कोब्रा या ख’त’रनाक सापाचे दररोज र’क्त पितात या देशातील महिला, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

“मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रुपाची राणी गं”. मेकअप करणे, नटणे- मुरङणे म्हणजे मूलींचा जणू आवडता छंदच. अखंड भूतलावर अशी एकही मूलगी नसावी, जी आपल्या सौंदर्यासाठी काही खटपट करत नसेल. आपली कोमल आणि सुंदर त्वचा अधिकाधिक निखारण्यासाठी सतराशे साठ नवनवीन प्रयोग या स्त्रिया आपल्या चेहऱ्यावर करत असतात.

मित्रांनो तुम्हांला तर माहित असेलच…. मूलींच्या सौंदर्याचा हा नखरा पुरूष वर्गाला भारी अवघड जातो. परंतु हे भरमसाठ उपाय करून देखील खरंच यांचे रूप पालटते का बरं? आज आम्ही तुम्हांला असाच एक आगळावेगळा किस्सा सांगणार आहोत. आजपर्यंत तुम्ही देखील आपली सुंदरता वाढविण्याचे नानाविध उपाय ऐकले असतील. परंतु ही नवी युक्ती तुम्ही कुठेही ऐकली नसणार.

आपले सौंदर्य उत्कृष्ट बनवण्यासाठी सर्वच मूली या निरनिराळे अनोखे प्रोडक्ट वापरतात किंवा आयुर्वेदिक घरगुती उपाय देखील करतात. परंतु तुम्ही कधी कोणत्या मूलीला सुंदर दिसण्यासाठी वि’षा’री जीवांचे र’क्त पिताना पाहिले आहे का बरं? हे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन हा’द’र’ली असेल, परंतु या जगात अशा काही स्त्रिया आहेत. ज्या आपले तारुण्य टिकवण्यासाठी व सर्वाधिक सुंदर दिसण्यासाठी वि’षा’री सा’पांचे र’क्त पितात.

इंडोनेशिया देशाची राजधानी जकार्ता येथील मूली व स्त्रिया आपल्या सुंदरतेसाठी ख’त’र’ना’क उपाय आजमावत आहेत. या महिला चक्क वि’षा’री सा’पां’चे र’क्त पितात. म्हणून तर येथे तुम्हांला प्रत्येक ठिकठिकाणी सा’पांचे वि’ष विकणारी दुकाने दिसतील. येथील स्त्रियांचा अनुभव आहे की, विषारी सा’पांचे र’क्त पिल्याने त्यांची त्वचा खूप चमकदार व तजेलदार होते. इतकंच नव्हे तर, त्वचेवरील मु’रू’म व फो’ङयांचे दागही कायमस्वरूपी निघून जातात आणि त्वचेचा रंगही उजळतो.

इंडोनेशिया मध्ये सापाचे रक्त पिण्याची ही परंपरा कित्येक वर्षांपासून आहे. अहो.. येथील लोक तर चक्क वि’षा’री सा’पांचा आपल्या जेवणात देखील समावेश करतात. ते सा’पांचे तुकडे करून त्यावर लिंबू पिळून खूप मस्त चमचमीत असे फ्रा’य करून खातात. मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे आपल्या भारतातील मूली जशा पाणीपुरीच्या फॅन आहेत. अगदी त्याचप्रमाणे जकार्ता येथील मूली व स्त्रिया वि’षा’री सा’प को’ब’रा’चे र’क्त पिण्यासाठी वेड्या होतात. या मूलींचे म्हणणे आहे की, असे केल्याने जास्तीत जास्त वर्षे आपल्या त्वचेचे तारुण्य टिकून राहते व सु’र’कु’त्या देखील लवकर पडत नाही.

जकार्ता मध्ये या मूली व स्त्रियांची हौस भागविण्यासाठी संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच को’ब्रा सा’पा’च्या वि’षा’री र’क्ता’चे स्टॉल लावले जातात. येथे रात्री 1 वाजेपर्यंत हे मनपसंद स्टॉल चालू असतात. असे म्हणतात की, येथील स्त्रिया ह्या चहा व कॉफीपेक्षाही जास्त वि’षा’री सा’पां’चे रक्त पिण्यास पसंती देतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment