हा अभिनेता आठवतोय का? इतका बदलला आहे अभिनेता फरदीन खान, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपण आपले फेवरेट स्टार्स पाहण्यासाठी अगदी वेडेपिसे होतो. त्यांची फक्त एक झलक पाहण्यासाठी जीवाचा नुसता आटापिटा करतो. कारण हे स्टार्स लक्जरी लाईफस्टाइल जगतात. त्याचसोबत त्यांचा लुक सुद्धा अगदी खतरनाक असतो. परंतु कधी तुम्ही एखाद्या सेलिब्रिटींचा लुक पाहून शॉक झाले आहात का हो…

बॉलीवुडच्या मायानगरीत जबरदस्त स्टायलिश पर्सनॅलिटी असलेला आणि चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्धीत झळकणारा अभिनेता फरदीन खान हा आपल्या नवीन लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याचे चाहते मात्र त्याचे हे रूप बघून थक्क झाले. त्याचे कारण म्हणजे फरदीन पुन्हा फॅट टू फिट झाला आहे. स्वतःमध्ये झालेला हा बदल पाहून फरदीन चा स्वतःच्या ङोळयांवर विश्वासच बसेनासा झाला आहे.

See also  अनुराग कश्यपच्या मूलीने केला बॉयफ्रेंडला इं'टिमेट लिपलॉप किस, तो व्हिडिओ सोशल मीडियावर झाला प्रचंड वायरल...

मागील काही दिवसांपूर्वीच अभिनेता फरदीन खान याचा एक फोटो समोर आला होता. तेव्हा त्याचे अवाढव्य वाढलेले शरीर पाहून कुणीच त्याला ओळखले नव्हते. तेव्हा त्याच्यावर बरेच विनोद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मागील दहा वर्षांपासून फरदीन कोणत्याही चित्रपटात दिसला नव्हता, त्यामुळे चाहत्यांवरील त्याची जादू देखील कमी झाली होती.

तुम्हांला ठाऊक आहे का, अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे फरदीन खानचे करियर संपुष्टात आले, असे म्हटले जाते. त्यामुळे फरदीनला काही काळासाठी रिहॅब सेंटर मध्ये पाठवण्यात आले होते. परंतु हल्लीच अभिनेता फरदीन खान हा टी- सिरीज च्या ऑफिसच्या बाहेर दिसला होता. यावेळी त्याने पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातली होती. तसेच त्याने काळा गॉगल सुद्धा लावला होता. त्याचा हा ङॅशिंग लुक कॅमेर्यात कैद झाला होता.

See also  अभिनेत्री राखी सावंतला सलमान खानला बांधायची होती राखी, पण...

इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती की, लवकरच फरदीन खान हा बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याच्या अपकमिंग सिनेमाचे नाव “ब्लास्ट” असे आहे. याचे दिग्दर्शन संजय गुप्ता करत आहेत. फरदीन खान व्यतिरिक्त अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता रितेश देशमुख सुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत.

फरदीन खान कास्टिंग ङायरेक्टर मुकेश छाब्रिया यांच्या मुंबईतील कार्यालयात पोहोचला होता, तेव्हा फरदीन चा लुक पाहून एका युजरने कमेंट केली की, “आता तर तू पूर्वी पेक्षा सुद्धा खूप जास्त हँडसम दिसतो.” तसेच दुसऱ्या व्यक्तीने म्हटले की,”तू खूप जबरदस्त लुक बनवला आहे. तुझा आताचा लुक पाहून कुणी म्हणणारच नाही की, तू आधी खूप गुटगुटीत झाला होता.”

See also  ...म्हणून 'सूर्यवंशम' हा चित्रपट सेट मॅक्सवर पुन्हा पुन्हा का दाखवला जातो, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment