एकेकाळी शेण उचललं, धुनी भांडी केली पण आज ‘देवमाणूस’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आज पडद्यावर कला मधून व्यक्त होऊन लाखों चाहत्यांची मने जिंकणाऱ्या कलाकाराचं आपल्याला फक्त यश दिसतं. पण ते इथपर्यंत कसे आले ? किती अ’ड’च’णीं’चा सा’म’ना करावा लागला आणि किती ठे’चा खा’व्या लागल्या याचा विचारच होत नाही. आज सिने इंडस्ट्री मध्ये दिसणाऱ्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांचं यश हे अ’प’य’शा’ची पा’य’री च’ढु’न’च वर आलेलं आहे. कारण त्यात त्यांचा सं’घ’र्ष असतो. आज आपण अश्याच एका संघर्षाची पा’य’वा’ट तु’ड’वू’न आज यशाची वाट मनसोक्त पणे चालणाऱ्या अभिनेत्री बद्दल.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री नेमकं कोण ? तर चला मग आता आपण जाणून घेऊयात सविस्तर. एक प्रसिद्ध मालिका सध्या झी मराठी वर खूप गाजत आहे. त्या मालिकेचं नाव आहे देवमाणूस. होय त्यातील भाषा आणि पात्रे हे लोकांच्या खूप मनात रुतलेली आहेत. त्यातील आत्ता नुकतंच कथानक जेव्हा बदललं तेव्हा त्यात एसीपी म्हणून एक लेडी पो’ली’स अ’धि’का’री आलेली आहे. तपास करायला तर ते पात्र साकारणारी अभिनेत्री जी आहे तिचा इथपर्यंत येण्याचा सं’घ’र्ष आज आपण जाणून घेणार आहोत.

Neha Khan Images 2

त्या प्रसिद्ध अभिनेत्री नाव आहे नेहा खान. देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत ए’सी’पी दिव्या सिंगची दमदार ती भूमिका साकारत आहे. नेहा खान आज हिंदी मराठी सृष्टीत मॉडेल, अभिनेत्री म्हणून परिचयाची असली तरी लहानपणापासूनचा तिचा प्रवास मात्र फारच सं’घ’र्ष’म’य राहिला आहे. हे यश तिला सहजासहजी मिळाले नसून त्यामागे अपार मेहनत आणि जिद्द याची सांगड तिने घातलेली पाहायला मिळते. आज नेहा खान बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… नेहा खान मूळची अमरावतीची. तिची आई मराठी तर वडील मुस्लिम त्यामुळे दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला वि’रो’ध होता.

See also  "पंढरीची वारी" चित्रपटातील "विठोबा" आठवतो का? मूक अभिनय करून सर्वानाच केले होते थक्क...पण २००२ साली..

नेहाच्या वडिलांचे अगोदरच दोन लग्नही झाली होती तरीही एकमेकांवरील प्रेमामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. संपत्तीचे वाटेकरी नकोत म्हणून नेहाच्या वडिलांची दुसरी पत्नी नेहाच्या आईवर द’बा’व आणत असे यातूनच नेहाच्या आईने आपल्या मुलांसह वेगळे राहणे पसंत केले होते. दरम्यान आईला मा’र’ण्या’सा’ठी तिने गुं’ड’ही पाठवले होते. या घटनेत नेहाची आई र’क्ता’च्या था’रो’ळ्या’त नि’प’चि’त प’ड’ली होती तिला द’वा’खा’न्या’त दा’ख’ल केल्यावर संपूर्ण शरीरावर ३७० टा’के घालण्यात आले त्यामुळे तिचा केवळ एकच डोळा उघडा दिसत असल्याचे पाहून नेहा आणि तिचा भाऊ खूपच घा’ब’रू’न गेले होते.

137543

नेहाच्या आयुष्यात म्हणजे सगळे नवरस येऊन गेले. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रसंगाने जगणं बदलत गेले. लाख संकटे आले तेय ती मात्र ख’च’ली नाही. कारण तिला माहीत होतं की लढल्या शिवाय यश मिळणार नाही.

एवढ्या बालवयात या दोघा चिमुरड्यानी लोकांकडून पैसे गोळा करून आईवर उ’प’चा’र केले. जवळपास दोन वर्षे अंथरुणाला खि’ळू’न असलेली तिची आई आणि त्यातच वडिलांना प्या’र’लि’सि’स’चा आलेला अ’टॅ’क त्यामुळे पोटाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहा आणि तिच्या भावाने मिळेल ती कामे करण्यास सुरुवात केली पेपर वाटणे,लोकांच्या घरची धुणीभांडी करून या दोघांनी आपल्या आईला दुःखातून बाहेर काढले. त्यानंतर आईनेही लोकांच्या घरची धुणीभांडी करण्यास सुरुवात केली, मेस चालवली. थोडे पैसे जमा झाल्यावर एक म्हैस… दोन म्हैस खरेदी करून संसाराचा गाडा सुरळीत चालवला. मात्र म्हशीचे दूध काढणे, शेण काढण्याची जबाबदारी नेहावर येऊन पडली.

See also  धक्कादायक; एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही मुलांचे झाले एकाच दिवशी निधन....

Untitled collage 2020 04 24T091630.981

म्हशीच्या आणि वासराच्या सहवासात रोज असल्यावर काय परिस्थिती असेल त्या माणसाची. तो वास येणारच ना. कष्टाच्या घामाचा. पण अश्या गोष्टीचा शाळेत तिला तो’टा झाला. अंगाला शेणाचा वा’स येतो म्हणून शाळेत कोणीच तिच्याशी मैत्री करत नसे, ना कोणी तिच्या जवळ बसत असे. शाळेची फी भरायला पैसे नसल्याने ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना बाहेर उभे केले जायचे.

पैसा नसेल तर मनासारखं जगता ही येत नाही आणि शिक्षण ही घेता येत नाही. नेहाच्या बाबतीत ही तेच झालं. त्यामुळे पुरेशा पैशाअभावी पुढील शिक्षणासाठीही तिचे फारसे मन रमले नाही. मात्र काहीतरी करायला हवे या हेतूने मॉडेलिंगचे वेध तिला लागले. कारण मॉडेलिंग हे असं जगत आहे की एकदा सवय लागली की त्यातच अ’ड’कू’न ठेवत. आपण चांगले दिसतो हे करू शकतो या विचाराने तिने या क्षेत्रात पाय भ’क्क’म पणे रोवायला सुरुवात केली.

rspr9cshog151

एकदा असेच फोटो काढण्यासाठी स्टुडिओत गेली असता तिचा फोटो पेपरात छा’प’ला तर चालेल का? असे स्टुडिओवाल्याने विचारले त्यावेळी “मी खरंच सुंदर आहे का ?” अशी एक गोड भावना तिला स्पर्शून गेली कारण याअगोदर आरशात पाहून न’ट’णे’मु’र’ड’णे तिला कधी माहीतच नव्हते. पुढे अभिनयाच्या वेडापाई मुंबईला जाण्याचे ठरवले. वडील वि’रो’ध करणार म्हणून केवळ आईशीच बोलून ऑडिशनसाठी ती मुंबईत दाखल व्हायची. इथे आल्यावर रेल्वेस्टेशनवरील वॉशरूममध्ये ५ रुपये देऊन मेकअप करायची. यात बरेच चांगले वाईट अनुभव तिच्या वाट्याला आले. मुंबईत जेव्हा जेव्हा येईल तेव्हा स्टेशनवरच रा’त्र काढावी लागत असे. पुढे अनुपम खेर यांच्या अ‍ॅक्टिंग स्कुलमध्ये तिने प्रवेश मिळवला.

See also  'सुंदरा मनामधे भरली' मालिकेमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम या प्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेत दमदार एन्ट्री...!

एक महिन्याचा कोर्स करत असताना तिथेच असलेल्या अमरजीत या वृद्धव्यक्तीशी ओळख झाली. आता ही ओळख झालेली हिला सकारात्मक रित्या घेऊन आपण कसे पुढं आयुष्यात यशस्वी होऊ शकतो या विचारात ती होती. कारण कुणाचा ना कुणाचा आधार हा लागतोच.

04 11 2020 5207 neha khan marathi actress 21

वृद्ध असल्याने शरीराची हालचाल मंदावलेल्या अमरजित यांची नेहा मदत करायची. अमरजित यांनी अनेक कलाकारांना घडवले होते तर त्यांची मुलं देखील दिग्दर्शक होती त्यामुळे मी तुला काम मिळवून देतो असे आश्वासन त्यांनी नेहाला दिले होते. मुंबईत मालाडला तिला राहण्यासाठी घरही पाहून दिले. जिमी शेरगिल सोबत “युवा” चित्रपटात तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर बॅड गर्ल, काळे धंदे, शि’का’री, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बोर्डर्स सारख्या चित्रपटातून काम केले. देवमाणूस या मालिकेमुळे नेहा खान हे नाव आता प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे.

आज तिच्या या यशाच्या वाटेवर अनेक जण अभिमान घेऊन चालायचं धा’ड’स करत असतील. तिच्या घरच्यांना आज खूप आनंद असेल कारण त्यांच्या मुलीने ठरवलेल्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरवल्या. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment