हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!

सध्या लॉक डाउन असो नाहीतर काहीही; पण मालिका पाहण्याचं काम मात्र थांबत नाही. घरी बसून प्रेक्षकांना खुप पाहू वाटत असतं. अनेक मालिका चालू आहेत. हिंदी आणि मराठी. हिंदी मध्ये तरी खूप सारी सिरीयल आहेत.

त्यात काम करणाऱ्या अनेक अभिनेते अभिनेत्री या खूप पैशे घेत असतात. आता ते किती पैसे घेतील ? नेमकं एका एपीसोड साठी हेही माहीत असायला हवं. आपल्याला जी मालिका आवडते त्या मालिका मध्ये काम करणाऱ्या काही निवडक आवडत्या स्टार कलाकारांबद्दल आपण हे जाणून घेणार आहोत.

ba57b8053d70b5d9d1bb3d022c7fb83e

सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात हिना खान: या अभिनेत्री बद्दल. ती खूप लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या सीरियलमधून घराघरात पोहोचलेली हिना खानला आज अनेक जणा ओळतात.

READ  अभिनेता धर्मेंद्र सोबत चित्रपटात काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं कोरोनामुळे नि'ध'न...

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हिनाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिच्या कमाईबद्दल बोलायचं तर हिना खान दिवसाला 80 हजार ते 1 लाख रूपये आकारते. कारण तिचं काम ही तेवढं भारी आणि चाहत्यांना आवडणारं असतं.

66c27fb4f00e2d34c7d586b70ef90ec0

दुसरी अभिनेत्री आहे साक्षी तंवर साक्षी सारखी अभिनेत्री शोधून सापडणार नाही: ‘कहानी घर घर की’ या सीरियलमधून साक्षी घराघरात पोहोचली. या सीरियलमध्ये पार्वतीची भूमिका साकारली होती. साक्षी देखील एका एपिसोडसाठी 1.25 लाख रुपये आकारते. तिचे लाखो चाहते आपल्याला दिसतील. सोशल मीडियावर फार कार्यरत राहते.

Divyanka Tripathi 2

तिसरी अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी: तिच्या अभिनयाच्या प्रेमात पडतात चाहते. कारण काम खूप वेगळं आणि बोलकं आहे. ‘बनू मे तेरी दुल्हन’, ‘ये है मोहब्बते’ या सीरिअल्समधन दिव्यांका त्रिपाठीने आपली ओळख निर्माण केली.

READ  लग्नानंतर 13 वर्ष झाले तर ऐश्वर्या रॉयची ही इच्छा पूर्ण नाही करू शकला अभिषेक बच्चन, इच्छा ऐकून थक्क व्हाल!

तसेच इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दिव्यांकाचा समावेश होतो. ती एका एपिसोडसाठी 1 लाख 25 हजार रुपये आकारले. तर तिच्या कामाची चर्चा खूप होत असतात.

ronit roy 650 042114052848

प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेता आहे रोनित रॉय: टीव्हीबरोबरच चित्रपटांमध्ये दिसणारा रोनित रॉय आजच्या काळात 1 लाख 25 हजार रुपये प्रति दिवस चार्ज करतो. तो हिंदी मध्ये मालिकांत सगळ्यात जास्त घेणाऱ्या मध्ये अभिनेता आहे.

sakshi and i have always catered to a more mature audience ram kapoor

वेगळेपण सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे राम कपूर: टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध नाव बनलेले राम कपूरसुद्धा दिवसाला 1.25 लाख रूपये घेतात. राम कपूर यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याचे काही चित्रपट सुद्धा येणार आहेत.

kapil

कपिल शर्मा: कॉमेडी किंग कपिल शर्माची टीव्हीवर सर्वाधिक मानधन आकारणारा कलाकार आहे. मीडियामध्ये अशी बातमी आहे की कपिल शर्मा एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये आकारतो. कपिल शर्मा ला कोण नसेल ओळखत ? कपिल शर्मा हा तर खुप लोकप्रिय आहे.

READ  'माई नेम इज खान' चित्रपटातील काजोल-शाहरुखचा मुलगा आज असा दिसतो, पाहून थक्क व्हाल!

ते असे हे हिंदी मधील काही सेलेब्रिटी कलाकार ज्यात अभिनेते अभिनेत्री आहेत. ते किती घेतात हे आम्ही आपल्याला कळवलं आहे. तर त्या सर्व स्टार लोकांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment