एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या पतीच्या पहिल्या पत्नीने केला खबळजनक खुलासा, म्हणाली, “माझा पती…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा हिने 15 फेब्रुवारीला मुंबईमधील बेस्ट बिजनेसमैन वैभव रेखी यासोबत दुसरा विवाह केला. तसेच दिया ने आपला पहिला पती साहिल संघा यासोबत घटस्फोट घेतला आहे. तर वैभव हा घटस्फो’टि’त आहे, पण त्याला समायरा नावाची एक मूलगी आहे.

वैभव व दिया यांच्या विवाहाची बातमी समोर येताच त्या दोघांचीही सर्वत्र चर्चा सुरू झाली. आपला पती वैभव याने लग्न करताच त्याची एक्स पत्नी सुनैना हिची रि’ए’क्श’न समोर आली आहे. आपल्या एक्स पतीच्या लग्नाविषयी हे शब्द व्यक्त केले आहेत.

dia jpg

दिया मिर्झा चे पती वैभव यांच्या एक्स वाईफ सुनैना ही एक फेमस योगा इन्स्ट्रक्टर आहे. आपल्या एक्स पतीच्या विवाहानंतर तिने काही व्हिडिओज आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी वर शेयर केले आहेत. यामध्ये सुनैना ने सांगितले की, माझ्या एक्स पतीने दिया सोबत लग्न केले आहे, असे मला बरेच मेसेज आले आहेत. ज्यामध्ये लोक विचारत आहेत की, तुम्ही आणि समायरा ठीक तर आहात ना…..

See also  विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री श्रीदेवी, पण अभिनेत्याच्या पत्नीने केले होते असे काही कि...

सुनैना म्हणते की, “सर्व प्रथम आपणां सर्वांचे मी आभार व्यक्त करते. तुम्ही सर्वांनी मला समजून घेतले व माझ्याविषयी काळजी दाखवली.” आपल्या मुलीला या विवाहात सहभागी होण्याची संधी मिळाली, त्यासाठी तिने आनंद व्यक्त केला आहे. पुढे तिने म्हटले की, आम्ही सर्वजण अगदी व्यवस्थित आहोत. आम्ही ठीक आहोत इतकंच नव्हे तर माझी मुलगी खूप एक्साइटेड आहे.

dia 4 jpg

मी काही व्हिडिओज बघितले आहेत, ज्यामध्ये ती फुले टाकताना दिसत आहे. मुंबई मध्ये आमची कोणतीही फॅमिली नाही. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की, मुंबई मध्ये आता तिची फॅमिली वाढली आहे.

फॅमिली मध्ये नातेवाईकांचे येणे- जाणे चांगले असते. तिने म्हटले की, समायरा तिच्या आई- वडिलांचे लग्न तर पाहू शकली नाही. तर आता तिला वडिलांचे हे दुसरे लग्न पाहण्याची संधी मिळाली. तिने दिया आणि वैभव यांना त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

See also  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वात मोठे वा'द'वि'वा'द ज्यामुळे सोशल मीडियासह देशभरात उ'डा'ली होती ख'ळबळ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment