या प्रसिद्ध अभिनेत्रींना पहिल्या प्रेमात मिळाला होता धो’का, या अभिनेत्रीला तर या अभिनेत्याने…
बाॅलीवुडमधे जेवढं नाव, प्रसिद्धी आणि त्यासोबतच येणारा अमाप पैसा आहे; त्याचसोबत अनेकदा बरीचश्या वा’ई’ट आणि मन खि’न्न करून सोडणाऱ्या गोष्टीदेखील वाट्याला येत असतात. अनेक बाॅलीवुड सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्यात निर्माण होणारी भां’ड’णं, वा’दा’वा’दी, नात जुळणं – तु’ट’णं, यांसारख्या अनेक गोष्टी घ’ड’त असतात.
कधीकधी त्यातून जाताना काही सेलिब्रिटी अगदी मनाने उ’द्ध्व’स्त होऊन जातात. तर आपण आज अशा काही दु’ख’भ’ऱ्या पहिल्या प्रेमाच्या गोष्टींबद्दल आणि त्याच्याशी संबंधित सेलीब्रेटींबाबत जाणून घेणार आहोत. तर मुळात मुद्दा पहिली सेलीब्रेटी म्हणालं तर ती आहे, नेहा कक्कर.
नेहा कक्कर ही सध्याच्या दशकातल्या सर्वोत्तम गायिकांपैकी एक गणल्या जाते. तिच्या आवाजाची धुन आजही लाखो चाहत्यांच्या मनात घर निर्माण करून जाते. नेहाच्या लग्नाला नुकताच काही काळ लो’ट’ला आहे. परंतु तिचं पहिलं प्रेम हिमांशू यासोबत तिचं ब्रे’क अ’प झाल्यानंतर तिने आयुष्यात मुव्ह ऑन होत लग्न केलं. या ब्रे’क अ’प नंतर नेहा अगदीच ख’चू’न गेली होती. छोट्या छोट्या गोष्टींवर इ’मो’श’न’ल होणारी नेहा कधीकधी कॅमेराच्या समोरदेखील र’ड’त असायची.
या सि’रि’य’स रिलेशनशीपच्या नंतर गोष्ट येते ती म्हणजे, बिपाशा बासू या अभिनेत्रीची. बिपाशा आणि जाॅन अब्राहम जवळ जवळ 10 वर्षे सिरियस रिलेशनशीपमधे होते. आणि दु’र्दै’वा’ने हे नातं पुढे वर्कआउट झालं नाही. यामुळे बिपाशा पूर्णत: ख’चू’न गेली होती. असं समजल्या जातं की एका सं’श’या’च्या गोष्टीमुळे हे नातं तु’ट’लं.
शिल्पा शेट्टी आज सर्वार्थाने एक यशस्वी आयुष्य जगत असल्याच आपण पाहतो. परंतु पहिल्या प्रेमाला न मिळवू शकल्याची खंत तिलाही प्र’चं’ड आहे. तिच पहिलं प्रेम दुसरं तिसरं कोणी नसून थेट अक्षय कुमार हा अभिनेता होता. दोघं काही काळ एकत्रही होते परंतु अ’चा’न’क या नात्यात द’रा’र आली. मिडियाच्या म्हणण्यानुसार अक्षयची त्यावेळी ट्विंकलसोबत जवळीक वाढू लागली होती त्यामुळे शिल्पा त्याच्यापासून दूर झाली.
आणि आता पुढे बोलायचं झालं तर ती अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. खास बात म्हणजे ट्विंकलच्या नात्यात येण्यापूर्वी अक्षय कुमार या खिलाडीने रविनालादेखील आपल्या प्रेमात पाडले होते. दोघेही काही काळ एकत्र रिलेशनशीपमधे राहिले होते परंतु हे नातं पुढे न टि’क’ल्या’ने रविनाला तिचं पहिलं प्रेम अर्थात अक्षय कुमार याच्यापासून दूर जावं लागलं.
यापुढे येते ती अभिनेत्री म्हणजे टेलीव्हिजनच्या माध्यमातून फार गा’ज’ले’ली सना खान. “मेल्विन लुईस” यासोबत सना खान रिलेशनशीपमधे होती. या दोघांच्या प्रसिद्धीमाध्यमांधे अनेक चर्चाही झ’ळ’क’ल्या जात होत्या. परंतु वैयक्तिक कारणांमुळे दोघांच्याही नात्यात दु’रा’वा आला आणि हे दोघे दू’र झाले. सोशल मीडियावर तर दोघांच्या ब्रे’क’अ’प’ने जणू अगदी धु’मा’कू’ळ मा’ज’व’ला होता.
यानंतर ज्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत सांगायच झालं तर ती म्हणजे, टायगर श्राॅफ याची बहीण कृष्णा श्राॅफ. इबान आणि कृष्णा यांच रिलेशन 5 वर्षे चालल्यानंतर त्यावर फुल स्टॉप लागल्या गेला. मुळात या अशा काही घटना आहेत ज्यांवरून समजतं की, बाॅलीवुडमधे जितक्या प्रमाणात प्रसिद्धी, पैसा आहे तेवढ्याच ती’व्र प्रमाणातील वे’द’ना’देखील आहेत. ज्या सहसा कधीकधी प’च’व’णं’ही क’ठी’ण होऊन बसतं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!