सारा पासून आर्यन पर्यंत हे स्टार किड्स आहेत आहेत त्यांच्या आई वडिलांची हुबेहूब कार्बन कॉपी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत सुपरस्टार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. परंतु त्यांची मुलं ही स्टारकिङ्स असल्याने ते सुध्दा नेहमी लाइमलाइट मध्ये असतात. असे कित्येक स्टारकिङ्स आहेत, जे हुबेहुब आपल्या पॅरेन्ट्सप्रमाणे दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांनाच जास्तीत जास्त फॉलो करतात. चला तर मग पाहूया, आपले ते स्टारकिङ्स…. जे हुबेहुब आपल्या आईची किंवा वडिलांची कार्बन कॉपी म्हणून प्रसिद्ध आहे.

1) इब्राहिम अली खान :
अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान याला पाहिले की जुन्या सैफ अली खानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इब्राहिम हा सेम टू सेम आपले वडील सैफ अली खान सारखाच दिसतो.

See also  माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातील हा गुण सर्वाधिक आवडतो, ऐकून थक्क व्हाल!

2) सोहा अली खान :
अभिनेत्री सोहा अली खान ही आपली आई शर्मिला टागोर यांची कार्बन कॉपी आहे. ती सुद्धा आपल्या आई प्रमाणेच दिसायला अतिशय सुंदर व सुरेख आहे.

3) जान्हवी कपूर :
अभिनेत्री जान्हवी कपूर ही देखील आपल्या आईची प्रतिकृती आहे. जान्हवी आणि श्रीदेवी यांचा एकत्रित फोटो पाहताना कित्येकदा गोंधळ उडतो की यातील जान्हवी कोणती आणि तिची आई श्रीदेवी कोणत्या आहेत.

4) सारा अली खान :
अभिनेत्री सारा अली खान ही आपल्या आई सारखीच दिसते, यात काहीच शंका नाही. सारा आणि अमृताची जोङी इंङस्टीमधील आई- मूलीची बेस्ट जोङी म्हणून फेमस आहे.

5) रणबीर कपूर :
बॉलीवुडचा हॅन्डसम छोकरा रणबीर कपूर हा सर्वांचा फेवरेट आहे. रणबीर अगदी आपली आई नीतू कपूर सारखाच दिसतो. त्यामुळे तो आपल्या आई वरच गेला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

See also  लग्नाअगोदर निकच्या होत्या तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड, या कामात त्याने प्रियांकाला टाकले खूप मागे

6) आर्यन खान :
बॉलीवुड इंडस्ट्रीचा किंग अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा अगदी हुबेहुब आपल्या वङिलांसारखाच दिसतो. त्यामुळे आर्यनला एवढा हॅन्डसम लुक आपल्या वडिलांकडून मिळाला आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment