या मंत्र्याने अभिनेत्री कंगना रानोतला ‘नाचणारी आणि गाणारी’ म्हटल्यानंतर, कंगनाने दिले रोखठोक प्रत्युत्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील धमाकेदार हंगामा करणारी आणि प्रत्येक शब्दाला रोखठोक प्रत्युत्तर देणारी अशी अभिनेत्री म्हणून हिची ओळख आहे. जी कधीही कुणालाही घाबरत नाही. स्वतःचा स्वाभिमान ती कोणत्याही मोठ्या व्यक्तीसमोर देखील कमी पडू देत नाही. अशी आपली ढिंकचाक क्वीन कंगना राणौत. हिच्यासोबत कुणीच पं’गा घेत नाही आणि जर कुणी चुकून हिचा नाद केला तर मात्र त्याला इं’गा दाखवल्याशिवाय कंगना राहत नाही.

amid rising security concerns centre approves y level security for kangana ranaut

अभिनेत्री कंगना राणौत ही आपल्या अपकमिंग फिल्मच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तरीदेखील ती सोशल मीडियावर मात्र खूप एक्टिव असते. कंगनाने ह’ल्ली’च मध्य प्रदेशातील भूतपूर्व मंत्री सुखदेव पानसे यांच्या अ’प’मा’ना’स्प’द कमेंट्स वर रि’ए’क्श’न देत म्हटले आहे की, “आम्ही राजपूत आहोत, राजपूत महिला ह्या हा’डां’चा भु’गा करतात.” त्याचे झाले असे की, काँग्रेस एमएलए सुखदेव पानसे यांनी कंगनाला ह’ल्ली’च खूपच वा’ई’ट शब्द म्हणत तिचा अ’प’मा’न केला आहे. त्यांनी कलेक्टर समोर कंगनाला नाचणारी आणि गाणारी असे म्हटले आहे.

See also  अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल झाला मोठा खुलासा, या कारणांमुळे लपवलेलं होतं वय, कारण ऐकून थक्क व्हाल...

काही दिवसांपूर्वीच सारनी मध्ये काँग्रेस कार्यकर्ता कंगनाच्या “धा’क’ङ” या फिल्मचे शूटिंग थांबवण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर अक्षरशः पो’लि’सां’ना ला’ठी’मा’र सुद्धा करावा लागला होता. या लाठीमारमध्ये काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांवर के’स करण्यात आली होती.

former mp minister calls kangana a dancer1 730X365 1

या घ’ट’ने’चा वि’रो’ध करण्यासाठी काँग्रेसने रॅली काढून कलेक्टर ना ज्ञान द्यायला पोहोचले होते. त्याच दरम्यान पानसे हे कलेक्टर समोर आपली बाजू मांडताना अभिनेत्री कंगना राणौतला नाचणारी व गाणारी म्हणजेच थोडक्यात त’मा’शा’वा’ली म्हणाले होते. तसेच पानसे यांनी कलेक्टरला म्हटले की, पो’लि’सां’नी कंगनाच्या हातातील बाहुली बनू नये. कारण सरकार तर येत- जात राहते.

सुखदेव पानसे यांच्या या कमेंट्स वर कंगनाने मात्र सणसणीत ति’ख’ट उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर कंगनाने ट्विटर वर म्हटले आहे की, “तुम्ही जे कुणी असाल, काय तुम्हांला माहित आहे का? मी दीपिका, कैटरीना आणि आलिया मुळीच नाही. मी एकमेव अशी अभिनेत्री आहे. जिने आ’य’ट’म साँग करण्यास स’क्त म’ना’ई केली होती.

See also  जेव्हा संजय दत्ताच्या मुलीनेच त्याला 'अंकल' म्हणून हाक मा'र'ली, तेव्हा रा'गात संजय दत्तने आपल्याच पत्नीला...

freepressjournal%2F2021 02%2F7c652674 7ce3 42a1 92a8 980778510791%2Fpjimage

खान यांसारख्या दिग्गज स्टार्स हिरोंसोबत काम करण्यास वि’रो’ध केला. बॉलीवुड मध्ये केवळ मी एक अशी आहे, जी सर्वांपेक्षा वेगळी आहे. मी एक राजपूत महिला आहे, त्यामुळे मी पुरूषांसमोर कं’ब’र हलवत नाही, तर हाडं मोडून काढते.” अशाप्रकारे कंगनाने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त मतामुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment