रणवीर सिंहला कं’डोमच्या जाहिरातीत पाहून त्याचे वडील खूपच भ’डकले होते, अशी होती त्यांची रिएक्शन…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील आपला ढिंकचाक अभिनेता रणवीर सिंह याचे तर जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. रणवीर हा त्या सिताऱ्यांपैकी एक स्टार आहे. ज्याने स्वतःच्या हिंमतीवर इंङस्टीमध्ये नाव कमावले आहे. परंतु त्या दरम्यान प्रत्येक कठिण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची पुरेपुर साथ दिली. परंतु तेव्हा रणवीर सिंह यांचे वडील जगजीत सिंह भवनानी हे रणवीरच्या एका प्रोजक्टमुळे खूपच ना’राज झाले होते.

त्याचे झाले असे की, 2014 मध्ये रणवीर सिंह याने एका कॉन्ङोम बनवणाऱ्या कंपनीची जाहिरात शूट केली होती. हे देखील तितकंच खरं आहे की, कॉ’न्ङो’मच्या विज्ञापनाआधी व त्यानंतर सुद्धा कित्येक स्टार्स दिसले. परंतु बॉलीवुड करीयर मध्ये रणवीरच्या या कामाने लोकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते.

See also  'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीच्या आजारामुळे सोडले होते बॉलीवूड, आता दिसते अशी; पहा तिचे सुंदर फोटो...
Advertisement

Ranveer Singh a12784

वङिलांनी व्यक्त केली होती नाराजी : अभिनेता रणवीर सिंह हा आपल्या यशाचे सर्व क्षेय स्वतःच्या कुटुंबियांना देतो. विशेषकरून तो आपल्याला वङिलांनी दिलेल्या सपोर्टवरून जास्त सांगतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी साथ दिली आहे, असे तो म्हणतो. परंतु एक काळ असा होता, जेव्हा त्याचे वडील एका प्रोजक्टमुळे त्याच्यावर रा’गावले होते.

Advertisement

मुलाखतीमध्ये शेयर केला रणवीरने किस्सा : 2014 मध्ये अभिनेता रणवीर सिंह याने आपल्या वडिलांविषयी सांगितले होते. तो म्हणाला की, त्याला वङिलांनी विचारले होते की, जाहीरात व चित्रपटांतून सगळे स्टार्स खूप पैसे कमावतात. तू पण तसे करून का पाहत नाही. त्यावर रणवीरने म्हटले की, वेळ आल्यावर मी ते नक्कीच करेल. त्यानंतर मी जेव्हा कॉ’न्ङो’म कंपनीच्या जाहिरातीच्या शूटिंगविषयी वङिलांना सांगितले, तेव्हा ते फारसे काही खुश झाले नाही. उलट ते म्हणाले की, तुला समजते का, तू काय करत आहेस ते…

See also  "गोलमाल" चित्रपटातील मुरलीची बायको आहे खूपच सुंदर, मुरली अगोदर या व्यक्तीची होती ती बायको...

अभिनेता रणवीर सिंह याच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, लवकरच तो कपिल देव यांच्या बायोग्राफीवर होणारा चित्रपट 83 यामध्ये दिसतील. या चित्रपटात तो कपिल देव यांची भूमिका निभावत आहे. त्याचसोबत त्याच्या या चित्रपटात पत्नी दीपिका पादुकोण सोबत काम करत आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close