या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे मुलं आहेत इतके शिकलेले, ही अभिनेत्री तर आहे फक्त १० वी पास…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

पैसे असतील जगात माणूस काहीही करू शकतो. म्हणजे की ज्या अशक्य वाटतील त्या शक्य करून दाखवू शकतो. बॉलिवूड मध्ये जेवढी प्रसिद्धी आहे तिच्या पेक्षा जास्त पैसा ही आहे. तर त्यांची मुलं मुली ह्या उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी सुद्धा प्रवास करतात. तर आपण चला जाणून घेऊयात की कोण कोणत्या स्टार किड्स या किती आणि कुठे शिकलेल्या आहेत.

प्रेक्षकांना मनोरंजन क्षेत्राबद्दल प्रचंड आकर्षण आहे. चित्रपटाचं चित्रीकरण कसं होतं इथपासून ते त्यांना सेटवर काय काय खायला मिळतं इथपर्यंत. चाहत्यांना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायलाही आवडतं.

जो नियम स्टार सेलिब्रिटींना लागू होतात तेच नियम त्यांच्या मुलांनादेखील लागू होतात. स्टार किड्सचं आयुष्य कसं असतं. ते काय खातात, किती शिक्षण झालंय हे सगळं जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा असते. चला तर मग अशाच काही स्टार किड्सच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया.

See also  या कारणामुळे सुधीर जोशींच्या घरात बोमन इराणी सत्यनारायणाच्या पूजेला बसले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

79009842

सुहाना खान म्हणजे कोण ? तर प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खानची मुलगी: सुहाना खान बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची मुलगी आहे. तिने दहावीपर्यंतच शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं आहे. त्यानंतर तिने इंग्लंडच्या एर्डिंग्ली कॉलेजमधून पुढचं शिक्षण घेतलं आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून अभिनयाचा कोर्स करते आहे. तिचं आजूनही शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तिला अभिनयात च करियर करायचं असं दिसून येत आहे.

5ee7649cbc3c8a581f27188ea427203c

जान्हवी कपूर म्हणजे कोण ? तर अभिनेत्री श्री देवी ची मुलगी जी श्री देवी या जगाला सोडून गेलीय अनंतात: श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तिने स्ट्रेसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिटयूट, कॅलिफोर्निया मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे.

See also  भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी आहे ही सुंदर बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

09ac028a344370630310f6c7f16e3f10

सारा अली खान आहे सैफ अली आणि अमृता सिंह ची मुलगी. पण अमृता आणि सैफ ने खूप पूर्वीच घ’ट’स्फो’ट घेतलेला आहे: अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील बेसेण्ट मॉन्टेसरी शाळेतून केलं आहे. त्यानंतर तिने कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. आणि आता ती आघाडी ची अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे.

chunky ananya

अनन्या पांडे म्हणजे फेमस कलाकार चांकी पांडे ची मुलगी. जो चांकी पांडे बॉलिवूड चं काय तर बांगलादेश मध्ये सुद्धा सुपरस्टार आहे: अनन्याने देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर चित्रपटात काम करण्यासाठी अनन्याने शिक्षण सोडून दिल

alaya.f 83222236 287308795785588 7100721367414196046 n e1591605921119

अलाया फर्नीचरवाला: अलाया फर्नीचरवालाने जमनाबाई नर्सरी शाळेतून तिचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पणापूर्वी तिने लंडन फिल्म अकादमीमधून फिल्म आर्टसचं शिक्षण घेतलं आहे.

See also  या बॉलीवूड खलनायकांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, या खलनायकाची पत्नी तर आहे ही तरुण मुलगी, नाव ऐकून थक्क व्हाल!

14

नव्या नवेली नंदा: अमिताभ बच्चन यांची नातं नव्यानवेली नंदाने लंडनच्या सेवनओक्स स्कूल मधून शिक्षण घेतलं आहे. ती सध्या न्यूयॉर्कमधील फोरधाम युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे.

तर अश्या अनेक अभिनेत्री आहेत की ज्यांनी परदेशी शिक्षण घेतलेले आहे. कारण काय तर त्यांच्याकडे पैसे आहेत. त्यामुळे ते हे करू शकतात. तर अश्या सर्व अभिनेत्री ना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून मनपूर्वक शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment