‘तारक मेहता…’ मधील हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो तुम्हांला देखील नक्कीच आवङत असेल. अहो..कारण या शो ची खासियत ही खूप हटके आहे. मागील 13 वर्षांपासून या शो ने आपल्या चाहत्यांच्या हृ’द’या’त आपली छाप उमटवलेली आहे. यासाठीच तर लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत अगदी सर्वजण या शोचा प्रत्येक एपिसोड न चुकता पाहतात.
तर मित्रांनो बरेचदा आपण विचार करतो. एवढ्या फेमस शो मधील कलाकारांची इनकम किती असेल बरं.. आपल्याला तर ठाऊकच आहे की, “तारक मेहता का उल्टा चश्मा”
या शो मधील जेठालाल गङा आणि बबिताजी अय्यर यांच्यातील केमिस्ट्री आपल्याला सर्वांनाच आवडते. तर चला मग पाहूया या दोन प्रमुख पात्रांची शो मधील इनकम आहे तरी किती?
“तारक मेहता का उल्टा चश्मा” या प्रसिद्ध शो मध्ये जेठालाल गङा यांची भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारत आहे. तर बबिताजी अय्यर यांची भूमिका अभिनेत्री मुनमुन दत्ता ह्या निभावत आहे. तुमचा यावर विश्वास बसणार नाही.
परंतु हे खरे आहे. दिलीप जोशी हे प्रत्येक एपिसोडसाठी दीड लाख रुपये घेतात. तर मुनमुन दत्ता ह्या प्रति एपिसोड पन्नास हजार रुपये चार्ज करतात. त्याचप्रमाणे तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा हे प्रत्येक एपिसोडचे एक लाख रुपये आकारतात.
आपले आवङते भिडे मास्टर उर्फ मंदार चंदावरकर हे ऐंशी हजार रुपये घेतात. तर मीडिया रिपोर्टस् नुसार जेठालालची पत्नी दयाबेन म्हणजेच दिशा वकानी ही तर जेठालाल पेक्षा अधिक फीस् घ्यायची.
अभिनेते दिलीप जोशी यांच्या अनोख्या बोलण्याच्या स्टाईलमुळे त्यांना प्रेक्षक विशेष पसंत करतात. “इंङियाज बेस्ट ङान्सर” या शो मध्ये प्रोङयुसर असित मोदी यांनी सांगितले की,
दिलीप जोशी हे त्यांचे ओपनिंग बॅट्समन, ओपनिंग बॉलर आणि ह्या शो चे कॅप्टन आहेत. या शो चा टीआरपी पाहता असित मोदी यांनी सांगितले की, मला खूप आनंद वाटतो की, आजही लोक ह्या शोचा रिपीट एपिसोड उत्सुकतेने पाहतात.
सोनी सब वाहिनीवरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो सर्वजण आवडीने पाहतात कारण समाजातील विविध घटनांबद्दल यामध्ये नेहमी नवनवीन एपिसोड दाखवले जातात. यासाठी तर हा शो आपल्या संपूर्ण परिवारासह पाहणे सर्वजण पसंत करतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.