“मी आता अभिनेत्रींना किस करून खूपच दमलो आहे” अभिनेता इम्रान हाश्मीने व्यक्त केल्या आपल्या भावना…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये जशा बो’ल्ड व हॉ’ट अभिनेत्री आहेत. अगदी तसेच काही फुल टू रापचिक असे अभिनेते सुद्धा आहेत. ज्यांचे फक्त नाव जरी घेतले, तरीही अक्षरशः जीव वेडापिसा होतो. इंङस्टीमधील अभिनेता इम्रान हाश्मी हा “सि’रियल किसर” म्हणून ओळखला जातो. इम्रानचे हिरोईन्स सोबतचे कि’सींग सीन नुसते आठवले तरी अगदी वेगळ्याच दुनियेत आपण निघून जातो. परंतु इम्रानला आता स्वतःची ही ओळख मिटवायची आहे. पण काही केलं तरी त्याची ही ओळख त्याचा पिच्छा सोडायला काही तयारच नाही बुवा…

हल्लीच आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेता इम्रान हाश्मी याने म्हटले आहे की,”त्याला आता हिरोईन्सला किस करून खूप कंटाळा आला आहे. आतापर्यंत त्याला “सि’रियल किसर” या इमेजला शोभेल अशा भूमिका कराव्या लागल्या होत्या. त्यानंतर तो पुढे म्हणाला की,”माझ्या करियरच्या सुरूवातीला मी 10 अशाप्रकारचे सिनेमे केले की, सिरियल किसर या इमेजमुळे मी स्वतःच एक विदूषक झालो. त्यामुळेच माझी हीच ओळख सगळीकडे पसरली. मीडियात सुद्धा माझ्या याच नावाची सतत चर्चा होत असते.

See also  नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदा शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, पहा नेटकरी काय कमेंट करत आहेत...

मी चर्चेचा विषय ठरलो : अभिनेता इम्रान हाश्मी याने सांगितले की,”आपण अशा देशात राहतो, जेथे से’क्शुअलिटी दाखवणे हा एक गु’न्हा आहे. मी जेव्हा 2013 मध्ये सुरुवात केली होती. तेव्हा फक्त मी एकटाच सर्व हिरोईन्सला किस करत होतो. याच कारणामुळे मी अधिकाधिक चर्चेचा विषय ठरलो.”

वेळ निघून गेल्यावर झाली जाणीव : अभिनेता इम्रान हाश्मी पुढे म्हणतो की,”जसजशी वेळ निघून गेली, तसतशी मला त्या गोष्टींची जाणीव झाली. तसेच मला हे सुद्धा जाणवले की, मी हे सर्व काही करून आता खरंच खूप थकलो आहे. कारण त्या सिनेमांनी मला हेच करायचे आहे, याची जाणीव मला सातत्याने करून दिली. यामुळे मला एक वेगळीच जाणीव झाली होती. तसेच ते सिनेमे बॉक्सऑफिसवर खूप जबरदस्त कमाई करत होते. परंतु माझ्यातील अभिनेता हा कुठेतरी अस्वस्थ होत होता. ”

See also  या बॉलिवूड अभिनेत्रीने केला रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाविषयी मोठ्ठा खुलासा...

701545 emraan hashmi

इम्रान हाश्मी त्यानंतर म्हणाला की,”एक अभिनेता म्हणून मी खूप प्रगल्भ होत होतो. परंतु अशाच प्रकारच्या कथा असलेले चित्रपट स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. आपल्या इंङस्टीमध्ये सतत याच गोष्टींची कॉपी होत असते. पण माझ्यातील क्रिएटिव्ह कलाकाराचे मात्र समाधान होतच नव्हते. त्याने पुढे सांगितले की,”शंघाई आणि टायगर्स” यांसारख्या सिनेमात काम करणे, मला आवडत होते. परंतु याआधी मी अशा कोणत्याच चित्रपटांत काम केले नव्हते.

अभिनेता इम्रान हाश्मी याच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तो “चेहरे” या चित्रपटात झळकणार आहे. त्याचसोबत तो “टायगर 3” मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment