फँड्री चित्रपटातील ‘जब्या’चा येतोय हा नवीन चित्रपट, ही नवीन अभिनेत्री देखील आहे जोडीला, चित्रपटाचे नाव…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही कलाकार असे आहेत की ज्यांनी आधी चांगलं काम केलेलं असतं; पण नंतर मात्र त्यांचं काम आपल्याला फार दिसत नाही. म्हणजे फँड्री माहितेय का ? कसा माहीत नसणार आहे ? जब्या म्हणून तो रसिकांना खूप भावला होता. पण आता तो काय करतोय ? हा आपल्याला प्रश्न पडूच शकतो. त्यामुळे आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत की नेमकं तो सध्या काय करतोय. तो सध्या एका नवीन चित्रपट मध्ये दिसणार आहे. त्याच्या सोबत सैराट फेम अरबाज आणि लं’ग’ड्या हे दोन्हीही काम करणार आहेत.

filmkaravan FK HBP Fandry Full Image GalleryBackground en GB 1601875633878. SX1080

Advertisement

त्याच्या इतक्या वर्षात लूकमध्ये प्रचंड बदल आला आहे. सोमनाथ अवघडे त्याच्या लूकमुळेच जास्त चर्चेत आहे. त्यातच त्याचा एक फोटो समोर आला आहे.

‘फँड्री’ तील उत्कृष्ट अभिनयासाठी सोमनाथ अ’व’घ’डे याच्या ‘जब्या’च्या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण त्यानंतर हा गुणी अभिनेता दुसऱ्या कोणत्याही सिनेमात दिसला नाही. इतक्या वर्षात त्याच्या लूकमध्ये प्रचंड बदल आला आहे. सोमनाथ अवघडे त्याच्या लूकमुळेच जास्त चर्चेत आहे. त्यातच त्याचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो त्याच्या नवीन सिनेमातला आहे.

See also  'लागीर झालं जी' मधील जयडीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचे बो'ल्ड फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, कारण...
Advertisement

सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ हा सिनेमा १६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर, कलाकार समोर आल्यानंतर आता चित्रपटातील पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.  ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणे अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे या मुख्य जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे तर संजय नवगिरे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे.

Advertisement

प्रत्येकाला आपल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या ‘रंग प्रीतीचा बावरा’ या रोमँटिक गाण्याला जसराज जोशी यांच्या सुमधुर आवाजाने चारचाँद लागले आहेत तर या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला स्वामी शैलेश ही १७ वर्षीय नवोदित गायिका लाभली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचा एक किस्सा दिग्दर्शक सुनील मगरे यांनी प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे, ”या गाण्याचे चित्रीकरण आम्ही को’रो’ना’च्या का’ळा’त केले आहे.

See also  'जिस देश में गंगा रहता है' या चित्रपटात 'सन्नाटा' चे पात्र साकारणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे झाले निधन...

pic

Advertisement

अर्थात सर्व नियम आणि अटींचे पालन करून. ‘रंग प्रीतीचा बावरा’ हे मॉन्टाज गीत असल्याने आम्हाला ते वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करायचे होते. एका सीनसाठी आम्ही नगर जिल्ह्यातील माणगंगा, पारनेर हा भाग निवडला होता. सकाळी ७ वाजता शूट सुरु होणार होते. त्यानुसार आम्ही शूटिंगच्या स्थळी पोहोचलो.

जिथे शूट होणार होते तिथे सापांचा सुळसुळाट होता. त्यामुळे शूट कसे करायचे हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता. सापांमुळे अपूर्वाही घा’ब’र’त होती. अखेर सुरक्षेच्या दृष्टीने मग काही सर्पमित्र बोलवून आम्ही ती जागा सुरक्षित करून घेतली. या सगळ्यात सातचे शूटिंग बारा वाजता सुरु झाले. या सगळ्या परिस्थितीत कलाकारांसह संपूर्ण टीमने खूप सहकार्य केले. तसे पाहता ही जागा धो’का’दा’य’क असतानाही सर्वांनीच खूप हिम्मत दाखवली आणि या गाण्याचे चित्रीकरण नीट पार पडले. चित्रीकरणादरम्यान आलेला हा तणाव पडद्यावर प्रेक्षकांना कुठेही जाणवणार नाही.”

See also  'माझ्या नवऱ्याची बायको' मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार या नव्या शो मध्ये, शो चे नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Rang Pirticha Bawara

तर सोमनाथ अवघडे हा चित्रपट करत आहे. त्याचं गाणं ही समोर आलेलं आहे. तर आता लोकांना तो किती आवडतोय हे पाहणं उत्सुकता देणारं ठरणार आहे. तर त्या सर्वांना स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close