ना कोणतीही जाहिरात ना कोणताही चित्रपट! कसा चालतो अभिनेत्री रेखाचा घर खर्च? जाणून घ्या किती कमावते रेखा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्री रेखा हिचे वय सध्या 63 आहे. परंतु तरीही ती अजूनही इतकी सुंदर दिसते की तिच्याकडे एकटक पाहतच बसावे वाटते. रेखाने आपल्या बॉलीवुड करियर मध्ये आपल्या मनमोहक अभिनयाने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केले. त्यामुळे त्या काळात ती बॉलीवुडची क्वीन म्हणून ओळखली जात होती. सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिला सिंपल लुक आणि साधारणसे राहणीमान यामुळे कित्येकदा फिल्मसाठी रिजेक्ट केले जायचे. इतकंच नव्हे तर तिला तिच्या काळ्या रंगामुळे लोक कुरूप सुद्धा म्हणायचे.

मात्र अभिनेत्री रेखा यांनी आपल्या आयुष्यात कधीच हार स्वीकारली नाही. त्यानंतर तिने स्वतःला 1976 मध्ये पूर्णपणे बदलले. पुढे मग तिच्या बॉलीवुड मधील “दो अनजाने” या चित्रपटाने खूप धूमाकळ घातला. अभिनेत्री रेखाने बॉलीवुड मध्ये स्वतःची जी जागा बनवली, ते कुणीही करू शकत नाही. पण आज रेखा कितीतरी वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे. तर ती स्वतःचा घरखर्च करते तरी कशी बरं…. हा प्रश्न तिच्या अनेक फॅन्सना पडत असेल. आज आम्ही तुम्हांला हेच आपल्या या आर्टीकल मधून स्पष्टपणे सांगणार आहोत.

See also  रणबीर कपूरला कॉन्डोम गिफ्ट करू इच्छित होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण...

अभिनेत्री रेखा ही कित्येक वर्षांपासून चित्रपटापासून दूर आहे, हे असे काही नाही. कारण प्रत्येक वर्षी रेखाचा एकतरी चित्रपट नक्कीच येतो. तिचे 2 फिल्म्स लवकरच येत आहेत. याव्यतिरिक्त रेखा मुंबई आणि दक्षिण भारतातील आपल्या घरांना मिळणारे घरभाडे सुद्धा कमावते. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहितच आहे की, रेखा राज्यसभेची सदस्य आहे. त्यामुळे राज्यसभा सदस्य असल्याने तेथून पण रेखाला वेतन मिळते.

तसेच अभिनेत्री रेखा हिने आपल्या करियर मध्ये काही प्रमाणात पैसे बचत करून ठेवलेले आहेत. रेखा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने तिला जास्त खर्च करायला आवडत नाही. त्यामुळे आपले खर्च आटोक्यात ठेवायला तिला चांगले जमते. रेखाची लाइफस्टाइल पाहिली, तर तुम्हांला समजेल की, तिला साधे राहायला आवडते. थोडक्यात म्हणजे तिला जास्त पैसा खर्च करणे, पसंत नाही.

See also  अरे देवा! आता कतरिना व विक्की यांच्या लग्नासाठी लागणार खास ही गोष्ट, त्याशिवाय लग्न होणे आहे खूप मुश्किल...

स्वतःला जितकी गरज असेल, तेवढाच पैसा रेखा खर्च करते. काही शो मध्ये आपण रेखाला पाहतो, परंतु तो शो अटेंड करण्यासाठी सुद्धा रेखा पैसे घेते. तसेच जेव्हा एखाद्या शॉपचे ओपनिंग होत असते, तेव्हा रेखाला बोलवले जाते. काही वर्षांपूर्वीच बिहार सरकारने रेखाला बिहारची ब्रांङ अम्बॅसिङर बनवले होते. रेखाने कित्येक चित्रपटांत काम केले आहे आणि तिचे ते चित्रपट सुपरहिट सुद्धा ठरलेले आहेत. त्यामुळे तर रेखाला आज देखील टॉप अभिनेत्री मध्ये ओळखले जाते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री रेखासाठी अमिताभ बच्चन यांनी एका व्यक्तीला बेदम मा'रले होते, त्यामागील कारण...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment