प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकचे संतप्त विधान म्हणाला, “म्हणून आपल्याला भीक मागायला लागते…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या एक मराठी दिग्दर्शक खूप भ’ड’क’ला आहे. त्याचं भ’ड’क’ण ही साहजिकच आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता मराठी सिनेमा ला मनासारखे थिएटर मिळतच नाहीत. त्यामुळे त्याने खूप प्रचंड सं’ता’प व्यक्त करून गोष्टी ला पेव फो’डू’न दिला आहे. आता तो दिग्दर्शक कोण ? आणि त्याने नेमकं काय मत मांडलं चला तेही बघुयात सविस्तर.

गेल्या काही वर्षात मराठी सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार मराठी सिनेमा आले. या सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंतीदेखील मिळाली आहे. काळानुसार मराठी सिनेसृष्टीने देखील का’त टाकली.

EjUVJ51VoAEw5TP

मराठी सिनेमांचे विषय, त्यांची धाडणी, सिनेमाची कथा यात अनेक प्रयोग होवू लागले आहेत. मात्र असं असंलं तरी आजही मराठी सिनेमांकडे फार कमी लोक वळताना दिसतं आहेत. शिवाय मराठी सिनेमांचा चित्रपटगृहांसाठी असलेला ल’ढा कायम आहे.

म्हणजे खुप पूर्वीपासून आपला मराठी सिनेमा महाराष्ट्र मध्येच ल’ढा देतोय थिएटर स्क्रीन मिळवण्यासाठी. कारण हिंदी ते देत नाही. हे कुठं तरी बदलायला हवं आणि आपल्याला जास्त मिळायला हव्यात.

See also  या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता 'मैने प्यार किया' हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!

0472 prasad oak

गेल्या काही वर्षात अनेक मराठी सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छा’प पा’ड’ली आहे. तसचं अनेक सिनेमांनी इतर नावाजलेल्या पुरस्कांवर आपलं नावं कोरलं आहे. यातच यंदाच्या वर्षीदेखील पुन्हा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी बाजी मा’र’ली आहे.

यातील एक उल्लेखनीय सिनेमा म्हणजे ‘पिकासो’. गेल्या काही दिवसात ‘पिकासो’ सिनेमाची मोठी चर्चा रंगू लागली आहे. नुकत्याच पार प’ड’ले’ल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये ‘पिकासो’ला अन्य दोन चित्रपटांसह चित्रपटांच्या विशेष उल्लेखनीय श्रेणीत गौरवण्यात आलंय. त्यात काम केले आहे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने. तर त्यानेच म्हणणं मांडलं आहे की सध्या नेमकं मराठी चित्रपट काय सो’स’तो आहे.

Prasad Oak

दशावतार या पारंपारिक कलाप्रकाराच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं कथानक आहे. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम हे प्रमुख भूमिकेत आहेत.

एका वृत्तपत्र मध्ये मुलाखत देण्यासाठी गेलेला प्रसाद ओक खुप सं’ता’प’ला तो मराठी सिनेमालास्क्रीन मिळत नाही या गोष्टी वर. त्यात मराठीत गेल्या काही वर्षात दर्जेदार सिनेमा येत आहेत हे सांगतानाच त्याने मराठी सिनेमाला मिळणारा अल्प प्रतिसाद आणि चित्रपटगृहांचे शो याविषयी खं’त व्यक्त केली.

See also  पाठकबाई परत येणार! होणार धमाकेदार एंट्री, साकारणार हि भूमिका, ऐकून थक्क व्हाल...

MV5BMDRkOTI2OWYtZDE3Ni00ODA4LWFmMTctYWQwZWU0Y2EzMmM0L2ltYWdlXkEyXkFqcGdeQXVyMTk1NzI5MjE@. V1

मराठी सिनेमांकडे कमी प्रेक्षक वळत आहेत यावर बोलताना प्रसाद म्हणाला, ” मराठी सिनेमा चालत नाही अशी ओ’र’ड करण्याआधी मराठी माणसानेच आधी विचार करण्याची गरज आहे .मराठी माणसंचं हिंदीला आधी प्राधान्य देतात.

जर महिन्यात तुम्ही एक चित्रपट पाहत असाल तर पहिला विचार मराठी चित्रपटाचा का होत नाही? मग मराठी सिनेमाल चित्रपटगृह मिळत नाही किंवा ते चालत नाही याचा आ’र’डा’ओ’र’ड करण्याला अर्थ नाही.

14102613 10210538125675982 251766302392218664 n

जर मराठीत चांगले सिनेमा बनत नाही अशी ओ’र’ड असेल तर ते खो’टं आहे. गेल्या १०-१५ वर्षात अनेक मराठी उत्तम सिनेमा आले. यात ‘बालगंधर्व’, ‘कट्यार काळजात घु’स’ली’, ‘टाईमपास’, ‘हिरकणी’, ‘फर्जंद’, ‘आनंदी गोपाळ’ अशा विविध धा’ट’णी’चे दर्जेदार चित्रपट मराठीत येत आहेत. त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळतो.” असं तो म्हणाला.

See also  आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे अकस्मात निधन, काळाच्या ओघाने एक अमूल्य रत्न हरवले...

पण भी’क मागायला लागते. स्क्रीन मिळवण्यासाठी. हे स्वतःच्या घरीच म्हनजे अति झालं ना खूप. हे जोपर्यंत बदलत नाही . तोपर्यंत आपण कितीही भारी सिनेमा बनवू तरीही मराठी त उपयोग होणार नाही. कारण तो प्रेक्षकांनपर्यंत येणारच नाही.

prasad oak 7cb3ed33 bd78 4703 ba84 3584317766a resize 750

ते अश्या प्रकारे प्रसाद ओक जे काही भ’ड’क’ला आहे. त्यात त्याने मराठी प्रेक्षकांना हही जबाबदार धरलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मध्ये जरा नाराजी पसरलेली आहे. त्यांनी त्याला खूप ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment