अभिनेता सनी देओल सोबत काम केलेली ही अभिनेत्री आज जगते असे जीवन, अभिनेत्रीला ओळखणे ही झाले कठीण…

बॉलिवूड मध्ये ९० च्या दशकात काही अभिनेत्री अश्या होत्या, की त्यांनी खूप कमी काळात आपलं स्थान पक्कं केलं होतं. चाहत्यांचं अफाट असं लोकप्रिय प्रेम मिळवलं होतं. पण म्हणतात ना यश मिळवलं की ते टिकवता ही आलं पाहिजी. काही अभिनेत्री यांनी ते आजपर्यंत टिकून ठेवलं तर काहींनी नाही.

याशिवाय काहींनी क्षेत्रालाच रामराम ठोकून नव्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात सनी देओल सोबत काम केलेली एक अभिनेत्री त्या काळात रसिकांच्या मनाची कामिनी बनली होती. जिचं नाव आहे दामिनी.

1%2Bmeenakshi

पण हे तिचं चित्रपट दामिनी मधील नाव होतं. आता तिचं खरं नाव काय ? ती कुठं राहते ? काय करते ? वगैरे वगैरे असे सतराशे साथ प्रश्न आपल्याला पडले असतील. तर चला मग तेच जाणून घेऊयात की दामिनी कोण आणि सध्या काय करते ? आणि आज तिच्यासाठी खास दिवस कसकाय ?

See also  अंकिता लोखंडेच्या या व्हिडिओवर प्रचंड भ’ड’क’ले आहेत सुशांतसिंग राजपूतचे चाहते, कारण ऐकून थक्क व्हाल!

दामिनी म्हणून चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे, मीनाक्षी शेषाद्री. अल्पवधीत तिने प्रचंड यश मिळवलं होतं. सगळीकडे तिच्या कामाची चर्चा होत होती. मिनाक्षी शेषाद्री ही ९०च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. आजही तिचे चित्रपट पाहिले की चाहत्यांना ती प्रेम करायला भाग पाडतेच.

meenakshi seshadri 1573854066

हीरो’, ‘घा’य’ल’, ‘दामिनी’, ‘घा’त’क’, ‘शहेनशहा’, ‘तू’फा’न’, ‘दिलवाला’, ‘आंधी-तूफान’ अशा एकाहून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. या चित्रपटात काम केल्याने ती प्रसिद्ध अशी लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. पण असं काय झालं ? की पुढे आजपर्यंत ती अभिनय क्षेत्रात कार्यरत राहू शकली नाही ?..

जवळपास एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मिनाक्षीला आता भेटलात तर कदाचित तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही. कारण वेळेसोबत तीही खूप बदललीय.

See also  बिगबॉसमध्ये या स्पर्धकाने घातली अभिनेत्री दिशा परमारला लग्नाची मागणी, तिचं उत्तर ऐकून थक्क व्हाल!

आज तिची आठवण भरभरून येण्याचं कारण म्हणजे, तिचा असलेला खास दिवस.गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिलेल्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.  देशभरातील हजारो चाहत्यांनी तिच्यावर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

2%2Bmeenakshi

तिला आज जर फोटो मध्ये पाहिलं तर वयामुळे तिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. पण असे असले तरी ती आजही सुंदर दिसते. तिच्या डोळ्यात आजही तीच निरागसता आहे. प्रेम आहे. अदा आहे. ती फक्त अभिनय नव्हे तर इतरही गोष्टी खूप शिकलेली आहे. आणि इतरांना शिकवते ही.

3%2Bmeenkshi

मिनाक्षी भरतनाट्यम, कुचिपुडी, कत्थक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्यात पारंतग आहे. मिनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टी सोडली होती. हेच तिचं अभिनय क्षेत्र सोडून नव्यात प्रवेश करण्याचं कारण. सध्या मिनाक्षी टेक्सासमध्ये ‘चिअरिश डान्स स्कुल’ ही संस्था चालवते. या संस्थेद्वारे ती विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवते

See also  सैराट मधील परश्यान केलीये चक्क मासेमा'री, फोटोज पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

मिनाक्षीने १९८१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘इव्हज् वीकली मिस इंडिया’ हा किताब जिंकला होता.सर्वांच्या लाडक्या दामिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close