प्रसिद्ध निर्मीती एकता कपूर आहे तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

छोटया पडद्यावर नेहमी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणारी प्रसिद्ध निर्माती एकता कपूर ही फिल्मी क्षेत्रात नेहमी चर्चेत राहत असते. चांगल्या न वाईट या या दोन्ही मार्गांनी प्रेक्षकांची सहानभूती मिळवून ती छोटया पडद्यावर सध्या राज्य करत आहे. तिचे वडील जितेंद्र कपूर हे हिंदी चित्रपट सृष्टीचे एका काळचे सुपरस्टार अभिनेते होते.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

Ekta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta KapoorEkta Kapoorss

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

घरातूनच कलेचं बाळकडू असल्यामुळे तिला पदार्पण करायला फारसं अवघड गेलं नाही. पण तिनं वडिलांच्या वाटेवर पाऊल न टाकता थोडं वेगळं क्षेत्र निवडलं. तिनं वयाच्या सतराव्या वर्षीच निर्माती म्हणून काम करायला सुरुवात केली. बालाजी टेलिफिल्म हे तिच्या संस्थेचं नाव.

एक काळ असा होता की देशात हिंदी मालिका खूप लोकं पाहायची. दूरदर्शन पासून सुरु झालेला प्रवास अनेक च्यानेल पर्यंत येऊन पोहचला. पण मालिका बनणं आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद देणं कधीच थांबलं नाही. ऐंशी नव्वदच्या दशकात सुरु झालेली निर्मिती जी आजतागायत अखंडरित्या चालूच आहे. या क्षेत्रात अनेक खाजगी च्यानेल ने उडी मारून टीव्ही सिरीयलचं खासगीकरण करून टाकलं.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

2020 6largeimg 8464256172020 6largeimg 8464256172020 6largeimg 8464256172020 6largeimg 8464256172020 6largeimg 8464256172020 6largeimg 846425617s

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

दोन हजार साली सुरु झाल्यानंतर खाजगीकरण जास्त वाढलं. त्याचं काळात एकता कपूर ने संधी साधून, लोकांची आवड हेरून मालिका बनवणं सुरु केलं. “ क्युंकी सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की, ” या मालिकांनी तर एकता कपूर ला ओळखी सोबत अमाप पैसा ही कमवून दिला. लोकांच्या घरातलं लोकांनाच दाखवलं तर ते त्यांना आपलसं वाटतं.

See also  बॉलिवूडवर पसरली शो'ककळा या प्रसिद्ध अभिनेत्याचं अ'चानक झालं नि'धन...

आणि एकदा का आसपास किंवा घरात घडणाऱ्या गोष्टी टीव्ही सिरीयल मध्ये पाहायची चटक लागली की मग प्रेक्षक पाहणं कधी संपवत नाही. दिवसभर काम करून मालिकांचा वेळ राखून ठेवणं सुरु होतं. इकडं लोकं मनोरंजन म्हणून आस्वाद घेतात न तिकडं टीआरपी वाढून निर्माती पैसा कमवत राहते. एकता कपूरने बालाजी टेलिफिल्मस च्या माध्यमातून खूप पैसा कमवला. तिला कमवलेले पैसे घरात न बाहेर उडवण्याचा प्रचंड नाद आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

ekta with her sonekta with her sonekta with her sonekta with her sonekta with her sonekta with her sonekta with her sonekta with her sonekta with her sonekta with her sons

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

७ जुन ह्या दिवशी तिचा वाढदिवस असतो. नुकताच तिनं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अनलॉकडाऊन असताना सुद्धा शक्य तितका पैसा उडवून, मजा हजा सोडली नाही. एका रिपोर्ट नुसार एकता कपूर शंभर करोड रुपयांची मालकीन आहे. गाडी, बंगला आणि एशो- आरामी जिंदगीची ती खूप शौकीन आहे. एकता कपूर तिच्या आई वडील यांच्यासोबत सध्या जुहू इथल्या बंगल्यात राहत आहे.

कृष्णा बंगलो हे निवास स्थानाचं नाव आहे. यालाच प्रेम मिलन असही म्हणतात. एकता कपूर जितकी चांगली मालिकांची निर्मिती करते त्यापेक्षा दुपटीने तिने घराची निर्मिती केली आहे. प्रेम मिलन घराचं इंटेरियर तर इतकं सुसज्ज आणि दिमाखदार आहे की पाहणारा प्रेमात पडला तर नवल नव्हे. इतकचं नाही तर २०१२ मध्ये तिनं मुंबई मध्येच एका ठिकाणी खूप मोठं घर विकत घेतलं होतं.

See also  अभिनेत्री जान्हवी कपूरचे बिकनीवरील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो तुफान व्हायरल...

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

06 06 2020 ektakapoor 2035741306 06 2020 ektakapoor 2035741306 06 2020 ektakapoor 2035741306 06 2020 ektakapoor 2035741306 06 2020 ektakapoor 20357413s

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

त्याची सरासरी किंमत सहा करोड इतकी आहे. तिच्या सगळ्या घरांमध्ये गणपतीचं मंदिर आहे. ती देवाची खूप भक्त आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी तर घरामध्ये खूप मोठी पूजा असते. अनेक दिग्गज या पूजेला हजेरी लावतात. ग्रह ताऱ्यांवर सुद्धा तिचा खूप विश्वास आहे.

चंदेरी दुनियातला प्रत्येक जण मोठमोठ्या गाड्यांची खरेदी करून वापरण्यात नेहमी आघाडीवर असतो. मग एकता कपूर मागे राहील हे कश्यावरून ? तिच्याकडे तर नव्या जुन्या मॉडेलच्या बऱ्याच गाड्या आहेत. यामध्ये मर्सिडीज, ऑडी, बीमडब्ल्यू, फोर्ड, आणि अश्या इतर अनेक कंपन्यांच्या गाड्या आहेत. या सगळ्या गाड्यांची किंमत पाच ते दहा करोड रुपयांपर्यंत आहे.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

1581076491 image 1580113736089000 luxzkm3dq71581076491 image 1580113736089000 luxzkm3dq71581076491 image 1580113736089000 luxzkm3dq71581076491 image 1580113736089 1

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

अंधेरी मध्ये भव्य दिव्य असं बालाजी टेलिफिल्म चं ऑफिस सुद्धा आहे. जिथून ती सगळी काम करते. या ऑफिसमध्ये गणपती, बालाजी आणि तिच्या आठवणीनं व्यापलेलं सारं आयुष्य आहे. यासोबत अवार्ड मिळालेल्या ट्रॉफीस भिंतीवर खास डीसाईन करून लावलेल्या आहेत.

See also  'क्राईम पेट्रोल' मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री इं'टि'मेट सीनसाठी घेते तब्बल एवढी फीस, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

टीव्हीवर सिरीयल मध्ये स्थान पक्कं करून तिनं चित्रपट बनवण्यामध्ये सुद्धा पदार्पण केलं आहे. तिने द डर्टी पिच्कर, रागिणी एमएमएस, शूट आउट लोखंडवाला, क्या कुल है हम, लुटेरा अश्या अनेक हिट चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. काही दिवसांपूर्वी एकता कपूर प्रचंड ट्रोल झाली होती. त्याला कारण ही खूप महत्वाचं होतं.

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

TAB 200404 Ekta Kapoor 1585990445624 1714465aa39 largeTAB 200404 Ekta Kapoor 1585990445624 1714465aa39 largeTAB 200404 Ekta Kapoor 1585990445624 1714465aa39 larges

babdiabdaiobiwebfwuiefbuiwfbuifbwiufbwiufbiweufbuiwfbuiwfbuifbuirfbuirfbruibfryfdsibdfuibifybwyifbvryifbryifbifwbferifbierfbirfbsbfiwefbiwbfiwbuisflnsklfnwsfnjnrfjfndkh 1

सैनिकांनच्या बायकांना कुणा दुसऱ्यासोबत शारीरिक संबधित दाखवून तिनं एक वेबसिरीज ऑनलाइन बालाजी वर प्रदर्शित केली होती. त्यांनतर अनेक भारतीयांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या. त्यातला काही भाग सोशल मिडीयावर व्हायरल झाला. आणि त्यामुळे एकता कपूर खूप ट्रोल झाली. अश्या अनेक गोष्टी द्वारे ती कायम चर्चेत असते.

२७ जुन २०१८ एकता कपूर ने सरोगसी च्या मार्गाने एका मुलाला जन्म दिलं होता. आई बनल्यानं तिनं खूप मोठी पार्टी दिली होती. सारं बॉलीवूड पार्टीला आलं होतं. एका करोड च्या आसपास खर्च केला गेला होता. त्याचं नाव रवी ठेवलं आहे, रवी आणि कुटूंब असे काही फोटो तिनं काही दिवसापूर्वी तिच्या सोशल मिडीयाच्या माध्यमांद्वारे शेयर केले होते.

तुम्हाला आमची माहिती कशी वाटली, ती आम्हाला जरूर कळवा.

धन्यवाद !…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment