खूपच नखरेल आणि घ’मं’डी आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री, या अभिनेत्रीने तर एकदा…

टेलिव्हिजन वरील सिरीयल्सचे तर खूप मोठे भ्याड आहे. कारण या सिरीयल मधील भूमिका करणारे कलाकार हे आपल्या देशभरातील अखंड महिला वर्गाला अक्षरशः खुळ लावून ठेवतात. म्हणजेच त्या सिरियल मधील स्टोरी चा परिणाम हा प्रत्यक्षरीत्या आपल्या घरातील, शेजारील व सोसायटीतील प्रत्येक स्त्री च्या वैयक्तिक आयुष्यात होतो, असे म्हणायला हरकत नाही.

सिरियल मधील संस्कारी आणि सुंदर गोड दिसणाऱ्या या ‘सूना’ एवढ्या फेमस आहेत की, आपण त्यांना त्यांच्या या भूमिकेतील नावानेच ओळखू लागतो. पण तुम्हांला ठाऊक आहे का, या आदर्श सूनेची भूमिका करणाऱ्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री ह्या त्यांच्या खऱ्या आयुष्यात एवढ्या विचित्र आहेत की, त्यांचा स्वभाव तुम्हांला जर समजला, तर अक्षरशः तुम्ही त्यांच्या नावाने बोटे मो’ङा’ल. या सिरीयल मधील भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री एवढ्या सतराशे साठ न’ख’रे दाखवतात की, बरेचदा सिरियल्सच्या ङायरेक्टर व प्रोङयुसरला देखील त्यांचा भ’यं’क’र रा’ग येतो. तर मैत्रीणींनो आज आम्ही तुम्हांला अशाच काही या नखरेल आणि विक्षिप्त स्वभावाच्या या टेलिव्हिजन वरील अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

अंकिता लोखंडे : ‘झी’ टीव्ही वरील “पवित्र रिश्ता” या प्रसिद्ध सीरियल मधून संपूर्ण देशभरात ‘अ’र्च’ना’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे. हिची घ’में’ङी स्वभाव व भांडखोर व्यक्तिमत्त्व असल्याने कित्येक वेळा सिरियल मध्ये वा’द’वि’वा’द झालेले आहेत. इतकंच नव्हे तर, आशा आणि अर्चना चे तर बरेचदा क’डा’क्या’चे भां’ड’ण जुं’प’ले होते. पण तरीही अंकिताच्या स्वभावत मात्र कोणताही बदल झाला नाही.

करिश्मा तन्ना : करिश्मा तन्ना ही अभिनेत्री आपल्या बो’ल्ड व हॉ’ट लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. एक टॅलेंटेङ अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. मात्र आपल्या सौंदर्यासोबतच ती एक नखरेल म्हणून देखील ओळखली जाते. हिने तर बरेचदा मिडियाशी देखील बे’शि’स्त वा’ग’णू’क केली होती. तर जेव्हा करिश्मा बिग बॉस मध्ये सहभागी झाली होती, तेव्हा तिच्या या ॲ’टि’ट्यू’ङ मुळेच सर्वजण वैतागले होते.

निया शर्मा : टेलिव्हिजन वरील “एक हजारों में मेरी बहना है” या सीरियल मधून फेमस झालेली निया शर्मा ही एक खूपच सुंदर आणि बो’ल्ड अभिनेत्री आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का, निया ही खरं तर आपल्या भां’ड’खो’र स्व’भा’वा’मु’ळे आणि आपल्या 101 नखरेल अंदाजामुळे प्रसिद्ध आहे. “जमाई राजा” या सिरीयल मध्ये आपला को स्टार रवी दुबे सोबत तर तिने कित्येक वेळा भां’ड’ण केले होते. पण तरीही आज हे दोघेही एकमेकांचे खूप छान मित्र आहेत. आपल्या सॉलिड नखऱ्यांच्या अदाकारी मुळेच तर ती आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

हिना खान : “स्टार प्लस” वरील “ये रिश्ता क्या कहलाता है” या फेमस सिरीयल मधून नावारूपास आलेली अभिनेत्री हिना खान ही आपल्या अप्रतिम सौंदर्याने व उत्कृष्ट अभिनयाने करियर मध्ये खूपच सक्सेसफुल आहे. पण ती स्वभावाने खूपच भां’ड’खो’र व अ’क’ङू आहे. बिग बॉस सारख्या पॉप्युलर शो मध्ये तिने आपले अ’क्रा’ळ’वि’क्रा’ळ रूप सर्वांना दाखवले आहे. सुपरहिट शो मधून मेकर्सच्या म’र्जी शिवाय हिनाने हा शो सोडला होता.

जेनिफर विंगेट : जेनिफर विंगेट ही आपल्या हॉ’ट लुकमुळे खूप लाइमलाइट मध्ये असते. ती आपल्या चाहत्यांमध्ये तर खूप प्रसिद्ध असते. पण तिचा ॲ’टि’ट्यू’ङ पाहिला तर तुमच्याही तोंडचे पाणी पळेल. बहुतेक वेळा तीला सेटवर भां’ड’ण करताना पाहिले आहे. इतकंच नव्हे तर, आपल्या या विक्षिप्त स्वभावामुळे ती अनेकदा सेटवरूनच परत गेली आहे.

दृष्टी धामी : दृष्टी धामी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र ती ओ’र’ड’णे व किं’चा’ळ’णे यासाठी देखील तितकीच फेमस आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार दृष्टी आपली चू’क कधीही स्वीकारत नाही तर ती चूक दुसऱ्यांवर ढ’क’ल’ते. एवढंच नाही तर, तिने अनेक वेळा शो सोडून जाण्याची ध’म’की पण दिली आहे.

टीना दत्त : कलर्स वाहिनीवरील “उतरन” या सिरीयल मधील स्वभावाने खूपच गरीब आणि तीची सर्वांना दया येईल, अशी भूमिका करणारी टीना ही रियल मध्ये अजिबात तशी नाही. खरं तर ती एक बबली इमेज आहे. तिला “नखरा क्वीन” म्हणून सर्वजण ओळखतात. ही तर सेटवरील आपल्या को कलाकारांना पण अक्षरशः खूपच त्रा’सू’न ठेवते.

शाइनी दो’षी : “राधे कृष्णा” या शो मधील शाइनी हिच्या घ’में’ङी स्वभावामुळे तर सेटवर देखील खूप वा’द’वि’वा’दी वातावरण व्हायचे. तिच्या या स्व’भा’वा’मु’ळे’च तर यानंतर ती कोणत्याही शो मध्ये दिसली नाही. कारण तिचा ॲ’टि’ट्यू’ङ झे’ल’णं हे एक खूप क’ठी’ण काम आहे, असे सगळे म्हणतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment