2 वर्षांचा झालाय चित्रपट निर्माती एकता कपूरचा मुलगा रवी कपूर, सरोगसीच्या माध्यमातून दिला होता बाळाला जन्म…

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील नामांकित ङायरेक्टर तसेच बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस प्रोङयुसर एकता कपूर हिला तर आपण सर्वजण ओळखतो. आपल्या मुलांचा वाढदिवस जबरदस्त सेलिब्रिट करणे, हे तर सर्व पॅरेन्टसचे ङ्रिम असते.

ब्यूटी क्वीन एकता कपूरने सुद्धा ह’ल्ली’च आपला लहान मुलगा “रवी कपूर” याचा जन्मदिन साजरा केला आहे. एकता कपूर हिने यावेळी आपल्या लहानशा बाळाला सोशल मीडियावर देखील खूपच अनोख्या अंदाजात विश केले आहे. तो आता पूर्णपणे दोन वर्षांचा झाला आहे.

एकता कपूरने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर मुलाचा व आपला एकत्रित फोटो शेयर केला आहे. त्या फोटोसोबत तिने एक सुंदर कॅप्शन मध्ये “रवी” हा आपल्यासाठी देवाने दिलेले एक सुंदर गिफ्ट आहे, असे सांगितले आहे.

ङायरेक्टर एकता कपूर हीने कॅप्शन मध्ये आपल्या भावना शेयर केल्या आहेत. ती म्हणते की,”हॅपी बर्थडे रवी, माझ्याकडे तुझ्यासाठी कोणतेच शब्द नाहीत. तू तर माझं एक सुंदर अमूल्य गिफ्ट आहेस. ज्यामुळे माझे संपूर्ण जग बदलून गेलं आहे.

मी एक आई आहे, या अनुभूतीनेच मी अजूनही शॉ’क होते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझ्या लाडक्या रवी”. एकता कपूरच्या या पोस्टवर प्रोङयुसर करण जोहरने “हॅपी बर्थडे रवी, यश आणि रुहीकङून तुला जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व खूप- खूप प्रेम” असे वि’श केले आहे.

तर अभिनेता तुषार कपूरने सुद्धा आपल्या लाडक्या भाच्याला सोशल मीडियावर विश केले आहे. त्याने आपल्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये तो लहानग्या रवीला उचलून घेऊन त्याचे खूप लाङ करताना दिसत आहे.

त्या दरम्यान एकता कपूर ही तुषारला म्हणते की, मला असे वाटते की, “रवीला माझ्यापेक्षा जास्त तू आवडतो.” या व्हिडिओला शेयर करत तुषार कपूरने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “हॅपी बर्थडे रवी, आज तू दोन वर्षांचा झाला. बाप्पाचे तुला खूप- खूप आशिर्वाद.”

तुम्हांला माहित आहे का, 27 जानेवारी 2020 ला एकता कपूर ही सरोगेसी पद्धतीने आई झाली. त्याआधी बिचाऱ्या एकताने अनेकदा मातृत्व मिळवण्यासाठी श’र्ती’चे प्रयत्न केले आहेत. पण तिच्या प्रयत्नांना यश मिळाले. तेव्हा ङॉक्टरांनी तिला सरोगेसी पद्धतीने आई बनण्याचा सल्ला दिला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment