जाणून घ्या कोण आहे अय प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रींचे पती, रश्मीकाचा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ह्या कोणत्याही बॉलीवुड अभिनेत्रींपेक्षा मुळीच कमी नाहीत. त्यामुळे त्यांचे फॅन फॉलोइंग हे देखील जबरदस्त प्रमाणात आहेत. म्हणून तर त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स हे नेहमीच उत्सुक असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला साऊथ इंडस्ट्रीमध्ये चांगलाच बोलबाला असणाऱ्या या अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.

Check Kannada Actress Pranitha Subhash's Husband Name Nitin Raju Wiki Bio  Age Marriage Images

प्रणिता सुभाष : साऊथ इंडस्ट्रीमधील नामांकित अभिनेत्रींपैकी प्रणिता सुभाष ही एक आहे. तमिळ चित्रपटांत तसेच कित्येक साऊथ चित्रपटांत तिने काम केले आहे. प्रणिता सुभाष ही विवाहित असून तिच्या रियल हजबन्ङचे नाव नितीन राजू असे आहे. ते बँगलोर मधील एक प्रसिद्ध बिजनेसमॅन आहेत.

साई पल्लवी : मित्रांनो साई पल्लवी या अभिनेत्रीला तर आपण सर्वजण ओळखतोच. तिच्या अभिनयाची जादू तर सर्वांच्याच मनावर ठसलेली आहे. साई पल्लवी हिने आतापर्यंत कित्येक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. अद्यापही हिचे लग्न झालेले नाही. परंतु लवकरच ती विवाहबंधनात अडकणार, अशा चर्चा होत असतात.

मालविका शर्मा : मालविका शर्मा ही फिल्म इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ही मूळची मुंबईची आहे. मालविका ही अजूनही अविवाहित आहे. काही वर्षांपूर्वी हिचे नाव साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरहिट अभिनेता रवि तेजा यासोबत जोडले गेले होते. मात्र अजूनही तिच्या विवाहाचे काही निश्चित नाही.

See also  "तु माझ्या दोन मुलांचा बाप हो!" या प्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटपटूचे सोशल मीडियावरील संवाद व्हायरल...

नम्रता शिरोडकर : अभिनेत्री नम्रता शिरोडकर ही साऊथ चित्रपटांसह बॉलीवुड, कन्नड, मल्ल्याळम आणि मराठी चित्रपटांत सुद्धा काम करते. आपल्या करियरची सुरुवात तिने तेलगु चित्रपटांपासून केली होती. तुम्हांला ठाऊक आहे का, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेते महेश बाबू यांची नम्रता ही पत्नी आहे. 2005 मध्येच या कपलने एकमेकांसोबत विवाह केला होता आणि आता यांना दोन गोंडस मुलं देखील आहेत.

कीर्ती सुरेश : साऊथ इंडस्ट्रीमधील सौंदर्याची खाण म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कीर्ती सुरेश. टॉप अभिनेत्रींमध्ये कीर्तीचे नाव हमखास घेतले जाते. आतापर्यंत अनेक चित्रपटांत कीर्तीने अप्रतिम अभिनय केला आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेश ही अजूनपर्यंत तर अविवाहित आहे. परंतु म्युझिक ङायरेक्टर अनिरुद्ध रविचंद्र याच्यासोबत तिचे अफेयर सुरू असल्याचे म्हटले जाते. तसेच हे दोघेही लवकरच सप्तपदी सुद्धा घेतील, अशा चर्चा सुद्धा ऐकू येतात.

Has actress Jyothika never made a cup of coffee for husband Suriya?

ज्योतिका : अभिनेत्री ज्योतिका ही अभिनयासोबतच मनमोहक सौंदर्याची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इंङस्टीमधील सुपरस्टार अभिनेता सूर्याला तर आपण सर्वजण ओळखतोच. 2004 मध्ये या दोघांनीही एकमेकांशी विवाह केला होता.

See also  शाहरुख खान झाला हॉस्पिटलमध्ये दाखल? जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण...

रश्मिका मंदाना : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. तर लवकरच ती बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत सुद्धा पदार्पण करत आहे. रश्मिका सध्या 25 वर्षांची आहे. त्यामुळे अजूनतरी ती अविवाहित आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रक्शीत शेट्टी याच्यासोबत तिचे अफेयर सुरू असल्याच्या चर्चा होत होत्या. परंतु सध्या तरी रश्मिका सिंगल आहे.

हंसिका मोटवानी : अभिनेत्री हंसिका मोटवानी ही तमिळ, तेलुगु चित्रपटांसह टेलिव्हिजनवरील सिरियल मध्ये सुद्धा काम करते. 2001 मध्ये सुरू असलेली हिंदी सिरीयल शकालाका बुमबुम पासून हंसिकाने आपल्या अभिनयाला सुरूवात केली होती. हंसिका ही अजूनही अविवाहित आहे. तसेच तिचे कुणासोबत अफेयर देखील सुरू नाही.

रकुल प्रीत सिंह : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही तमिळ, मल्ल्याळम आणि हिंदी फिल्म सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही मूळची नवी दिल्ली येथील आहे. रकुल प्रीत सिंह सध्या तर अविवाहित आहे. परंतु काही वर्षांपूर्वीच अभिनेता राणा दग्गुबाती सोबत या अभिनेत्रीचे अफेयर सुरू असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. मात्र एका मुलाखतीमध्ये या दोघांनीही स्पष्टपणे सांगितले की, आमच्यात कोणतेही रिलेशन नाही आणि आम्ही सिंगल आहोत.

See also  माधुरी दीक्षितवर आजही आहे मिथुन चक्रवर्तीला धो'का दिल्याचा आरोप, 30 वर्षांपूर्वीची घ'टना ऐकून थक्क व्हाल!

श्रुती हसन : अभिनेत्री श्रुती हसन तमिळ, तेलुगु आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सिंघम 3, गब्बर इज बॅक यांसारख्या श्रुतीच्या फिल्म्स खूप हिट आहेत. अप्रतिम सौंदर्याची ही अभिनेत्री अजूनही सिंगल आहे.

नित्या मेनन : नित्या मेनन ही एक अभिनेत्री होण्यासोबतच एक प्रसिद्ध सिंगर देखील आहे. ही मूळची बँगलोरची आहे. नित्या अजूनही सिंगल आहे. तसेच विवाहाचा तिचा काहीही विचार नाही.

तम्मना भाटिया : अभिनेत्री तम्मना भाटिया ही 2004 मध्ये बॉलीवुड मधील “चाँद सा रोशन चेहरा” या चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तम्मना ही अजूनही अविवाहित आहे. त्याचप्रमाणे तिचे कुणासोबत अफेयर देखील नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment