बॉलिवूडमधील हे कलाकार आहेत खूपच अशिक्षित, 2 नंबरची अभिनेत्री तर कधी शाळेतच गेली नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील तुमचे- आमचे आवडते हे स्टार्स प्रसिद्धीत नेहमीच झळकतात. नेम- फेम आणि अमाप पैसा याची तर त्यांना मुळीच कमीच नसते. परंतु मित्रांनो तुम्ही देखील कधी तरी विचार केला असेलच की, आपल्या आवडत्या या सुपरङुपरहि’ट स्टार्स प्रमाणे लाईफ एन्जॉय करण्यात नेमकं काय बरं करावं लागत असेल.

इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावण्यासाठी, स्वतःला फेमस बनवण्यासाठी हे कोणते शिक्षण घेत असतील. किंबहुना त्या व्यतिरिक्त काही स्पेशल गोष्टी हे करतात का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण जसे ङिग्री घेऊन करियर बनवण्यासाठी प्रयत्न करतो.

अगदी त्याचप्रमाणे हे अभिनेते आणि अभिनेत्री देखील ङिग्री पर्यंतचा अभ्यास करतात का? तर मित्रांनो आपल्या या स्टार्सच्या शिक्षणाविषयी सर्व माहिती आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

Katrina Kaif IANS

1) कैटरीना कैफ: बॉलीवुड मधील बार्बी सारखी दिसणारी ही क्यूट अभिनेत्री कैटरीना कैफ ही कधी शाळेतच गेली नाही. लहानपणांपासूनच कैटचे बालपण हे वेगवेगळ्या देशांत गेले. याच कारणामुळे तर ती कधी शाळेत अॅङमशिन घेऊ शकली नाही. यासाठी तिला तिच्या आईने घरीच ट्यूशन घेऊन सर्व काही शिकवले. त्यानंतर मग कैटरीना कैफ ने घरची परिस्थिती पाहून मॉडेलिंग केले आणि मग तिने आपल्या करियरला सुरुवात केली.

See also  अनुराग कश्यपच्या मूलीने केला बॉयफ्रेंडला इं'टिमेट लिपलॉप किस, तो व्हिडिओ सोशल मीडियावर झाला प्रचंड वायरल...

72945323

2) काजोल: इंडस्ट्रीमधील इतर अभिनेत्रींप्रमाणेच काजोल ही देखील अगदी तशीच आहे. तिने देखील आपल्या करियरसाठी शाळा सोडून दिली. काजोल ला जेव्हा पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, तेव्हा ती शाळेतच होती. मात्र चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर तिला कधी शाळेत जाता आले नाही. तेव्हापासून ते आजपर्यंत मग तिचे शिक्षण हे अ’र्ध’व’ट’च राहिले.

Kangana Ranaut at 2019 Cannes %28cropped%29

3) कंगना राणौत: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील पंगा क्वीन अभिनेत्री कंगना राणौत ही 12 वी ना’पा’स आहे. हो… विश्वास तर तुम्हांला देखील बसणार नाही. परंतु हे खरे आहे. इयत्ता 12 वी मध्ये एका विषयात नापास झाल्याने कंगनाने पुढे आपले शिक्षण अर्धवटच सोडले व ती मॉडेलिंगसाठी दिल्लीला गेली. त्यानंतर ती मुंबईत बॉलीवुडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी आली आणि आज ती जगप्रसिद्ध झाली.

See also  अभिनेता सनी देओल सोबत काम केलेली ही अभिनेत्री आज जगते असे जीवन, अभिनेत्रीला ओळखणे ही झाले कठीण...

arjunkapoor

4) अर्जुन कपूर: इंडस्ट्रीमधील अभिनेता अर्जुन कपूर हा 12 वी ना’पा’स आहे. अर्जुन कपूरला लहानपणी शाळेत मुळीच आवडत नव्हते. यासाठी जेव्हा ते बारावीत फेल झाले, तेव्हा त्यांनी पुढील शिक्षण सोडून दिले. मात्र नंतर त्यांनी बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावले आणि आज ते स्टार आहेत.

wk 45208 29912 large

5) आमीर खान: “थ्री इडियट्स” या चित्रपटात इंजिनीयर बनलेला अभिनेता आमीर खान हा फक्त 12 वी पास आहे. त्यानंतर त्याने आपल्या घरच्यांच्या वि’रू’द्ध जाऊन थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती व आज यांचीच ओळख एक मिस्टर परफेक्टशनिस्ट म्हणून आहे. अभिनेता आमीर खानचे चित्रपट हे बॉक्सऑफिस मध्ये सुपरङुपरहि’ट होतात.

72168734

6) अक्षय कुमार: बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता अक्षय कुमार हा “खि’ला’ड़ी” या नावाने प्रसिद्ध आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का? अक्षयचे शिक्षण फक्त 10 वी पर्यंतच झाले आहे. कपिल शर्मा यांच्या शो मध्ये त्यांनी स्वतः सांगितले होते की, मी एका- एका वर्गात सारखा नापास होत असे. अभ्यासाच्या बाबतीत भले अक्षय कुमार हा मागे होता, परंतु इंडस्ट्रीमधील ढिं’क’चा’क किंग म्हणून त्याची ओळख आहे.

See also  "तारक मेहता का उल्टा चश्मा" मधील या कलाकाराला आली चक्क बिग बॉस 15 ची ऑफर, कोण आहे तो कलाकार?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment