एकेकाळी पेपर अंथरुण स्टेशनवर झोपणारी आज आहे एक यशस्वी मराठी अभिनेत्री, जाणून घ्या “ती” ची संघर्ष कहाणी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो! ते म्हणतात नां की, सत्य हे कल्पनेपेक्षाही कितीतरी वि’चि’त्र असते. हे तंतोतंत लागू पडतेय मराठीतील एका नवोदित अभिनेत्रीच्या बाबतीत. अक्षरशः एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे ‘देव माणूस’ या मालिकेतील एसीपी दिव्या सिंह ही भूमिका साकारणाऱ्या नेहा खानच्या सं’घ’र्षा’ची कहाणी… जाणून घेऊ या.

‘देवमाणूस’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत ए’सी’पी दिव्या सिंहच्या एण्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या लेखाच्या माध्यमातून तिचा इथे पोहोचण्या पर्यंतचा प्रवास किती ख’ड’त’र होता आणि तिने किती सं’घ’र्ष केले आहेत ते.

नेहाचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत सं’घ’र्ष’म’य होता. तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. नेहा ही तिच्या वडीलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी आहे. नेहाच्या आई-वडिलांचं लव्ह मॅरेज. धर्म वेगवेगळे असल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी त्यांना स्वीकारलं नाही.नेहाच्या आजोबांच निधन झाल्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही नेहाच्या आईवर आली होती. त्यांची परिस्थिती अत्यंत बि’क’ट झाली होती. नेहाच्या आईने लग्न केल्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारेल या आशेने त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला.

See also  'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत पडलाय "या" मूलीच्या प्रेमात, पाहा कोण आहे त्याची गर्लफ्रेंड...

Neha Khan 1

मात्र, लग्नानंतर त्यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. नेहाच्या आईला प्रॉपर्टी मिळू नये, म्हणून काही गुं’डां’नी त्यांच्यावर ह’ल्ला केला आणि मा’र’हा’ण केली होती. यामध्ये त्या खूप जखमी झाल्या होत्या आणि त्यांना ३७० टा’के प’ड’ले. हे पाहून नेहाच्या वडीलांनी प’ळ का’ढ’ला. त्यानंतर नेहाच्या आईने तिचा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला.

नेहाच्या शेजारच्या काकू तिला एक दिवस फोटो काढण्यासाठी स्टुडिओमध्ये घेऊन गेल्या होत्या. फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरने “तुझे फोटो पेपरमध्ये देऊ का असे विचारले?” “वडीलांचे आडनाव लावले तर माझ्या कुटुंबाच्या भा’व’ना दु’खा’व’ती’ल म्हणून मी माझ्या आईचे आडनाव म’ह’ल्ले लावले. माझा फोटो पाहून लोकांनी मला हीरोईन होण्याचा स’ल्ला दिला.” असे नेहा एका मुलाखतीत म्हणाली.

See also  अश्या प्रकारे साजरी केली प्रसिद्ध मराठी अभिनेत्रींनी यंदाची मकर संक्रांती, पहा अभिनेत्रींचे संक्रांती विशेष फोटो...

f83ac1bfc8239931ff6cae71a4920839

नेहा खान ही अमरावतीची आहे. मुंबईला येण्यासाठी तिने खूप कष्ट केले. वडीलांना काही समजू नये म्हणून ती छोटी बॅग सोबत बा’ळ’गा’य’ची. “फेसबुकवरुन ओळख झालेल्या ऑडिशन घेणाऱ्या लोकांना मी भेटायचे. कधी ट्रेन चुकली, तर पेपर टाकून स्टे’श’न’व’र झोपायचे.” दोन-तीन वर्ष हा प्रकार केल्याचं नेहाने सांगितले.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे आणि हिंदी निर्माते दिग्दर्शक श्री. सतीश कौशिक यांचा से’क्रे’ट’री म्हणून काम केलेल्या अमरजीत सोबत तिची ओळख झाली. त्याने नेहाला मदत केली. त्यानंतर ‘युवा’ हा चित्रपट तिला मिळाला. ‘का’ळे धं’दे’, ‘शि’का’री’ आणि ‘गुरूकुल’ सारख्या चित्रपटात तिने काम केले. नेहा ही अप्रतिम डान्सर आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’मध्ये ती स्पर्धक होती. ‘देव माणूस’ या मालिकेतून नेहाने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

See also  अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुकन्या लवकरच या चित्रपटातून झळकणार, तिचे हे फोटोज् झाले सोशल मीडियावर खूप वायरल...

04 11 2020 8028 neha khan marathi actress 51

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment