या प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शकाचं झालं नि’ध’न, संपूर्ण मराठी सिनेसृष्टी शो’का’कु’ल…

आज सकाळी फेसबुकवर आणि इतर सोशल मीडियावर फक्त एकच गोष्ट दिसत होती ते म्हणजे भा’व’पू’र्ण श्र’द्धां’ज’ली. आणि असं काही 2020 च्या को’रो’ना काळात पाहिलं की आधी धडकीच भरते. कोण गेलं ? हे कळत नाही.

आज काळ खूप अवघड होतं चालला आहे. चालू वर्षी कलाकार क्षेत्रातील तर अनेकांना आपला जीव सोडावा लागलेला आहे.

वेगवेगळ्या कारणाने. पण ही एका प्रकारची हानीच आहे. आज पहाटे पुण्यात राहणारा मराठी मधील प्रसिद्ध संगीतकार यांचं हृदय विकाराच्या झटक्यात नि’ध’न झालं. आणि सगळीकडे शोकात्म वातावरण झालं. मग प्रवीण तरडे पासून रवी जाधव पर्यंत सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने नि’ध’न झालं आहे. ते ४७ वर्षांचे होते. गुरुवार( १० डिसेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘देऊळ बंद’, ‘पाऊलवाट’ अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.

READ  एकेकाळी शेण उचललं, धुनी भांडी केली पण आज 'देवमाणूस' मालिकेत महत्वाची भूमिका साकारतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री...

नरेंद्र भिडे यांच्या नि’ध’ना’मुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले होते. त्यांनी महम्मद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते.

तर, हेमंत गोडबोले यांच्याकडे त्यांनी पाश्चिमात्य संगीताचं शिक्षण घेतलं होतं. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

READ  हाॅ'ट अदांसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? ट्रेलर पाहून थक्क व्हाल!

नरेंद्र भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment