वयाच्या 45 व्या वर्षी बॉलीवूड चित्रपट निर्माती एकता कपूर अडकणार लग्न बंधनात, होणाऱ्या पतीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
कलाकार लोकं कधी काय करतील याचा काहीच भरवसा नाही. म्हणजे कुणाला कोणत्या वयात काय प्रेम होईल हे आणि इतर अनेक घ’ट’स्फो’ट सारख्या गोष्टी कधी घडतील हे कळनं खूप अवघड ये. एक निर्मिती करणारी प्रसिद्ध बॉलिवूड गर्ल वयाच्या या वर्षी लग्न बंधनात अडकणार आहे अशी चर्चा सध्या चालू आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय निर्माती म्हणून एकता कपूरकडे पाहिले जाते. तिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
ती सतत तिच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयी चाहत्यांना माहिती देत असते. नुकताच सोशल मीडियावर एकताचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. त्यामुळे हा मुलगा नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच एकताच्या लग्नाच्या देखील चर्चा सुरु आहेत.
एकताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत जो मुलगा आहे त्याचे नाव तणवीर बूकवाला आहे. एकता आणि तणवीर हे बेस्टफ्रेंड आहेत. एकता तणवीरसोबत अनेक वेळा फोटो शेअर करताना दिसते. मात्र आता शेअर केलेल्या फोटोमुळे त्यादोघांच्या लग्नाचा चर्चा सरु झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
एकताने फोटो शेअर “…आणि आम्ही इथे आहोत, लवकरच तुम्हाला सांगू” अशा आशयाच कॅप्शन दिले आहे. तर तणवीरने देखील त्याफोटोवर कमेंट केली आहे. “या मैत्रीला आता नात्यात बदलण्याची वेळ आली आहे. अशी कमेंट तणवीरने केली आहे.” तणवीरच्या या कमेंटनंतर हे दोघे लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत असे म्हटले जात आहे.
आपल्या माहिती करिता, एकता ४५ वर्षांची असून तिचा एक सरोगसीच्या माध्यमातून मुलगा आहे. एकताने अजून लग्न केलेले नाही. १९ वर्षांची असताना एकताने आई शोभा कपूरसोबत मिळून बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली होती. आज दोघी मिळून बालाजी टेलीफिल्म्स सांभाळतात. तिच्या अनेक मालिका हिट ठरल्या आहेत.
जर तिचं हे जर लग्नाचं खरं असेल तर खूप खूप शुभेच्छा !..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.