आर्यन खान ड्र’ग्स प्रकरणातून सुटल्यानंतर पहिल्यांदा अनन्या पांडेने सोशल मीडियावर सोडलं मौन ! व्हिडीओ व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मध्यंतरी आर्यन खान ड्रग्स प्रकरण हे खूप चर्चेत आलं होतं. ज्यामध्ये बॉलिवूड किंग खान शाहरुख चा प्रिन्स आर्यन खान अटकेत होता. त्याचसोबत इतरही बरेच आरोपी होते. अनेकांची चौकशी सुद्धा करण्यात आली आहे. यामध्ये एका अभिनेत्री चा समावेश आहे जी यंग आहे. सध्या तिने तरुणाई च्या मनात तनात भुरळ घातलेली आहे.

त्या अभिनेत्री चं नाव आहे, अनन्या पांडे. प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे ही चंकि पांडे या कॉमेडी अभिनेत्याची मुलगी आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात तिचं सुद्धा नाव अडकलेलं आहे. त्यामुळे NCB ने तीनदा तिला समन्स बजावून चौकशी साठी कार्यालयात बोलावलं होतं. त्यामुळे माध्यमातून सुद्धा तेव्हा ती खूप चर्चेत होती.

See also  अभिनेते नाना पाटेकर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

तस पाहिलं तर तिचा चाहता वर्ग हा जगभरात आहे. जो लाखो करोडो मध्ये आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. पण ड्रग्स प्रकरणात अडकल्याने तिने इंस्टा, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅट फॉर्म वर येणं सोडून dila होतं;

कारण चौकशी चा किंवा इतर काही गोष्टींचा परिणाम तिच्यावर झाला असेल. त्यामुळे तब्बल एक महिना तिची एक ही पोस्ट नाही. फोटो नाही की व्हिडीओ. पण आता तिची इंस्टा वरची एक नवी पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की काय आहे पोस्ट आणि तिने काय कॅप्शन दिलेलं आहे. तर चला मग सविस्तर वाचूयात. काय झालं नुकतच अनन्या पांडे ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे जो कार मध्ये किंवा काचेच्या अलीकडे असल्याचं जाणवत आहे.

See also  "दिल तो पागल हैं" सिनेमाला या कारणामुळे करिष्मा कपूर यांनी दिला होता चक्क नकार, कारण...

त्यामधून बाहेर बॅगराऊंड ला इंद्रधनुष्य नजरेत मावत आहे. जे खूपच सुंदर आहे. त्यासोबत तिने कॅप्शन पण दिलेलं आहे. ज्यामध्ये असं लिहिलं आहे की, ” आनंदी जीवनाचं सूत्र. त्याचसोबत तिच्या हसऱ्या चेहऱ्यासोबत हिरवं निसर्ग सुद्धा दिसून येत आहे.

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे मात्र तिने सांगितलेलं नाही आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकजण त्यावर कमेंट करत आहेत. एक म्हणत आहे की, ” बरं झालं ड्रग्स च्या जंजाळातून सुटून माणसात आली. म्हणजे कुणी सकारात्मक बोलत आहे तर कुणी नकारात्मक.

अनन्या पांडे ही एक उत्तम अशी तरुणी आहे. अभिनेत्री सुद्धा आहे. तिचा अभिनय हा खूप निरागस असतो. सध्या तिचे बरेच प्रोजेक्ट पेंडिंग आहेत. आता ती पुन्हा बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर इंस्टा वर आलेली आहे. बघुयात पुढे काय करतेय.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment