या प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूड इंडस्ट्रीतून अ’चानक झाल्या गा’यब, हि अभिनेत्री तर…
बॉलीवुडच्या च’का’चौं’ध दुनियेत आपलं न’शी’ब आजमावण्यासाठी अनेक स्टार्स येतात. आपल्या क’ठो’र प्रयत्नांनी त्यांना इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी देखील मिळते. आपल्या हजारो- लाखों चाहत्यांच्या मनात घर करून राहणारे हे स्टार्स अ’चा’न’क’प’णे गा’य’ब होतात. परंतु त्यानंतर त्यांची काहीच माहिती ही आपल्याला मिळत नाही.
मित्रांनो आपल्या इंडस्ट्रीमध्ये देखील अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना आपले वे’ड लावले. मात्र आज याच अभिनेत्रींचा काहीच पत्ता नाही. इंडस्ट्रीमध्ये यांचे काही नाव देखील नाही. यांचे अनेक चित्रपट हि’ट झाले. पण या मात्र का आणि कुठे गा’य’ब झाल्या, हे तर त्यांनाच ठाऊक असावे. तर मित्रांनो आम्ही आज तुम्हांला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत, ज्यांचे अभिनय कौशल्य पाहूनच लोक त्यांचे फॅन्स व्हायचे. परंतु आज या अभिनेत्री बॉलीवुडच्या ला’इ’म’ला’इ’ट जगापासून भरपूर दूर आहे.
1) सुष्मिता सेन: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत सुंदर आणि बो’ल्ड अभिनेत्री सुष्मिता सेन. अभिनेत्री सुष्मिता सेन ही 2010 पासून कोणत्याही चित्रपटांत दिसलीच नाही. इतकचं नव्हे तर तिने 2010 नंतर कोणताही चित्रपट केला नाही. अभिनेता शाहरुख खान सोबत केलेला “मैं हूं ना” हा चित्रपट खूपच फेमस झाला होता. सुष्मिता सेनचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 ला आंध्रप्रदेश मधील हैदराबाद येथे झाला.
सुष्मिताला 1994 मध्ये “मिस इंडिया” आणि “ब्रह्मांड सुंदरी” चा पुरस्कार मिळाला होता. तर मिस इंडिया या स्पर्धेत तिने ऐश्वर्या राय ला सुद्धा मागे टा’क’ले होते. आतापर्यंत सुष्मिताचे नाव अभिनेता रणदीप हुङ्ङा आणि विक्रम भट यांसारख्या कलाकारांसोबत जोडले गेले आहेत. सुष्मिता सेनने दोन अनाथ मूलींना दत्तक घेतले आहे.
2) आएशा टाकिया: इंडस्ट्रीमधील सर्वांत सुंदर आणि म’न’मो’ह’क अभिनेत्री आएशा टाकिया ही तब्बल 7 वर्षांपासून बॉलीवुड पासून खूप दूर आहे. आएशा टाकियाचा जन्म 20 एप्रिल 1986 ला मुंबईमध्ये झाला. आएशाने खूप लहान वयातच एक उत्तम “अभिनेत्री” म्हणून मुंबई सारख्या शहरांत आपले नाव कमावले आहे.
आपल्या करियरच्या सुरूवातीला तिने “टारझन द वंडर कार” या चित्रपटांत काम केले. त्यानंतर तिने “सोचा ना था” या चित्रपटांत देखील अतिशय उत्कृष्ट काम केले. तसेच 2004 मध्ये आएशाला “टारझन द वंडर कार” या चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका केल्यामुळे “फिल्म फेयर बेस्ट ङेब्यू” हा पुरस्कार देखील मिळाला होता.
त्यानंतर आएशा टाकियाने सुपरङुपरहि’ट स्टार सलमान खान यांच्या सोबत “वॉ’न्टे’ङ” या चित्रपटांत देखील काम केले आहे आणि तो चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉ’क’ब’स्ट’र चित्रपट होता.
3) अमीषा पटेल: अभिनेत्री अमीषा पटेल ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिला कित्येक वर्षांपासून बॉलीवुड मध्ये कुणी पाहिलेच नाही. मागील 5 वर्षांपासून अमीषा चा एकही चित्रपट आलेला नाही. तिचा जन्म 9 जून 1976 मुंबई मध्ये झाला. अमिषा चे वडील अमित पटेल तर आई आशा पटेल आहे.
बॉ’म्बे फिल्म उद्योगांवर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकीच अमिषा पटेल ही एक आहे. आपल्या करियरच्या सुरूवातीलाच अमिषा पटेलने ॠतिक रोशन सोबत “कहो ना प्यार है” या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सर्वांत जास्त सुपरङुपरहि’ट चित्रपट होता.
याशिवाय अभिनेत्री अमीषा पटेल हिने गदर- एक प्रेम कहानी, वादा, हमराज, मंगल पांडे – द राइजिंग, मेरे जीवनसाथी आणि हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. अमिषा आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि म’न’मो’ह’क व सुंदर लुकमुळे आजही खूप प्रसिद्ध आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.