हे आहेत बॉलिवूड मधील सर्वांत महागडे घटस्फो’ट! या अभिनेत्रीने तर आपल्या पतीकडून घेतली ३80 कोटींची पोटगी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

दक्षिणची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य हे दोघे 2017 मध्ये विवाहबद्ध झाले होते. दोघेही दक्षिण भारतीय उद्योगातील गोंडस जोडपे मानले जायचे. पण आता असे वृत्त आहे की दोघेही लवकरच घटस्फो’ट घेणार आहेत. मात्र घटस्फो’टाच्या बातमीवर अद्याप दोघांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

एका अहवालानुसार, समंथा आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनात दुरावा येण्याचे कारण अभिनेत्रीचे तिच्या करिअरवरील प्रेम आहे. लग्नानंतरही सामंथा चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स चित्रीत करत आहे, जे तिचे सासरे नागार्जुन यांना आवडत नाहीत. असेही म्हटले जात आहे की, समंथाने घटस्फो’टासाठी 50 कोटींची पोटगी मागितली आहे. पण पोटगीबद्दल कोणी चर्चेत असण्याची ही पहिली वेळ नाही. आज आम्ही तुम्हाला उद्योगातील सर्वात महागड्या घटस्फो’टाबद्दल सांगणार आहोत.

See also  'अग्निपथ' चित्रपटात रितिक रोशनच्या बहिणीची भूमिका साकारणारी ही छोटीशी मुलगी आहे आहे प्रसिद्ध अभिनेत्री!

हृतिक रोशन आणि सुझान खान : हृतिक रोशन आणि सुझानचा घटस्फो’ट केवळ देशातच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या घटस्फो’टांमध्ये म्हणजे पोटगी मध्ये गणला जातो. 2000 साली त्यांचे लग्न झाले होते व पुढे काही कारणास्तव त्यांनी खूप कमी नात्यांच्या सहवासात घटस्फो’ट ही घेतला. असे म्हटले जाते की सुझान खानने पोटगी म्हणून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 380 कोटी रुपये तिला देण्यात आली. घटस्फो’टानंतर दोघेही पुन्हा एकमेकांच्या जवळ आले होते.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर : करिश्मा कपूरने लग्नाच्या 11 वर्षानंतर 2016 मध्ये घटस्फो’ट घेतला. संजयपासून घटस्फो’ट घेतल्यानंतर करिश्माला मुंबईच्या खार भागात घर आणि मुलांसाठी 14 कोटींचे बॉण्ड मिळाले. ज्या अंतर्गत उद्योगपती संजय करिश्माला दरमहा 10 लाख रुपये देतो. हा पैसा त्यांच्या दोन मुलांच्या संगोपनावर खर्च केला जातो. लग्नाच्या वेळी संजयच्या कुटुंबीयांनी करिश्माला जे दागिने दिले होते तेही तिच्याकडून परत घेतले गेले नाहीत.

See also  अभिनेत्री काजोलचे आपल्या सासू सोबत या कारणामुळे मुळीच पटत नव्हते; यामागील कारण ऐकून तुम्हीपण हैराण व्हाल!

आदित्य चोप्रा आणि पायल खन्ना फिल्ममेकर : आदित्य चोप्रा यांनी त्याच्या बालपणीची मैत्रीण पायल खन्नाशी लग्न केले होते. पण पुढे नाते बिघडलं. मग काय आदित्यने पत्नी पायलपासून घटस्फो’ट घेण्यासाठी 50 कोटी रुपये दिले होते. यासह, आदित्यचा घटस्फो’ट देखील देशातील सर्वात महागड्या घटस्फो’टांपैकी एक ठरला आहे. नंतर आदित्यने राणी मुखर्जीशी लग्न केले. राणी आणि आदित्य यांनी इटलीमध्ये लग्न केले. खूप जवळचे लोक उपस्थित होते.

प्रभुदेवा आणि रामलता : प्रभुदेवांनी 1995 मध्ये रामलताशी लग्न केले. दोघांचेही पारंपारिक रीतीरिवाजानुसार लग्न झाले. प्रभुदेवांनी 2011 मध्ये रामलताला घटस्फो’ट दिला. पण या घटस्फो’टासाठी त्याला एवढी मोठी पोटगी द्यावी लागली की तो दिवाळखोर झाला. हे आहेत सर्वांत महागडे घटस्फो’ट.

See also  प्रेमामध्ये मुलींना मुलांकडून हवी असते ही गोष्ट, ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही...

Leave a Comment