विराट-अनुष्काच्या लाडक्या मुलीला बॉलीवूड कलाकारांनी दिले इतके महागडे गिफ्ट, अभिनेता अक्षय कुमारने तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो! विरूष्काची लाडकी लेक वामिकाला शाहरूख-सलमान, कतरीना, दीपिका यांच्यासह बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मधील सुपरस्टार्सनी पाठविल्या आहेत या ‘लयभारी’ गिफ्टस. बहुतेकांची तर चक्क लाखांत आहे किंमत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली यांची लेक वामिका ही सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेली सेलिब्रिटी बेबी आहे. करिनाच्या तैमुरला सुद्धा तिने मागे टाकलंय. विरूष्काने सोशल मीडियावर वामिकाचा पहिला फोटो शेअर केल्यापासून तर आत्तापर्यंत सगळीकडे तिचीच चर्चा चालू आहे.

याच वामिकासाठी तिच्या आईचे म्हणजेच अनुष्का शर्माचे सहकलाकार आणि जिवलग मित्र असलेल्या बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटीजनी महागडी गिफ्ट्स पाठवली आहेत. चला तर मग जाणून घेऊ, कोण आहेत या बॉलीवूड सेलिब्रिटीज आणि काय, कशी आणि किती किंमती आहेत वमिकाची ही बेबी गिफ्ट्स…

See also  या बॉलीवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने चक्क महिलेला घातल्या भर रस्त्यात शि'व्या, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Shah Rukh Khan

प्रतिथयश मीडिया चॅनल्सच्या रिपोर्टनुसार बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान व त्याची गौरी खान यांनी वामिकाला एक गोड भेट दिली आहे. अनुष्काच्या लेकीसाठी शाहरूख व गौरीने एक डायमंडजडीत ब्रेसलेट पाठवले आहे. ज्याची किंमत दीड लाख असल्याचे कळतेय. अनुष्काने शाहरूखच्याच रब ने बना दी जोडी या सिनेमातून करिअरची सुरुवात केली होती. दोघेही खूप चांगले मित्र आहेत.

12salman khan

बॉलीवूडचा भाईजान सुपरस्टार सलमान खानने विरूष्काच्या लेकीसाठी एक सुंदर डॉल हाऊस गिफ्ट म्हणून पाठवले आहे. याची किंमत एक लाख रूपये असल्याचे सांगितले जातेय. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने अनुष्का व विराटची मुलगी वामिकासाठी गोल्डल प्लेटेड क्रैडल अर्थात बेबी बेड पाळणा आणि फुलांचा बुके पाठवल्याचे कळतेय. या बेडची किंमत एक लाख सत्तर हजार रूपये आहे.

See also  अंबानीपासून ते बच्चन कुटुंबापर्यंत सर्व पितात या डेअरीचे दूध, 1 लीटर दुधाची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

couple

आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे सतत चर्चेत असणाऱ्या जोडीने म्हणजेच रणवीर सिंग व दीपिका पादुकोणने वामिकाला सोन्याची चेन गिफ्ट म्हणून दिल्याचे कळतेय. याची किंमत सुमारे एक लाख ऐंशी हजार रूपये असल्याचे समजतंय.

ambassador enus aishwarya rai bachchan

बॉलीवूडची सौंदर्यवती आणि बच्चन परिवाराची सून असलेली अनुष्काची मैत्रीण ऐश्वर्या राय बच्चनने वामिकासाठी नाही पण तिच्या मॉम डॅडसाठी खूप म’हा’गा’चे असे हँडमेड चॉकलेट्स पाठवल्याचे समजतेय.

Katrina Kaif promoting Bharat in 2019

बो’ल्ड, बि’न’धा’स्त चि’क’नी च’मे’ली फेम कतरिना कैफ व अनुष्का शर्मा या दोघीही बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत अतिशय जवळच्या व चांगल्या मैत्रिणी आहेत. कॅटने अनुष्काच्या बेबीसाठी डॉ’ल हाऊस पाठवल्याचे कळतेय. याची किंमत सत्तर हजार रुपये असल्याचे कळतेय.

akshay kumar income 11597304007

बॉलीवूडचा खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमारने देखील वामिकाला सोन्याचे पायातील पैंजण/चा’ळ भेट दिले आहेत. ज्याची किंमत लाखाच्यावर आहे. अक्षय कुमार व अनुष्का दोघांचीही जुनी मैत्री आहे. ते म्हणतात नां की, मोठ्या लोकांचं सगळंच मोठं असतंय, तर असो… आपण काही नाही तर निदान मनापासून आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा तर नक्कीच देऊ शकतो. नाही का?

See also  फक्त एका ऑडिशनने "या" प्रसिद्ध अभिनेत्रीचे पालटले संपूर्ण नशीब, अन्यथा आज करत असती हे काम...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment