आपल्या प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी येथील प्रेमींना करावे लागते हे खतरनाक काम, ऐकून अंगावर काटा येईल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो आपल्याला लग्नासाठी एखादी मुलगी आवडली, तर आपण सर्वसाधारणपणे काय बरं करतो. आपण त्या मूलीसमोर स्वतःची इच्छा व्यक्त करून तिच्या घरच्यांच्या सहमतीने एकत्रितपणे सर्वांच्या विचाराने लग्न करतो. किंवा मग त्या मुलीच्या घरच्यांची एखादी इच्छा असेल ती पूर्ण करतो.

पण आपण तर नॉर्मल इच्छा आतापर्यंत ऐकल्या आहेत. परंतु एखाद्या मूलीला पसंत करण्यासाठी तिच्यासोबत लग्न करण्यासाठी खतरनाक व जीवघेणे काम मुलांना करावे लागते. असे तुम्ही कधी ऐकले आहे का बरं? नाही ना… परंतु आज आम्ही तुम्हांला अशाच एका आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल सांगणार आहोत.

आपल्या मनपसंद मूलीसोबतच आपले लग्न व्हावे, अशी प्रत्येक मुलाची इच्छा असते. कारण आपल्या ह्रदयाची तार छेङणाऱ्या मूलीसोबत आपलं लग्न झाले, तर आयुष्य अगदी ढिंकचाक पद्धतीने जगता येते. परंतु आपल्या या अ’वा’ढ’व्य जगात एक असा देखील देश आहे.जिथे मुलांना आपल्या आवडीच्या मूलीसोबत लग्न करण्यासाठी अतिशय ख’त’र’ना’क काम करावे लागते.

See also  बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एकदा चक्क एका मुलीने केले होते प्रपोस, त्यानंतर जे झाले...

“फिजी” नावाच्या देशात मुलांना आपल्या मनपसंत मूलीसोबत विवाह करण्यासाठी स्प’र्म व्हे’ल मा’श्या’चा दा’त तो’डू’न आणावा लागतो. यासाठी त्यांना समुद्रात अगदी खोलवर जाऊन हे काम करावे लागते. ही परंपरा फिजी मध्ये कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. खरं तर या अनोख्या परंपरेला “प्रेमाची सत्त्वपरिक्षा” मानतात.

मित्रांनो तुम्ही बहुतेकदा ऐकले असेल. मुलींसाठी चंद्र- तारे तोडून आणणे, सोन्याचे- ङायमंङचे दागिने भेटस्वरूपात देणे, अशाच अनेक भरमसाट इच्छा असतात. परंतु फिजी मधील मुलांना मात्र खऱ्या अर्थाने आपल्या प्रेमाचे प्रुफ द्यावे लागते. असे म्हणतात की, दातांमध्ये खूप दिव्य शक्ती असते. त्यामुळे मुलाने आपल्या आवडत्या मुलीला लग्नाच्या नंतर भेटवस्तू म्हणून हा दात दिल्यावर त्यांचे दाम्पत्य जीवन आयुष्यभर सुखी- समाधानी व जास्तीत जास्त काळापर्यंत टिकते.

See also  या बॉलिवूड अभिनेत्री अजूनही केले नाही लग्न, एक तर म्हणते मला माझ्या मनासारखा नवरा भेटाना...

या अनोख्या परंपरेवर संपूर्ण फिजी देशातील लोक हे मनापासून विश्वास करतात. तेथील लोक या व्हेल माश्याचा दात खूप शुभ मानतात. यासाठी नवजात बाळाच्या जन्मानंतर व एखाद्या व्यक्तीच्या मृ’त्युच्या वेळी हा दात भेटवस्तू म्हणून दिला जातो.

परंतु तुम्हांला माहित आहे का? या व्हेल माश्यांचे प्रमाण अत्यंत दु’र्मि’ळ असते.तसेच या मोठ्या माश्याला प’क’ड’णे देखील फक्त मासेमारी करणाऱ्या लोकांनाच जमते. मात्र येथील हे प्रेमवीर त्या अनमोल दाताची किंमत त्यांना देऊन हा दात खरेदी करतात.

परंतु या दाताची किंमत देखील लाखो- करोडों असते. ‘त’बु’आ’ नावाच्या या परंपरेनुसार मुलाला लग्नाच्या आधी मुलीच्या वडिलांना या व्हेल माश्याचा किंमती दात भेट करावा लागतो. काही जबरदस्त स्टाइलिश मजनु तर या व्हेल माश्याच्या दाताची माळही आपल्या पत्नीच्या वडिलांना भेट देतात.

See also  "स्वदेश" चित्रपटातील ही अभिनेत्री आज आहे दहा हजार करोडो रुपयांची मालकीण, जगते राजेशाही जीवन...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment