घटस्फो’टानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केले नाही दुसरे लग्न, या अभिनेत्रीने तर आपल्या मुलांना देखील…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो प्रेमप्र’क’र’ण, ए’क्स्ट्रा मॅ’रे’टि’क’ल अ’फे’अ’रस्, लवमॅरेज असे अनेक किस्से आपण बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये ऐकतो. काही कपल हे एकमेकांसोबत आयुष्यभर हसत- खेळत आनंदाने राहतात. तर काही कपल्सचे एकमेकांसोबत वा’द – वि’वा’द होतात. त्यामुळे मग त्यांचे घ’ट’स्फो’ट देखील होतात.

घ’ट’स्फो’टा”नंतरही कित्येक स्टार्सनी दुसरे वर्ष तिसरे लग्न सुद्धा केले. मात्र आपल्या इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्री या अशा आहेत, ज्यांनी आपल्या पतीसोबत घ’ट’स्फो’ट घेऊनही त्यांनी दुसरे लग्न मुळीच केले नाही. तरीही त्यांनी सिंगल लाईफ एन्जॉय करणे, पसंत केले. चला तर मग पाहूया, कोण आहेत या अभिनेत्री.

Advertisement

aamir khan reena dutta

रीना दत्त : बॉलीवुड मध्ये “मिस्टर परफेक्टशनिस्ट” या नावाने प्रचलित असणारे अभिनेते आमिर खान यांचा पहिला विवाह हा 1986 मध्ये रीना दत्ता सोबत झाला होता. मात्र 2002 मध्ये हे दोघेही एकमेकांपासून वि’भ’क्त झाले. आपले पहिले लग्न तुटल्यावर आमिर खानने किरण राव सोबत दुसरे लग्न केले. मात्र रीना दत्त ही एकटीच आपले लाईफ एन्जॉय करत आहे.

See also  नवऱ्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ही अनेक सुपरहिट चित्रपट देऊन करोडोंची कमाई केली या अभिनेत्रीने!
Advertisement

article l 20183655102118621000

अमृता सिंह : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अमृता सिंह ही आपल्या चित्रपट कारकीर्दीत एक उत्कृष्ट अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर खूप फेमस होती. अभिनेते सैफ अली खान यांच्या सोबत अमृताचे लवमॅरेज झाले होते. पण लग्नानंतर काही वर्षांनी त्या दोघांचा घ’ट’स्फो’ट झाला.

Advertisement

अमृता आणि सैफ यांना सारा अली खान व इब्राहिम खान अशी दोन मुले आहेत. तरीही त्यांनी अमृताशी घ’ट’स्फो’ट झाल्यावर बॉलीवुडची मल्लिका करीना कपूर हिच्यासोबत निकाह केला. मात्र अमृता सिंह हीने दुसरे लग्न न करता ती आपल्या दोन मुलांसोबत राहत आहे.

karishma wedding

Advertisement

करिश्मा कपूर : “राजा हिंदुस्तानी” या सुपरङुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये करिश्मा कपूर यांनी अभिनेत्रीने आपली उत्तम ओळख निर्माण केली. करिश्मा कपूरने 2003 मध्ये बिजनेस संजय यांसोबत लग्न केले. लग्नानंतरचे बरेच वा’द’वि’वा’द करिश्मा ने सांगितले होते. त्यानंतर काही वर्षांनंतर 2016 मध्ये त्या दोघांचा घ’ट’स्फो’ट झाला. मात्र अभिनेत्री करिश्मा कपूर ही आजही आपल्या दोन मुलांसोबत राहणे पसंत करते. त्यामुळे तिनेही दुसरे लग्न केले नाही.

See also  शाहरुख, अमीरसोबत काम केलेला हा अभिनेता आज विकतोय भाजीपाला, विडिओ होताय प्रचंड वायरल!

करिश्मा कपूरने आपला घ’ट’स्फो’ट झाल्यानंतर सांगितले होते की, हनिमूनला तिच्या पतीने तिला खूप मा’र’हा’ण केली होती. तसेच त्याने त्याच्या मित्रांनाही आपल्या सोबत जबरदस्ती करण्यास सांगितले होते. तिने आपले वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु जेव्हा तिचे आयुष्य न’र्का’प्रमाणे झाले. तेव्हा तिने आपला संसार सं’प’वू’न एकटे राहण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

Arjun KApoor Malaika Arora 2

मलाइका अरोरा : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत फेमस अभिनेत्री मलाइका अरोरा ही आपल्या फोटोंमुळे नेहमीच प्रसिद्धीत असते. मलाइका अरोरा हिने अरबाज खान सोबत लग्न केले होते. लग्नानंतरचे 20 वर्षांनी हे दोघेही वि’भ’क्त झाले. यांच्या घ’ट’स्फो’ट झाल्यानंतर समजले की, मलाइका अरबाज पासून वेगळे होण्याला अभिनेता अर्जुन कपूर हाच कारणीभूत होता. अर्जुन कपूर सोबत मलाइकाची जवळीक हेच त्यांच्या घ’ट’स्फो’टा’चे खरे कारण होते. मात्र यामागील नेमके कारण कोणते, हे मात्र कधीच समोर आले नाही.

See also  दामिनी चित्रपटाच्या दरम्यान अभिनेत्री मीनाक्षीसोबत घडला होता हा भ'यानक प्रकार, त्यानंतर जे झाले ते ऐकून विश्वास बसणार नाही...
Advertisement

अरबाज पासून वेगळे झाल्यावरही मलाइका अरोरा ने अर्जुन कपूर सोबत लग्न केले नाही. तरीही ते दोघेही एकमेकांना ङेट करत आहेत. तर अरबाज खान हा एका विदेशी मॉडेल सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. मलाइका – अरबाज यांचा एक लहान मुलगा आहे, जो आपली आई मलाइका सोबत राहतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close