मैद्याच्या पदार्थांचे अति सेवन केल्याने होतात हे भ’यंकर आ’जा’र, ऐकून विश्वासच बसणार नाही!

मित्रांनो आपल्या जिभेला खूपच चटका असतो. खाण्या- पिण्याचे खमंग पदार्थ खायची तर आपल्या सर्वांनाच भारी हौस असते. त्यामुळे आपण घरचे जेवण पसंत करण्यापेक्षा बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे आवडीने खातो.

तसेच आपल्याला तर माहितच आहे की, बाहेर 99% पदार्थ हे मैद्याचे बनवलेले असतात. जसे की समोसा, चावमीन, पास्ता, भटूरा, जिलेबी या पदार्थांमध्ये तर मैदा भरपूर प्रमाणात असतो. इतकंच नव्हे तर, आपल्याला हे पदार्थ घरी बनवायचे जरी झाले तरीही आपण मैद्याचा वापर करतो.

मात्र काय तुम्हांला माहित आहे का, की मैदा आपल्या शरीराला खूपच हा’नि’का’र’क असतो. त्यामुळे आपल्याला अनेक आ’जा’र देखील होऊ शकतात. मैद्याचे पदार्थ खायला आपल्याला चटकदार लागतात. पण त्यामुळे उद्भवणाऱ्या स’म’स्या मात्र आपल्याला ठाऊकच नसतात.

मैद्याच्या पदार्थांमध्ये होणारे आ’जा’र कोणते आहेत बरं?

READ  हिवाळ्यात केसांच्या स'मस्येवर हा आहे जबरदस्त घरगुती रामबाण उपाय, एकदा करूनच पाहा.

मैद्याच्या पदार्थांमुळे आपल्या शरीराच्या हा’ङां’व’र त्यांचा खूप वा’ई’ट परिणाम होतो. कारण मैदा बनवताना त्यामधील प्रोटिन हे पूर्णपणे बाहेर निघून जाते आणि ते एक ए’सि’ङि’क बनते. ज्यामुळे आपल्या हा’ङां’म’धी’ल कॅ’ल्शि’यम न’ष्ट करते व आपली हा’ङे क’म’जो’र बनतात.

अ’ति’रि’क्त प्रमाणात मैदा खाल्ल्याने आपल्या शरीराचे वजन वाढणे सुरू होते. इतकंच नव्हे तर शरीरातील को’ले’स्टे’रॉ’ल’चे प्रमाण वाढून र’क्ता’ती’ल ट्रा’य’ग्ली’स’रा’इ’ङ वाढत जाते. यासाठी जर तुम्हांला वजन कमी करायचे असेल, तर तुम्हांला मैद्याचे पदार्थ खाणे कायमस्वरूपी टाळावे लागेल.

मैदा हा पो’टा’सा’ठी खूप ख’रा’ब असतो, कारण यामध्ये अजिबात फाय’ब’र नसते. त्यामुळे क’फ होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळेच जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन केले असता काही वेळातच त्याचा परिणाम जाणवू लागतो.

मैद्यामध्ये ग्लु’टी’न’चे प्रमाण जास्त असल्याने त्याचे पदार्थ शरीरात ए’ल’र्जी निर्माण करतात. तसेच मैद्यातील जास्तीत जास्त ग्लु’टी’न असल्याने ते अन्नाला जास्त लवचिक बनवून मऊ करते. तर गव्हाच्या पीठामध्ये अतिशय प्रमाणात फा’य’बर आणि प्रो’टि’न असते, म्हणून ते शरीराला चांगले असते.

READ  थंडीमध्ये अशी घ्या केसांची काळजी, चुकूनही करू नका या गोष्टी नाही तर केसांवर होतील विपरीत परिणाम...

मैद्याचे फक्त दु’ष्प’रि’णा’म’च आपल्याला शरीरावर होतात. त्याच्या वापराने आपल्याला हृ’द’या’सं’बं’धि’त आ’जा’र होण्याची शक्यता असते. त्यामुळे मैद्याचे से’व’न जास्त करू नका, कारण मैदा आपल्या शरीरातील इ’म्यु’नि’टी सिस्टीम कमी करतो, मग आपण सारखे- सारखे आ’जा’री प’ङ’ण्या’ची सं’भा’व’ना असते.

ङा’य’बि’टी’स रु’ग्णां’नी मै’द्या’चे सेवन करू नये, त्यामुळे शु’ग’र’चे प्रमाण त्वरित वाढते. जर तुम्ही मैद्याचे से’व’न अतिप्रमाणात करत असाल, तर पै’न’क्रि’या’ज’ची स’म’स्या उ’द्भ’वू शकते. मैद्यासारख्या घा’त’क पदार्थांमुळे आपल्या शरीरातील इ’न’सु’लि’न’चे प्रमाण कमी होऊन तुम्ही म’धु’मे’हा’चे शि’का’र होऊ शकतात.

जेव्हा आपल्या शरीरातील र’क्ता’ती’ल शु’ग’र’चे प्रमाण वाढते. त्यामुळे ग्लु’को’ज’चे प्रमाण वाढते. परंतु यामुळे के’मि’क’ल रि’ए’क्श’न शरीरात वाढते. ज्यामुळे शरीरात गा’ठी आणि हृ’द’या’च्या स’म’स्या वाढीस लागतात. ज्या व्यक्तींना गु’ड’घे’दु’खी’चा त्रा’स होतो, त्यांनी मैद्याचे से’व’न कमी प्रमाणात करावे.

READ  रात्री झोपताना दुधात गूळ मिसळून पिण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

टिप: वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment