उभे राहून जेवण केल्यामुळे शरीरावर होतात अतिशय घा’त’क परिणाम, या लोकांनी तर उभे राहून जेवण करूच नये…
मित्रांनो या धावपळीच्या युगात आपण आपल्या खाण्या- पिण्याकङे विशेष लक्ष देत नाही. कामाचा ताण आणि अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे यामुळे आपण जेवण देखील वेळच्यावेळी करत नाहीत. बरेचदा तर आपण दिवसभरात काहीही न करता उपाशीच राहतो. परंतु तुम्हांला माहित आहे का, दिवसभरात काहीही न खाणे किंवा वेळी- अवेळी खाणे यामुळे आपल्या आरोग्यावर याचा खूप विपरीत परिणाम होतो.
तसेच काही लोकांना तर घाईघाईत काम करताना ऑफिस मध्ये, प्रवासात आणि घरांत सुद्धा अगदी उभे राहून खाण्याची सवय आस्ते. आपण बहुतेकदा वेळ वाचवण्याच्या विचारात स्वतःच्या शरीराचे खूप नुकसान करून घेतो. याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. परंतु मित्रांनो आज आम्ही तुम्हांला उभे राहून जेवण केल्यामुळे होणाऱ्या परिणामांबद्धल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हांला खूप मदत होईल. उभे राहून जेवण केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या बरं :
अपचन होणे : खाली न बसता उभे राहून जेवल्याने खाल्लेले जेवण व्यवस्थित पचन होत नाही. तसेच आपण उभे राहून जास्त प्रमाणात जेवतो. त्यामुळे आपली पचन शक्ती ही खूप कमी होत जाते.
शरीराला होतात बऱ्याच वे’द’ना : उभे राहून जेवण केल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. आपण उभे राहून जेवताना आपले शरीर जास्त प्रमाणात झुकले जाते. त्यामुळे आपण शरीराला आरामदायक वाटण्यासाठी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही एका भागावर खूप जास्त जोर देतो. असेच आपण जर नेहमी केले तर त्यामुळे आपल्या शरीरातील हाङे ही कालांतराने दु’खू लागतात.
पोटदुखी : जेवण उभे राहून जेवल्याने आपले पोट खाली वाकले जाते. त्यामुळे त्याचा आतङयांवर ताण होतो. म्हणून पोटदु’खी’ची स’म’स्या जाणवते.
पोषक तत्त्वांचा अपुरेपणा : आपण घाईघाईत उभे राहून जेवण करतो. परंतु त्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे पोषक तत्व मिळत नाहीत. कारण जेवण योग्य पद्धतीने न खाल्ल्यास ते पोटात पोहोचत नाही.
स्टोनची समस्या : काही वेळेला तर उभे राहून जेवण केल्यामुळे कि’ङ’नी’च्या स’म’स्या व स्टोनचा त्रा’स जास्त प्रमाणात जाणवू लागतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.