जन्मल्यानंतर देखील हे बाळ रडले नाही, डॉक्टरांनी तिला रडण्याचा प्रयत्न केला पण.. कारण ऐकून थक्क व्हाल!

मुळात सध्या सोशल मीडियात एका न्यूनली बाॅर्न बेबीचा जराशा वेगळ्या ढंगातलाच फोटो व्हायरल होतो आहे. त्यावर अनेक कमेंट्स आणि विविधांगी मेम्सही तयार होत आहेत. नाही म्हणता हा फोटो दिवसभरात सर्व प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर मिळून करोडोत तरी कमीत कमी लाईक्स मिळवतच चालला आहे. मुळात झालं असं काय की, नवजात शिशुचा हा फोटो एवढा ट्रेंड होत आहे? त्यापाठीमागच कारणही अर्थात तसचं काहीसं खास आहे.

खऱ्या अर्थाने जन्मत:च जर सेलेब्रिटीपेक्षा अधीक क्रेझ कोणी निर्माण केली असेल तर ती याच न्यूबाॅर्न बेबीने. चला तर मग आता जाणून घेऊयात या लहान बेबीबद्दलच्या या फोटोपाठचं रहस्य.

मुळात जन्मानंतर, डॉक्टर या मुलीला रडवण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु तीचे हावभाव रागावलेल्या आणि काहीसे नाराजीचे होते. आजकाल हे नवजात मुलीचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मुलीचे छायाचित्र व्हायरल होण्याचे कारण म्हणजे तिच्या अभिव्यक्तीने जन्मता:च दाखवलेली करामात.

ब्राझीलच्या रिओ दि जानेरोची ही परिस्थिती आहे. 13 फेब्रुवारीला एका महिलेने रुग्णालयात बाळ मुलीला जन्म दिला. नाभीसंबधीचा दोर कापण्यापूर्वी जेव्हा डॉक्टरांनी बाळाला रडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने अशी प्रतिक्रिया दिली की डॉक्टरांचेही होश उडून गेले. त्याच वेळी जेव्हा हा प्रकार घडला तो क्षण कॅमेर्‍यावर कैद झाला आणि आता तोच व्हायरल होत आहे.

लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी हे चित्र सध्या कारण ठरत आहे. आणि मुळात हे बाळ जन्मानंतर रडले नाही. नाभी तोडण्यापूर्वी डॉक्टरांनी बाळाला रडवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ते बाळ निरोगी आहेत की नाही याची खात्री व्हावी. यासाठी त्यांनी मुलीला रडवण्याचा प्रयत्न केला; पण रुग्णालयाचे वातावरण आनंदी झाल्याने मुलीची प्रतिक्रिया खूप संतापलेलीच निघाली!

होय, मुलीच्या आई डायआन डी जिझस बार्बोसाने त्यांच्या नवजात मुलाची संस्मरणीय छायाचित्रे घेण्यासाठी स्थानिक व्यावसायिक छायाचित्रकार रॉड्रिगो कुन्स्टमन यांना नियुक्त केले होते. तिने मुलीवर आणि तिच्या कुटुंबाची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली आहेत, जी तुम्ही पाहू शकता.

नुकतेच छायाचित्रकार रॉड्रिगो यांनी माध्यमांना सांगितले की ‘ती जन्मानंतर रडली नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी तिला रडवण्याचा प्रयत्न केला. पण उलट तिने आपले डोळे रुंद केले. पण रडली नाही. तथापि, डॉक्टरांनी नाभीसंबधीचा दोर कापला तेव्हा ती रडू लागली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment