ्रे’श’न सारख्या स’म’स्ये’चे निरसन होते.

उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा बरं :
1) दोडके
उन्हाळ्यात दोङक्याच्या भाजीचा आहारात जास्त समावेश करा. कारण यामध्ये पे’क्टि’न नावाचे फा’य’ब’र असते. त्यामुळे हृ’द’या’ला याचे लाभ होतात. तसेच यामुळे को’ले’स्टे’रॉ’ल देखील कमी होतो.

2) सफरचंद, अंजीर आणि ना’शपती
आपल्या आहारात सफरचंद, अंजीर व नाशपती यांचा समावेश करा कारण त्यामध्ये फा’य’ब’र’चे प्रमाण जास्त असते. मात्र ही फळे सालीसोबत खावी. स्वच्छ धुवून ती अशीच खा. जेणेकरून सालीतील पो’ष’क’त’त्त्वे आपल्याला मिळतील.

See also  थंडीच्या दिवसांत लाल बीट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, एकदा नक्कीच वाचा!

3) करवंद आणि जांभूळ
फा’य’ब’र’चे अतिरिक्त प्रमाण या फळांत असते. या छोट्याशा दिसणाऱ्या फळांत अनमोल गुण असतात. यामध्ये वि’टॅ’मि’न सी ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. तुम्हांला ठाऊक आहे का, एक कप या फळांत 8 ग्रॅम फा’य’ब’र असते.

4) कलिंगड
ङि’हा’य’ङ्रे’श’न दूर करण्यासाठी आपल्या शरीराला थंड ठेवण्याची गरज असते. कलिंगड हे काम उत्तम प्रकारे करते. कारण कलिंगड मध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने लवकर भूक सुद्धा लागत नाही. तसेच उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी कलिंगड हे हितकारक असते

5) संत्रे
संत्र्यात पो’टॅ’शि’य’म भरपूर प्रमाणात असते. त्यासाठी गरमीच्या मौसम मध्ये हे नियमीतपणे खावे. हेल्थ एक्स्पर्ट च्या मते शरीरातील घाम बाहेर पडल्याने पो’टॅ’शि’य’म’चे प्रमाण कमी होते. त्यामुळे मांसपेशींचा धो’का वाढतो. यासाठी उन्हाळ्यात संत्री आवर्जून खावीत. त्यामुळे शरीराला पुरेसे पो’टॅ’शि’य’म मिळते.

See also  स्वयंपाकघरातील हा औषधी घटक ठरतो मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या सविस्तर...

6) दही
दह्यात प्रो’टी’न’चे प्रमाण सर्वांत जास्त असते. उन्हाळ्याच्या ऋतूत दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच पोट भरल्यासारखे जाणवते. त्यामुळे आपल्याला लवकर भूक सुद्धा लागत नाही. दह्यात प्रो’बा’यो’टि’क्स असतात. म्हणून आपले पचन तंत्र सुरळित राहते. यासाठी दही हे आपले आरोग्य स्वस्थ व नि’रो’गी ठेवण्यासाठी उपयोगी ठरते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी करा आणि फक्त 15 दिवसात दिवसात कमाल पहा...

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

Leave a Comment

close