महाराष्ट्रातील तरुण शेतकरी वापरतोय आधुनिक बायोगॅस प्लांट, ज्यामुळे कुटुंबांला एलपीजी गॅस सिलेंडरची गरजच पडत नाही, जाणून घ्या कसे?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

केदार खिलारे… महाराष्ट्रातील पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या फलटण शहरातील एक प्रगतिशील शेतकरी तरुण. त्यांच्या फार्मवर दाखल होताच त्यांच्या घराच्या आवारात एखाद्या मोठ्या फुगलेल्या प्लास्टिक पिशवी सारखी दिसणारी वस्तू तुमचे लक्ष आकर्षित करून घेते. बारकाईने पाहिले तर तुम्हाला वाटेल की हवा भरलेला हा एक मोठा फुगा आहे. त्याच्या एका टोकाला पाईप्स आहेत जे थेट स्वयंपाकघरात जाऊन गॅ’सच्या शे’ग’डी’शी जोडलेले आहेत. खरं तर हे सर्व बा’यो’गॅ’स प्लांटचे युनिट आहे. या अनोख्या बायोगॅस प्लांटचा तुम्ही एलपीजी गॅ’स सि’लें’ड’रच्या ऐवजी वापर करून गॅ’सवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करू शकता.

WhatsApp Image 2020 10 26 at 7.43.25 PM 1 1

या अनोख्या बा’यो’डा’य’जे’स्ट’र सिस्टमविषयी सांगतांना केदार म्हणतात, “हा जो बा’यो’गॅ’स प्लांट आहे तो जवळपास दोन वर्षांपासून आम्ही वापरतोय आणि तो आल्यापासून आम्ही आजवर कोणतेही ए’ल’पी’जी सि’लिं’ड’र खरेदी केलेले नाही. माझ्या कुटुंबात ८ सदस्य आहेत सबब आम्हाला दरमहा दोन ए’ल’पी’जी सि’लिं’ड’रची आवश्यकता असतेच. ज्याची किंमत जवळपास १५००/- रुपये आहे. आणि मला हा खर्च सहन करणे खूप कठीण होते. पण आता आमचा तो खर्च पूर्णतः वाचलाय.

त्याचं झालं असं की, २०१८ मध्ये, नाविन्यपूर्ण बा’यो’डा’य’जे’स्ट’र्सची विक्री करणारी पुणे येथील कंपनी सि’स्टे’मा बा’योने फलटणमधे एका शिबिराचे आयोजन केले होते आणि त्याचे फायदे गावकऱ्यांना सांगितले. ते केदार यांना पटले त्यानंतर, या उत्पादनावर विश्वास ठेवून, जानेवारी २०१८ मध्ये त्याच्या घरी बा’यो’गॅ’स प्लांट स्थापित केला आणि आज संपूर्ण खिलारे कुटुंब त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे.

See also  खूप वर्षांनी जुळून आलाय हा गुरुपुष्यामृत योग, श्री लक्ष्मीदेवींना प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या पूजनविधी, मंत्रसाधना...

WhatsApp Image 2020 10 26 at 7.43.26 PM 3 1

केदार म्हणतात, “या बा’यो’गॅ’स प्लांटच्या वापरामुळे मी दरवर्षी १८००० रुपये वाचवितो. मी प्रथम प्लास्टिक आणि धातूपासून बनवलेल्या पारंपारिक बा’यो’गॅ’स प्लांट वापरण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्यातील तीव्र अ’म्ली’य गुणधर्मामुळे आवरणाला तडे जाऊन ते धो’का’दा’य’क ठरू शकतात. ”

केदार म्हणतात की , “हा बा’यो-डा’य’जे’स्ट’र गॅ’स ए’ना’रो’बि’क बॅ’क्टे’रि’याच्या मिश्रण प्रक्रियेमध्ये तयार होतो. बा’यो-डा’य’जे’स्ट’रने आजवर त्याला निराश केलेले नाही. ते अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सक्षम आहे. अगदी थंड हवामानातही, हे बा’यो’डा’य’जे’स्ट’र कुटुंबास त्यांच्या स्वयंपाकाच्या गरजेनुसार पुरेसा गॅ’स उपलब्ध करुन देते.”

WhatsApp Image 2020 10 26 at 7.43.26 PM 2 1

केदार खिलारे यांच्या प्रमाणे आजही गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे ५०००० शेतकरी अशा बा’यो’डा’य’जे’स्ट’रचा वापर करीत आहेत. या प्लांटमध्ये जनावरांचे शेण एका हवाबं’द टाकी किंवा खड्ड्यात सोडले जाते आणि नंतर त्यात पाणी सोडतात. नैसर्गिक प्रतिक्रियेचा परिणाम म्हणून मि’थे’नसह सल्फर आणि इतर वायू तयार होतात. मग, हा वायू स्वयंपाकघरात वापरला जातो.

महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेनंतरचे अवशेष ज्याला स्लरी म्हणतात ते अत्यंत उच्च प्रतीचे असे नैसर्गिक सेंद्रियखत आपल्याला मिळते. ते खत शेतात वापरुन आपण शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतो.

See also  याच ठिकाणी झाला होता महादेव-पार्वतीचा विवाह, आजदेखील या मंदिरात होते एक रहस्यमयी गोष्ट...

WhatsApp Image 2020 10 26 at 7.43.25 PM 2 1

हे बा’यो’डा’य’जे’स्ट’र्स इं’ड’स्ट्री’य’ल जि’यो’मीं’ब्रे’न या द’ण’क’ट पडद्यापासून बनविलेले आहेत आणि ते २० वर्षांपर्यंत टिकते. हा प्लांट लाकूड आणि जी’वा’श्म इं’ध’नां’वरील शेतकऱ्यांचे अवलंबन कमी करतो, त्यामुळे प्रदूषणही नियंत्रित करण्यास मदत होते. या बा’यो’गॅ’सवर अन्न लवकर तयार केले जाते. धुराचा प्रश्नच नाही. त्यामुळे प्र’दू’ष’ण कमी होते. याचा विशेषत: महिला आणि मुलांवर चांगला सकारात्मक प्रभाव पडतो. त्याचबरोबर प्रक्रियेचे सा’ई’ड प्रॉ’ड’क्ट स्ल’री म्हणजेच मळी देखील खत म्हणून वापरून पिकाच्या उत्पादनातही भरघोस वाढ होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळण्याची हमी वाढते. ”

ते सांगतात की, “प्लांट इन्स्टॉल केल्यानंतर काही तासांतच हा सुरळीतपणे काम सुरू करतो. सतत देखभाल करण्याची आवश्यकता नाही. इनबिल्ट सिस्टीम म्हणजेच अंगभूत प्रणालीद्वारे प्रॉ’ब्ले’म सोडविले जातात. काढले जाते. स्लरी बाहेर काढण्यासाठी सुद्धा हात लावण्याची गरज नाही. प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी हवामानानुसार तयार केला जातो. अगदी दोन गायींच्या कुटूंबासाठी ते मोठ्या दुग्धशाळेसाठीही प्लांट उपलब्ध करून देते. प्लांट दु’र्ग’म खेड्यांमध्येही सहज स्थापित केला जाऊ शकतो. बा’यो-डा’य’जे’स्ट’र दिवसातून 45 किलो ते दोन टन शेण प्रक्रिया करून गॅ’स उत्पादन करू शकतो तसेच सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जाऊ शकतो.

बा’यो-डा’य’जे’स्ट’रची वैशिष्ट्ये : पुण्यातील सि’स्टे’मा बायो कंपनीने सदर बा’यो’गॅ’स प्रकल्प विकसित केला असून गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे ५०००० शेतकरी याचे समाधानी लाभार्थी आहेत.

 • कमी दा’बाने देखील कार्य करतो.
 • तो ली’क’प्रू’फ आहे.
 • स्वच्छ आणि धूर मुक्त उर्जा स्त्रोत आहे.
 • गॅ’सच्या प्रवाहासाठी एक इंच पाईप आहे, जेणेकरून गॅ’स स्वयंपाकघरात सहज पोहोचू शकेल.
 • पाईपमध्ये ओलावा असल्यामुळे पाणी साचने टा’ळ’ण्यासाठी ट्रॅ’पिं’ग पॉईंट्स बसविण्यात आले आहेत, जेणेकरुन शेतकरी ते सहजतेने साफ करू शकतील.
 • बा’यो-डा’य’जे’स्टर’ची किंमत सुमारे ४०००० रुपये आहे. तथापि, ही किंमत दीड महिन्यांत वसूल केली जाते आणि पुढील १५ ते २० वर्ष गॅस विनामूल्य मिळू शकते.
  का’र्ब’न उ’त्स’र्ज’न कमी करते.
 • आजवर या प्लांटचा देशातील सुमारे ५००० कुटुंबांना थेट फायदा झाला आहे.
 • वातावरणात वि’षा’री वा’यूंचे उत्सर्जन नियंत्रित करण्यास मदत झाली आहे.
 • गेल्या दोन वर्षात, सि’स्टे’मा बायोने ग्रामीण भागातील २५००० लोकांना स्वच्छ स्वयंपाक गॅ’स प्रदान केला आहे.
 • सि’स्टे’मा बायो कंपनी केनिया, मेक्सिको आणि कोलंबियामध्येही कार्यरत आहे.
 • कंपनी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसी) च्या निकषानुसार आहे.
See also  पूजेसाठी चढवलेला नारळ जर ना'स'ले'ले निघाला तर देव देत आहेत हा संकेत, लवकर जाणून घ्या काय असतो संकेत…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment