‘ती’ भारतात फिरायला आली, पण तिचे पैसे संपले म्हणून तिने केले एका 12 वी पास मुलाशी लग्न; पुढे जे घडले ते….

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“ऐकावे ते नवलच” प्रेमाचे नाते जितके सुंदर असते, त्यापेक्षा सुंदर या जगात लैला- मजनूंसाठी काहीच नसते. प्रेमाच्या नात्यात विश्वास असेल, तर ते प्रत्येक क्षणोक्षणी बहरते व आनंदाने बागङते. ज्या लोकांना खरं प्रेम मिळते, ते लोक खूपच नशीबवान असतात. बहुतेकदा चित्रपट व मालिकांमध्ये अशा लवस्टोरीज दाखवतात, ज्यामध्ये प्रेमाची सर्व हद्द पार केलेली असते. आपल्या प्रेमापोटी ते लोक घर- परिवार, समाज, सोसायटी, गाव, संपूर्ण जगाशी लढतात.

सात समुद्र पार करून सुद्धा हे प्रेमी एकमेकांना भेटायला येतात. सत्ता- संपत्ती सर्वकाही सोङून गरिबी सुद्धा स्वीकारतात. अशा लवस्टोरीज पाहून व ऐकून आपल्या सारखा सर्वसामान्य माणूस म्हणतो की “या अशा लवस्टोरीज रियल लाइफ मध्ये तर मुळीच नसतात. हे फक्त मालिका व चित्रपटांत मध्ये असते.” परंतु आज आम्ही तुम्हांला एक अशी लवस्टोरी सांगणार आहोत. जी कोणत्याही फिल्मस्टोरीपेक्षा कमी नाही.

See also  हरलीन देओलने पकडलेल्या कॅचचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक, पहा व्हिडीओ

vedashi 6 2

ही लवस्टोरी एका देशी मुलाची आणि विदेशी मूलीची आहे. यामध्ये ह्या विदेशी मूलीने आपला देश सोडून भारतातील मुलाशी लग्न करून त्यालाच आपले मानले. तर आज ती खूप सुखाने राहत आहे. चला तर मग मित्रांनो ही पूर्ण लवस्टोरी काय आहे, ते आपण जाणून घेऊया.

अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये राहणारी मेरी ही 2015 मध्ये भारतात फिरण्यासाठी आली होती. या दरम्यान तिने देवभूमी हिमाचल प्रदेश फिरण्याचा निर्णय घेतला आणि हिमाचल प्रदेशातील ङलहौजी ह्या स्थानावर आली. पण मेरीला त्या प्रदेशाची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मेरीला तिथे अनेक कठीण संकटांचा सामना करावा लागला.

vedashi 6

मेरीला तेव्हा थांबण्यासाठी ना कोणते हॉटेल मिळाले आणि ना कुणी मार्गदर्शक भेटले. त्या परिस्थितीत जेव्हा मेरी निराश होऊन रस्त्याच्या किनाऱ्यावर बसली होती. तेव्हा तेथे सायकलवरून एक मुलगा आला, त्याचे नाव पृथ्वी सिंह असे होते व तो 12 वी शिकला होता. परंतु शिक्षण जास्त नसल्याने त्याला जास्त इंग्लिश बोलता येत नव्हते. जेव्हा त्याने मेरीला तिच्या चिंतेचे कारण विचारले, तेव्हा तिने त्याला सर्व सविस्तरपणे सांगितले.

See also  तिरूपती बालाजी मंदिरात दान केलेल्या केसांचे पुढे नेमकं काय होतं? पाहून विश्वास बसणार नाही...

त्यानंतर पृथ्वीने तिची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये केली आणि तिला संपूर्ण ङलहौजी फिरवले. या दरम्यान ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मेरीने आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी पृथ्वीच्या नावाचा टॅटू काढून घेतला होता. पृथ्वीच्या घरचे सुद्धा या लग्नासाठी तयार होते. दिवसेंदिवस ते एकमेकांपासून दूर अजिबात राहू शकत नव्हते.

vedashi 2

हो, पण ते दोघेही एकमेकांची भाषा समजू शकत नव्हते. पण म्हणतात ना, प्रेमाला ना वयाचे बंधन, ना भाषेची अडचण…प्रेम तर प्रेम असते. शेवटी मेरीने पृथ्वीला प्रपोज केले व पृथ्वीने सुद्धा तिचे प्रपोजल स्वीकारले. 2 जानेवारी 2017 ला हे दोघेही विवाहबंधनात अडकले. पृथ्वीने म्हटले की, मेरी ही खूपच सुंदर व समजूतदार मूलगी आहे. तिला जीवनसाथीच्या रूपात मिळवून मी खूप धन्य झालो.

तसेच मेरीने देखील पृथ्वीसाठी म्हटले की,”पृथ्वी हा एक खूप चांगला मुलगा आहे. मी त्याला पूर्णपणे समजून घेतल्यावरच त्याच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त भारतीय मुले ही भरपूर ईमानदार आणि आदर्श लाईफपार्टनर असतात. त्यांना जर योग्य जीवनसाथी भेटला तर ते आयुष्यभर सुखी राहू शकतात. पृथ्वीला माझा जीवनसाथी बनवून मी अत्यंत खुश आहे.”

See also  वाहतूक पो'लिसांनी पकडले असता या तरुणाने दाखवला हा फोटो, त्यामुळे पो'लिसांनी त्याला लगेचच सोडले...

मित्रांनो खरं प्रेम आयुष्यात मिळाल्याने मेरी आता खूप सुखी जीवन जगत आहे. मेरीच्या गुलाबी ङोळयांत, गुलाबाच्या पाकळयांप्रमाणे नाजूक ओठांवर आणि गुलाबी मखमली चेहर्यावर एक अलौकिक सुंदर चमक होती. कारण तिला संपूर्ण जगाचे सुख लाभले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment