फाटलेले कपडे घालून केली या अभिनेत्रीने फॅशन, नेटकरी म्हणतायत “भिकारी माझ्याकडून पैसे घे”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री या आपल्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच प्रसिद्धीत झळकतात. परंतु ह्या अभिनेत्री आपले फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी केव्हा, कुठे आणि काय करतील याचा काही नेम नाही बुवा… अभिनेत्री उर्फी जावेद हिला समजणे तर खूपच कठीण आहे. कारण ही कित्येकदा असे कपडे परिधान करते कि ते पाहून बघणारे डोक्याला हात लावतात. हल्ली पुन्हा असेच काहीसे घडले आहे.

कारण उर्फी जावेद हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये तर तिने अतिशय चित्रविचित्र कपडे परिधान केले आहेत. जे पाहून तिचे चाहते एवढे संतापले आहेत की, त्यांनी तिला चक्क ट्रोल करायला देखील सुरुवात केली आहे. तर मित्रांनो यावेळी अभिनेत्री उर्फी जावेद हिने जे आऊटफिट परिधान केले आहे, ते पाहून तर तुम्हांला मोठा धक्का बसेल.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या बेडरूम मधील सिक्रेट केले शेयर; ती म्हणते की सुखी वैवाहिक जीवनासाठी या गोष्टी अवश्य करा...

यावेळी उर्फीने ग्रे कलरचा कोट असलेली पॅन्ट घातली होती. परंतु ही पॅन्ट घालण्यासाठी तिने एवढ्या ठिकाणी कापून ठेवले होते की बस्स…. हे समजून घेणे आपल्या सगळ्यांसाठी अवघड होईल. सतत काहीतरी अनोखे परिधान करणाऱ्या उर्फीने यावेळी लांबलचक वेणी घातली होती. अशा प्रकारच्या विचित्र ड्रेसमुळे नेटकरी उर्फी जावेदला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर एका युजरने लिहिले आहे की, “भिकारी माझ्याकडून पैसे घे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “हे नक्की आहे तरी काय??” तिसऱ्या युजरने लिहिले आहे की,”सगळे कपडे जळाले.” चौथ्या युजरने लिहिले आहे की,”तिने खरेच आपल्या कपड्यांना आग लावली आहे.” अशाप्रकारे कमेंट्स मधून नेटकरी अभिनेत्री उर्फी जावेदला ट्रोल करत आहेत.

See also  अभिनेत्री अनुष्का शर्माने "या" आजारामुळे कापले आहेत केस, हे जाणून घेऊन तुम्हांला देखील ध'क्का बसेल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment