“कुणी म्हणतंय गायकवाड वहिनी, तर कुणी म्हणतंय की ऋतुराजची राणी” नक्की काय आहे बरं हे प्रकरण…
मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री सायली संजीव ही सध्या खूप प्रसिद्धीत आहे. याचे कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असालच ना…अहो, त्यामागील कारण देखील तसेच आहे. गेल्या काही महिन्यांपासून सायली संजीव हिचे नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्याशी जोडले जात आहे. सायलीच्या इन्स्टाग्रामवरील फोटोवर ऋतुराजने कमेंट केल्यावर त्या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला अतिशय उधाण आले आहे.
तेव्हापासूनच सायलीच्या प्रत्येक पोस्टवर ऋतुराज गायकवाड संबंधित कमेंट केली जाते. त्या दरम्यान सायली संजीव हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच साङी मधील व्हिडीओ शेयर केला होता. मग काय विचारता, तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री सायली संजीव हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केलेल्या साङी च्या व्हिडिओत तिने लिहिले आहे की, तिला साङी भरपूर प्रमाणात आवडते. अर्थातच मराठी मूलगी म्हटलं की तिला साङी नक्कीच आवडणार नाही का….
आपल्या साङीच्या या व्हिडिओ मध्ये सायली ने ब्ल्यू रंगाची साडी परिधान केलेली आहे. त्यावर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. या व्हिडिओवर एका युजरने म्हटले की, “ऋतुराज की रानी, तसेच दुसऱ्या एका युजरने गायकवाड वहिनी अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एका युजरने ऋतुराज असे लिहिले आहे.” तर एका युजरने लिहिले आहे की, ऋतुराज लव्ह सायली. तसेच इतर लोकांनी सुंदर, ग्लॅमरस आणि सेक्सी अशा कमेंट्स केल्या आहेत.
चर्चेला अशाप्रकारे आले उधाण :
अभिनेत्री सायली संजीव हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवनवीन फोटोज् शेयर केल्यावर त्या दोघांच्याही रिलेशनशिप विषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेत्री सायली संजीव च्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अनेक लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. परंतु यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले गेले, ते म्हणजे ऋतुराज गायकवाड याच्या कमेंट मुळे…
ऋतुराजने अभिनेत्री सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड या दोघांच्याही चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले. सायली सोबतच्या या अफेयर च्या चर्चेने जोर धरताच ऋतुराजने इन्स्टाग्राम वरून स्पष्टीकरण दिले होते. त्यामध्ये ऋतुराजने “माझी विकेट फक्त बॉलर घेऊ शकतो. ते देखील पूर्णपणे क्लीन आणि बोल्ड. बाकी इतर कुणी नाही”,असे म्हटले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.