फॅन्ड्रीतल्या शालूने सोशल मीडियावर घातलाय धु’माकूळ, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नागराज मंजुळे, आज तमाम मराठी सिनेसृष्टीतलं एक गाजणारं आणि अगदीच सर्वांना हा’द’र’वू’न सोडणारं असं नाव. ज्या दिग्दर्शकाच्या पहिल्या लघुपटाने अवाॅर्ड पटकावले, पहिल्या सिनेमानेदेखील आणि नंतर त्याच्या दुसऱ्या सिनेमातर थेट मराठी सिनेसृष्टीतला इतिहासच रचला.

नागराज मंजुळे यांचा मोठ्या पडद्यावरील पहिला सिनेमा म्हणजे फँड्री. हा सिनेमा एका प्रेमकथेच्या सहाय्याने देशातल्या जातीव्यवस्थेच गां’भि’र्य आपल्याला दर्शवत राहिला, आणि त्या सिनेमाचा शेवटही अगदी तसाच समाजाच्या विचारसरणींवर अडून राहिला.
rajashree kharat
याच सिनेमात जी प्रेमकथा आपण पाहिली ती होती, फँड्रीतल्या जब्या आणि शालू या दोघांची. सर्वप्रथम 2014 सालात हा सिनेमा आला आणि सर्व महाराष्ट्रभर गाजला. या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.

याव्यतिरिक्त गौरवाची बाब म्हणजे या सिनेमाने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तब्बल एकूण 28 पुरस्कार पटकावून एक विक्रमचं प्रस्थापित केला. शालू आणि अगदीच भोळा दाखवलेला जब्या या दोघांनीही या सिनेमातून रसिकप्रेक्षकांची मने जिंकली.
1446c67974e0de6dbf78992141dd8ba3
काही दिवसांपूर्वीच जब्याची एका लुक आऊटमुळे सोशल मीडियावर तु’फा’न चर्चा रंगल्याची खबर मिळाली. जब्या सिनेसृष्टीत बऱ्याच दिवसांनी पुन्हा परतणार असल्याची चर्चाही आहे.

See also  कादंबरीची भूमिका ही कलाकार म्हणून अधिक प्रभल्भ करुन देणारी - अभिनेत्री पूजा बिरारी

परंतु या सर्वांव्यतिरिक्त एक ठळक आणि अगदी खास अशी खबर म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी शालू ही भुमिका पार पा’ड’ले’ली अभिनेत्री “राजेश्वरी खरात” सोशल मीडियावर सध्या तु’फा’न व्हायरलं होताना पहायला मिळते आहे. शालूची भुमिका निभावणाऱ्या राजेश्वरीने सोशल मीडियावर विविध प्रकारचे गोर्जियस आणि ग्लॅमरस अंदाजातील फो’टो’शु’ट करून सर्व चाहत्यांना वे’डा’वू’न सोडलं आहे.
rajashree kharat 7
राजेश्वरी खरात काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पुन्हा नव्याने सक्रीय झाल्याचं चित्र आपल्या सर्वांना पहायला मिळत आहे. आणि आता सक्रिय झाल्यावर तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमधे अनेक मराठी सेलीब्रेटींकडून तिला चांगला सकारात्मक प्रतिसादही मिळालेला आहे. तिच्या चाहत्यांकडून तर अगदीच भन्नाट व अनोख्या प्रतिसादाचा वर्षाव या व्हिडिओवर झाल्याचं पहायला मिळत आहे. सर्वात महत्त्वाची बाब तर ही की तिने या व्हिडिओसोबत जो कॅप्शन शेअर केला आहे तो कदाचित काहींना इशाराही असू शकतो.
143351771 320380542710988 2254297871870489602 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
किंबहुना तिला स्वत:ला तिच्या ध्येयाचा योग्य मार्ग सापडला असेल यात काही शं’का नाही. हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने त्यावर लिहिलयं की, “गरूडझेप घ्यायची असल्यास तुम्हाला बदकांसोबत पोहणं थांबवावं लागेल.”

See also  साखरपुड्याच्या पलीकडे गेलेली आणि आता लग्नाच्या उंबरठ्यावर आलेली, पहा सोनालीने शेअर केली लग्नाची खास गोष्ट!

तिचा हा कॅप्शन एका अर्थी अगदी योग्यच आहे. याआधीही तिने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना पुरत घा’या’ळ करून सोडलं होतं. फँड्री सिनेमामधून आपण शालूच्या अर्थात राजेश्वरीच्या फारतर हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव, नजरेतील संवाद पाहू शकलो तिला त्या सिनेमात फारशे संवाद नव्हतेच.
09 07 2019 2709 rajeshwari kharat marathi actress (17)
कदाचित यामुळेच ती त्या सिनेमात निरागस आणि अगदी गोंडस, साधी मुलगीच्या रूपात आपल्या भेटीस आली होती. परंतु सध्यातरी सोशल मीडियावरची राजेश्वरी अगदी बोल्ड, भन्नाट, ग्लॅमरस अंदाजात आपल्याला पहायला मिळत आहे.

“आयटमगिरी” या मराठी सिनेमातही राजेश्वरीने लीड भुमिका बजावली होती. राजेश्वरी कोणत्याही पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात आल्यामुळे साहजिकचं तिच्या कुटुंबात घरच्यांना तिचा सार्थ अभिमानदेखील आहे.
69422907 1098095177047538 2133025564015984640 n
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment